निरोगी शरीरासाठी खेळाबरोबरच व्यायामाची कास धरा -चंद्रकांत घरत उरण : रामप्रहर वृत्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उरण तालुक्यातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी उरण द्रोणागिरी नोड परिसरात भागूबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विद्यालयाची स्थापना केली. या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, क्रीडा स्पर्धांमध्ये तालुका व जिल्हास्तरावर यश संपादित केले आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यालयातील …
Read More »Monthly Archives: December 2019
खोपोलीत पिसाळलेल्या वळूची दहशत
खालापूर : प्रतिनिधी खोपोलीत सध्या मुक्याप्राण्यांची दहशत निर्माण झाली आहे. शहरातील सोमजाईवाडी मागील आठवड्यात दोन पिसाळलेल्या कुत्र्याने तीन लहान मुलांचा चावा घेऊन जखमी केल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी (दि. 11) सकाळी वळू (बैल)ने 75 वर्षांच्या आजीबाईंसह विद्यार्थी व नागरिकांना जखमी केले. प्राथमिक उपचार करून या जखमींना घरी सोडण्यात आले. खोपोली …
Read More »अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्यांसह खाऊचे वाटप
सीकेटी विद्यालयाचे अनोखे दातृत्व पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाच्या इंग्लिश मीडियम प्राथमिक विभागाच्या माध्यमातून शनिवारी (दि. 7) अनाथ मुलांना शालेय साहित्य, कपडे व खाऊचे वाटप मुख्याध्यापिका उज्ज्वला कोटीयन यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयाच्या या दातृत्वाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात …
Read More »ट्रेलरवर एसटी बस आदळून अपघात; चारजण जखमी
पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरून पुढे चाललेला ट्रेलर अचानक थांबल्याने पाठिमागून वेगात आलेली एसटी बस ट्रेलरच्या मागील भागावर जोरात आदळली. या अपघातात एसटी बसमधील चार प्रवासी जखमी होऊन एसटी बसचे नुकसान झाले आहे. वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि. 10) दुपारी 2 च्या सुमारास हा अपघात झाला. ट्रेलर (एमएच-43,बीजी-9498) गोवा- …
Read More »पेणमध्ये आजपासून राज्यस्तरीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धा
अलिबाग : प्रतिनिधी पेण येथे 12 व 13 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यभरातून 16 दिव्यांग संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती समविचारी संघटनंचे अध्यक्ष साईनाथ पवार यांनी दिली. दरवर्षी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दिव्यांग क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा रायगडला यजमानपद मिळाले …
Read More »विश्वज्योत हायस्कूलमध्ये सूरव्यापी स्पर्धा
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे सुयश पनवेल ः रामप्रहर वृत्त खारघर येथील विश्वज्योत हायस्कूलमध्ये 6वी वार्षिक सूर व्यापी अंतिम फेरी स्पर्धा शनिवारी (दि. 7) घेण्यात आली. या स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उज्ज्वल यश संपादन केले. स्पर्धेत गट-ए (8ते11वर्ष) मध्ये तीर्थ निर्णय हांडे याचा प्रथम क्रमांक, गट-बी(12ते14वर्ष) …
Read More »‘रायगड’च्या पायथ्याशी पार्किंग समस्या
शैक्षणिक सहली आणि स्थानिक एसटी फेर्यांना अडथळा महाड : प्रतिनिधी महाडजवळील किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या चित्तदरवाजा येथील अरुंद जागेमुळे गेल्या अनेक वर्षाचा पार्किंगचा प्रश्न आजही कायम आहे. याठिकाणी बेजबाबदारपणे पार्किंग होत असल्याने किल्ले रायगडपासून पुढे जाणार्या एसटी बसला हिरकणीवाडी फाट्यापासूनच परतावे लागत आहे. यामुळे शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांना किमान पाच …
Read More »रिटघर विद्यालयात विविध उपक्रम
पनवेल ः रामप्रहर वृत्त रिटघर येशील भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी (दि. 11) विज्ञान प्रदर्शन, विदयार्थीनी समुपदेशन व एनएसएस कॅम्पचे पथनाट्य सादरीकरण झाले. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बी. एम. नाईक यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात इयत्ता 5 वी ते 10 वी अखेरच्या विद्यार्थ्यांनी सहभाग …
Read More »साईबाबांच्या पालखीचे नागोठण्यातून शिर्डीकडे प्रस्थान
नागोठणे : प्रतिनिधी येथील श्री साई सेवक मित्रमंडळाच्या नागोठणे ते शिर्डी दरम्यानच्या साई पालखी दिंडी सोहळ्यास बुधवार (दि. 11)पासून प्रारंभ करण्यात आला असून, ही पालखी 21 डिसेंबरला शिर्डीला पोहोचणार आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजता नागोठण्यातील श्री जोगेश्वरीमाता मंदिरातून पालखीने प्रस्थान केल्यानंतर पालखी गवळआळीतील राधाकृष्ण- साईबाबा मंदिरात आली. तेथे पूजाअर्चा व …
Read More »क्लास चालकाला महाडमध्ये मारहाण
महाड : प्रतिनिधी शहरातील खाजगी क्लासचे चालक दिलीप पुरुषोत्तम कोटिया यांना विशाल खरोसे याने मारहाण करण्याची घटना सोमवारी (दि. 9) दुपारी घडली. दिलीप कोटिया यांनी क्लासची फी मागितली म्हणून त्यांना विशाल खरोसे याने मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. महाड शहरातील सुबोध गांगण यांच्या दुकानासमोर सोमवारी दिलीप कोटिया यांनी विशाल खरोसे याच्याकडे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper