कर्जत : प्रतिनिधी येथील रेम्बो बुडोकॉन कराटे अॅकॅडमीच्या खेळाडूंनी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या एशियन ओपन कराटे कप स्पर्धेत सुयश संपादन केले आहे. कर्जतच्या 13 कराटेपटूंनी 4 सुवर्ण, 5 रौप्य व 14 कांस्य अशी 23 पदके व बेस्ट टीम ट्रॉफी पटकावली. या खेळाडूंची दुबईत होणार्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये …
Read More »Monthly Archives: December 2019
पनवेलमध्ये बुद्धिबळ स्पर्धा
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल चेस असोसिएशन आणि काळण समाज कवी रामदास शिंदे सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने खुली बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा बुधवारी (दि. 25) पनवेलच्या काळण समाज हॉलमध्येे सकाळी 9.30 वाजता सुरू होेईल. बुद्धिबळ स्पर्धा फक्त एकाच खुल्या गटात खेळविण्यात येईल. खुल्या गटात प्रथम …
Read More »एमएनएम विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या गव्हाण कोपर येथील मोरू नारायण म्हात्रे (एमएनएम) विद्यालय व तुकाराम नारायण घरत (टीएनजी) कनिष्ठ महविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली आहे. अरुणशेठ भगत यांच्या हस्ते या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन समारंभास वसंतशेठ पाटील, अजय भगत, हेमलता भगत, विजय घरत, …
Read More »‘त्या’ मातामृत्यू घटनेच्या चौकशीची गरज
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने अलीकडेच जाहीर केलेल्या अहवालामध्ये राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या सक्रिय प्रयत्नांतून पूर्वीच्या मातामृत्यूचे प्रमाण प्रतिलाख मातांमागे 70 होते, ते आता 35पेक्षा कमी झाल्याचा दावा करण्यात आला. या दावा जाहीर झाल्याला केवळ 48 तास ओलांडले असताना हा अहवाल जाहीर होण्याच्या प्रक्रियेत असतानाच पोलादपुरातील दारिद्य्ररेषेखालील कुटुंबातील एका मातेची बाळंतपणादरम्यान …
Read More »ज्येष्ठांना योग्य संरक्षण
कायद्यात ज्येष्ठांची मुले या व्याख्येत दत्तक व सावत्र मुलांसह जावई, सून, नात वा नातू यांचाही समावेश करण्यात आला आहे. आसपासच्या परिस्थितीचा आढावा घेतला असता वयोवृद्धांची हेळसांड करणे, त्यांना आवश्यक असलेली आरोग्यविषयक सेवा त्यांना न पुरवणे, त्यांना सतत अपमानास्पद वागणूक देणे वा त्यांना घराबाहेर काढणे आदी स्वरुपांचे गैरव्यवहार होत असल्याचे दिसून …
Read More »सीकेटी महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण
पनवेल ः रामप्रहर वृत्त नवीन पनवेल, खांदा कॉलनी येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील महिला विकास कक्षातर्फे विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे मंगळवारी (दि. 10) आयोजन करण्यात आले होते. शिरीष तळेकर (“Goju Ryu- Japan Karate-Do Keibukai India”) आणि त्यांचे सहकारी यांनी आपल्या महाविद्यालयातील …
Read More »खारघरमध्ये रस्ते सुरक्षा कार्यशाळा
पनवेल ः वार्ताहर पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे व परिसर संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर युवा सेंटर येथे रस्ते सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील, प्रादेशिक परिवहन महामंडळ अधिकारी शशिकांत तिरसे, मानवी प्रतिबंधक कक्षाचे प्रमुख अर्जुन गरड, वपोनि. वाहतूक …
Read More »आमदार महेश बालदी यांची दत्त मंदिरास भेट
उरण ः वार्ताहर दत्त जयंतीनिमित्ताने उरण तालुक्यातील म्हातवली ग्रामपंचायत हद्दीतील नवे पोपुड येथील दत्तवाडी येथील दत्त मंदिरास आमदार महेश बालदी यांनी भेट देऊन दर्शन घेतले. या वेळी ओम दत्त ठाकूर महाराज ट्रस्टचे ठाकूर महाराज यांचे सुपुत्र निनाद ठाकूर व ओम दत्त ठाकूर, महाराज ट्रस्टचे ट्रस्टी तथा माजी उपनगराध्यक्ष रमेश ठाकूर …
Read More »डीएनएस बँकेचा नवीन वास्तूत शुभारंभ
पनवेल ः वार्ताहर डोंबिवली नागरी सहकारी बँक (डीएनएस) पनवेल शहरात गेली 10 वर्षे कार्यरत आहे. या कालावधीत नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळेच बँकेचा व्यवसाय उत्तम प्रकारे वाढण्यासमदत झाली आहे. बँकेची पनवेल शाखा आता आधुनिक सोयीसुविधांयुक्त (एटीएम किंवा ई-लॉबीसह) अशा तळमजल्यावरील वास्तूत स्थलांतरित होत आहे. त्यानिमित्त बँकेच्या आर्थिक परिस्थितीची, व्यवसाय विस्ताराची तसेच निरनिराळ्या …
Read More »खारघरमधील रस्ते डांबरीकरण कामाला सुरुवात
नगरसेविका संजना कदम यांच्या मागणीला यश पनवेल ः रामप्रहर वृत्त खारघरमधील रस्त्याच्या डांबरीकरण कामाला सुरुवात झाली असून या कामासंदर्भात नगरसेविका संजना समीर कदम यांनी खारघरच्या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले आहे. काही दिवसांपूर्वी आमदार प्रशांत ठाकूर व सिडको अधिकारी तसेच खारघर येथील सर्व नगरसेवक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper