Breaking News

Monthly Archives: December 2019

पनवेल ः तालुका आणि परिसरात क्रिकेटच्या भव्य सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत नावडे येथे आमदार चषक आणि कळंबोली येथे सभागृहनेते चषक 2019 तसेच हावामा एज्युकेशन अ‍ॅण्ड सोशियलअसोशिएशन तसेच स्टार क्रिकेट क्लब यांच्या वतीने ओवे येथे क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट सामन्यांस पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश …

Read More »

भाजप नगरसेवकांच्या मागणीला यश

पनवेल ः महापालिका प्रभाग क्र.17 मधील भाजपचे नगरसेवक मनोज भुजबळ, प्रकाश बिनेदार, नगरसेविका सुशीला घरत, वृषाली वाघमारे यांनी सिडको अधिकार्‍यांसोबत चर्चा करून नविन पनवेल येथील सेक्टर 12 ते 19 मध्ये फुटपाथची मागणी केली होती. ती सिडको अधिकार्‍यांनी मान्य करून तेथे फुटपाथचे काम चालू केले आहे. या सुरु असलेल्या कामाची नगरसेविका …

Read More »

कोळखे (ता.पनवेल) ः भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या आई-वडिलांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. या पुण्यतिथीनिमित्त भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आदरांजली अर्पण केली.

Read More »

निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत जय हनुमान चरी संघ विजेता

अलिबाग ः प्रतिनिधी  रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पुरूष गटात जय हनुमान क्रीडा मंडळ चरी या संघाने विजेतेपद पटाकवले. म्हसोबा क्रीडा मंडळ पेझारी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महिलांमध्ये केएस क्लब अजिंक्य ठरला. राजमाता स्पोर्टस क्लब कळंबोली संघ उपविजेता ठरला. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशच्या विद्यमाने गणेश मत्रिमंडळ …

Read More »

सिडकोच्या विभाग प्रमुखांना भेटण्याची वेळ निश्चित

नवी मुंबई ः सिडको सेवा सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिलेल्या निर्देशांनुसार नागरिकांना सिडकोशी संबंधित त्यांचे प्रश्न, समस्या यांच्या निवारणाकरिता सिडकोच्या संबंधित विभाग प्रमुखांना दर सोमवारी, सार्वजनिक सुट्ट्या वगळता, दुपारी 2 ते 3 या वेळेत भेटता येणार आहे. याकरिता अभ्यागतांना (व्हिजिटर) पूर्व वेळ (अपॉईन्टमेन्ट) घेण्याची आवश्यकता नाही. …

Read More »

गरजू महिलांसाठी मोफत रिक्षा प्रशिक्षण

पनवेल ः प्रतिनिधी   अबोली महिला रिक्षा संघटनेतर्फे रिक्षा व्यवसाय करण्यासाठी इच्छूक महिलांना नवीन पनवेल येथे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अबोली महिला रिक्षा संघटनेतर्फे इच्छूक गरीब महिलांसाठी बॅच, लायसन्स व रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यातच हे प्रशिक्षण सुरु होणार असल्याची माहिती अध्यक्ष संस्थापक संतोष भगत यांनी …

Read More »

सुकापूर फेस्टिव्हलचे शानदार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त नारायण नागू पाटील प्रतिष्ठानच्या वतीने सुकापूर येथे सुकापूर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलचे उद्घाटन भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकुर यांच्या हस्ते रविवारी (दि.8) करण्यात आले. सुकापुर फेस्टिव्हल 8 ते 15 डिसेंबरपर्यंत सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत असणार आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी भाजपचे …

Read More »

खारेपाट पाणीपुरवठा योजनेचा आढावा

आ. रविशेठ पाटील यांच्याकडून पाहणी पेण : प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी एमएमआरडीएच्या माध्यमातून 38 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देवूनही रखडलेल्या पेण तालुक्यातील वाशी, शिर्की खारेपाट पाणीपुरवठा योजनेची आमदार रविशेठ पाटील यांनी सोमवारी (दि. 9) प्रत्यक्ष पाहणी करुन या योजनेचा आढावा घेतला. पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील …

Read More »

नागोठणे शिवाजी चौकातील वाहतूक कोंडीची एैसी की तैसी!

बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचे संकेत नागोठणे : प्रतिनिधी बाजारहाटासाठी नागोठणे शहरात येणार्‍या नागरिकांकडून आपले दुचाकी, चारचाकी वाहन येथील शिवाजी चौक किंवा एसटी बसस्थानकाच्या आवारात उभे करण्याचा प्रकार सध्या वाढीस लागला आहे. बसस्थानक सध्या एसटी बसेसऐवजी खासगी वाहनांनी फुलून जात असल्याने एसटी बसेसना त्याचा प्रामुख्याने फटका बसत आहे. ही वाहतूक कोंडी …

Read More »

माथेरानचे पर्यटन बहरणार

माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या वाहनांना बंदी आहे. त्यामुळे सर्वांना लाल मातीच्या रस्त्यांनी हिवाळ्यात गुलाबी थंडीचा, तर उन्हाळ्यात थंडगार हवेचा आणि पावसाळ्यात धुक्याची चादर अनुभवण्यास मिळते. या शहरातील रस्ते आता कात टाकत आहेत. दरम्यान, माथेरान शहरात प्रवेश करणारा एकमेव रस्ता असलेल्या महात्मा गांधी रस्त्याचे रूपडे पालटण्यास सुरुवात झाली …

Read More »