पनवेल ः उसर्ली येथील ग्रामस्थांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची रविवारी सदिच्छा भेट घेतली. या वेळी भूषण पाटील, प्रवीण बढे, विक्रम साबळे, संजय मेश्राम, उमेश कारभारी, कृष्णा कोळी, अमर कोळी, कुणाल चोरगे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Read More »3rd November 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper