Breaking News

Monthly Archives: December 2019

पक्ष सोडणार नाही : पंकजा मुंडे

परळी : प्रतिनिधी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांची कन्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी (दि. 12) गोपीनाथ गडावर खास मेळावा आयोजित केला होता. या वेळी बोलताना त्यांनी मी पक्ष सोडणार नाही, याचा पुनरूच्चार करून चर्चांना पूर्णविराम दिला. या मेळाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री …

Read More »

काँग्रेसचे हमाल दे धमाल!

भाजप नेते आशिष शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर झाले. या मतदानावेळी शिवसेनेच्या खासदारांनी सभात्याग केला. यावरून भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी रोज नवे यू टर्न…सत्तेसाठी पाहा कशी कमाल…काँग्रेसचे हमाल दे धमाल! असे म्हणत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. देशातील तमाम हिंदूंसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी …

Read More »

काँग्रेस ईशान्य भारतात आग लावतेय

धनबाद (झारखंड) : वृत्तसंस्था काँग्रेस पक्षाने नेहमीच शरणार्थींचा वापर केला आहे आणि आता नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून ते ईशान्य भागात आग लावत आहेत, असा थेट आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील निवडणूक सभेत बोलताना केला. काँग्रेस लोकांमध्ये संभ्रम पसरवत असून, मी ईशान्येकडील लोकांना खात्री देतो की त्यांनी कोणाकडूनही फसण्याची गरज नाही. …

Read More »

अॅड. आशा भगत यांचे नूतन कार्यालय सुरू

कामोठे ः येथे अ‍ॅड. आशा भगत यांचे नूतन कार्यालय सुरू झाले आहे. या कार्यालयाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी भेट दिली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी अ‍ॅड. भगत यांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा …

Read More »

खारघरमध्ये नगरसेवक निधीतून विकासकामे

पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर शहरातील भाजप नगरसेवक रामजीभाई बेरा यांच्या नगरसेवक निधीतून येथील मैदानात जेष्ठ नागरिक तसेच नागरिकांना विसाव्यासाठी शेड उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. सिडको नोड मधील विकासकामांमध्ये विविध परवानग्यांचा अडथळा निर्माण होत होता. मात्र सिडको नोडमध्ये पालिकेच्या विकासकामांना मंजुरी मिळाल्याने खारघर शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामांना सुरुवात …

Read More »

‘एमकेसीएल’च्या माध्यमातून रोजगार आणि पदवीची संधी

पनवेल ः प्रतिनिधी एमकेसीएलच्या माध्यमातून रोजगाराच्या अधिक संधींसाठी नवीन एमएससीआयटी दोन प्रकारात उपलब्ध करण्यात येत असून बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘स्टायपेंडसह पदवीची संधी’ देणार असल्याची माहिती एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांनी गुरुवारी (दि. 12) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.  शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या परिषदेस एमकेसीएलचे कोकण समन्वयक …

Read More »

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी 25 डिसेंबरपर्यंत दिवाळी अंक सादर करण्याची मुदत

पनवेल ः प्रतिनिधी शैक्षिणक, सामाजिक, कला. क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संपुर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत सहभाग घेण्याची …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात चर्चासत्र

पनवेल ः रामप्रहर वृत्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे गुरुवारी (दि. 12) सायन्स ऑफ टॉक्सिकॉलॉजी व ओन्कलॉजी अवेयरनेस या विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात डॉक्टर अश्विनी फडणीस-मोघे, कोवेंस लेबोरेटरीज, मॅडिसन, यु. एस. ए. यांनी विद्यार्थ्यांना टॉक्सिकॉलॉजी या विषयावर मार्गदर्शन केले. कुठल्याही …

Read More »

कोप्रोलीत एचडीएफसी बँकेच्या व्यवसाय प्रतिनिधी सेंटरचे उद्घाटन

उरण ः रामप्रहर वृत्त कॉमन सर्विस सेंटर (उडउ) कोप्रोली उरण येथे एचडीएफसी बँकेचे अधिकृत व्यवसाय प्रतिनिधी सेंटरचे उदघाटन गुरुवारी (दि. 12) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले. या वेळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, पनवेल-दापोलीचे सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक के. ए. म्हात्रे, जेएनपीटी विश्वस्त रविंद्र पाटील, जेएनपीटी सुप्रिटेंडन ऋषिकेश म्हात्रे, …

Read More »

महिला सुरक्षेसाठी 195 कोटींचा निधी

महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांची माहिती नवी दिल्ली ः वृत्तसंस्था महिला सुरक्षेच्या केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला 195 कोटी 54 लाख 30 हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या वतीने देशातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी चालविण्यात येणार्‍या निर्भयाफंड, वनस्टॉप सेंटर, महिला हेल्पलाईन या योजनांसाठी राज्य व केंद्रशासीत …

Read More »