11th December 2019
महत्वाच्या बातम्या
भाजप युवा कार्यकर्ता अनिकेत कृष्णा मोकल याला वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी सागर ठाकूर, शिरीष कडू, दर्शन ठाकूर, राम मोकल, हरिजीवन ठाकूर, सुरेंद्र ठाकूर, ऋषिकेश मोकल उपस्थित होते.
Read More »
11th December 2019
महत्वाच्या बातम्या, रायगड
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील 15 तालुका पंचायत समित्यांपैकी सात ठिकाणचे सभापतिपद महिलांसाठी आरक्षित झाले आहे. माणगावाचे सभापतिपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहे, परंतु येथे अनुसूचित जातीचा एकही सदस्य निवडून आलेला नाही. त्यामुळे हे पद रिक्त राहू शकते. सभापतिपदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी मंगळवारी (दि. 9) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात सोडतीचे …
Read More »
11th December 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : येथील महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19मध्ये होणार्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत भाजप नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या कन्या रूचिता गुरूनाथ (संदीप) लोंढे यांना भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. त्या 16 डिसेंबरला आपला अर्ज भरणार आहेत. रूचिता या अर्किटेक्ट असून, स्वप्नील कल्याणकर अर्किटेक्चर फर्ममध्ये कार्यरत आहेत. उमेदवारी …
Read More »
11th December 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
आमदार प्रशांत ठाकूर यांचे पदाधिकार्यांना आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्याला 70 टक्के गुण मिळाले तो भारतीय जनता पक्ष सत्तेबाहेर गेला, तर 40 टक्के गुण मिळालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी मिळून राज्यात सरकार बनविले आहे, मात्र सहा महिने ते एक वर्षाच्या पुढे यांची गाडी जाऊ …
Read More »
11th December 2019
महत्वाच्या बातम्या
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) शैक्षणिक संकुलात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला असून, त्याचे उद्घाटन संस्थेच्या विश्वस्त अर्चना ठाकूर यांच्या हस्ते झाला. प्रमुख पाहुण्या अर्चना ठाकूर यांनी उद्घाटन समारंभावेळी सादर केलेल्या तालबद्ध कवायतीबद्दल विद्यार्थ्यांची प्रशंसा केली, तसेच या महोत्सवात …
Read More »
10th December 2019
महत्वाच्या बातम्या, संपादकीय
‘नागरिकत्व दुुरुस्ती विधेयका’त मुस्लिम समाजावर अन्याय होणार असल्याची हाकाटी काँग्रेस पक्षाने केली होती. यासंदर्भात अत्यंत भ्रामक प्रचार विरोधकांनी आरंभला होता. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यास तो संविधानाचा अपमान तर ठरेलच परंतु मुस्लिम समाजाचे खच्चीकरण देखील होईल असा अपप्रचार प्रचंड प्रमाणात करूनही काँग्रेसला पुन्हा एकवार तोंडघशी पडावे लागले. वास्तविक नागरिकत्व दुरुस्ती …
Read More »
10th December 2019
महत्वाच्या बातम्या, संपादकीय
महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. अनेक पाडे आणि खेड्यापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थीवर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. आजारी व्यक्तींना खेड्यापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. या एसटीची …
Read More »
10th December 2019
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळातर्फे ई-लिलाव प्रक्रियेद्वारे खारघर व नवीन पनवेल (प.) येथील पाच भूखंडांच्या विक्री करण्याच्या योजनेस निविदाकारांचा उत्तम प्रतिसाद लाभून सर्व भूखंडांची विक्रमी दराने विक्री करण्यात आली आहे. सदर विक्रीतून सिडको महामंडळाच्या तिजोरीत अंदाजे 157 कोटी रुपयांची भर पडली आहे. योजना पुस्तिकेतील वेळापत्रकानुसार 10 डिसेंबर रोजी …
Read More »
10th December 2019
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
नागरिकत्व विधेयकावरून फडणवीस यांचा सवाल मुंबई : प्रतिनिधी लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान केल्यानंतर शिवसेनेने राज्यसभेत या विधेयकाविरोधात संदिग्ध भूमिका घेतली आहे. राज्यातील सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेने भूमिका बदलली आहे का? भूमिका बदलण्यासाठी शिवसेनेवर काँग्रेसने दबाव टाकला होता का, असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »
10th December 2019
महत्वाच्या बातम्या, रायगड
पेण : प्रतिनिधी पेण फणसडोंगरी येथील एका बँकेच्या खातेदाराची अज्ञात इसमाने फसवणूक करून त्याच्या खात्यातून 14 हजार रुपये लंपास केले. सोमवारी (दि. 9) सकाळी 10.30 च्या सुमारास अज्ञात इसमाने मोबाईल नंबरवरुन कॉल करुन बँक खातेदाराच्या अज्ञानाचा फायदा घेवून त्याच्या बँकेचा एटीएम कार्ड पिनकोड नंबर व ओटीपी नंबर मागून घेतला. व …
Read More »