पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विविध कामे सातत्याने होत असतात. अशाच प्रकारे पाली देवद येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून दफनभूमीचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 7) …
Read More »Monthly Archives: December 2019
स्वजलधारा योजनेचे लोकार्पण
उरणमधील कासवलेपाड्यात विकासाची गंगा उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण तालुक्यातील करंजा कासवलेपाड्यात लोकवर्गणी, शासनाच्या मदतीने व भाजपच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आलेल्या स्वजलधारा योजनेचे लोकार्पण भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 7) झाले. या वेळी भाजप जिल्हा सरचिटणीस आमदार महेश बालदी यांचीही उपस्थिती होती. मागील अनेक वर्षांपासून …
Read More »सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
पुणे : प्रतिनिधी राजभवन येथे राज्य सैनिक कल्याण विभागाच्या वतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी पंतप्रधानांनी शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी उमा व मुलगी उमंगशी संवाद साधला. या कार्यक्रमास लेफ्टनंट कर्नल आर. आर. जाधव, शहीद जवान कुणाल गोसावी …
Read More »तंदुरुस्तीसाठी कृती करणे महत्त्वाचे
आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; पनवेलमध्ये मधुमेह मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन पनवेल : प्रतिनिधी प्रत्येकाने आपल्या जीवनात तंदुरुस्त आणि आनंदी राहण्याचा विचार करून त्यासाठी कृती करणे महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 7) फडके नाट्यगृह येथे केले. मधुमेह (डायबिटीज) मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. पनवेल …
Read More »‘सीकेटी’च्या विद्यार्थ्यांनी केले अनाथ मुलांना साहित्यवाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाच्या इंग्लिश माध्यमाच्या प्राथमिक विभागाच्या माध्यमातून आईवडिलांविना वाढणार्या अनाथ मुलांना शालेय साहित्य, कपडे व खाऊचे वाटप करण्यात आले. हे वाटप शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला कोटीयन यांच्या हस्ते शनिवारी (दि. 6) करण्यात आले. या भेटवस्तू देण्यासाठी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनीही …
Read More »मुंबईचे जुहू बीच जवानांनी केले चकाचक
मुंबई ः प्रतिनिधी मुंबईच्या जुहू बीचवर ‘सीआयएसएफ’ व ‘सीआरपीएफ’च्या जवानांनी स्वच्छ भारत अभियान मोहीम राबविली. या स्वच्छता अभियानात मुंबईमधील ‘सीआयएसएफ’ युनिटचे 704 जवान व ‘सीआरपीएफ’चे 200 जवान सहभागी झाले होते. या सर्वांनी जुहू बीचची साफसफाई केली. ही मोहीम मुंबईच्या आयपीएस ‘सीआयएसएफ’च्या महानिरीक्षक मीनाक्षी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या कार्यक्रमाला …
Read More »रोह्यात लाकडी घराला आग
रोहा ः प्रतिनिधी शहरातील आडवी बाजारपेठेतील रजनीशेठ शहा यांचे जुन्या लाकडी घराला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आग लागली असून ही आग विझविण्यासाठी धाटाव एमआयडीसी अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न करून आग रात्री उशीरापर्यंत आटोक्यात आणली आहे. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले असून लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे. आगीचे लोळ …
Read More »नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या रायगड जिल्हा चिटणीसपदी साईचरण म्हात्रे यांची नियुक्ती
पनवेल ः नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या रायगड जिल्हा चिटणीसपदी साईचरण म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी साईचरण म्हात्रे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी भाजपचे वाहतूक सेलचे महाराष्ट्र उपाध्यक्ष निर्गुण कवळे, जयंत पाटील, राजेश पाटील, सुरज ठाकूर, संदीप म्हात्रे यांच्यासह …
Read More »‘आरटीआयएससी’च्या रक्षा कंदसामीला राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक
पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (आरटीआयएससी)मध्ये प्रशिक्षण घेणारी बॅडमिंटनपटू रक्षा कंदसामी हिने ऑल इंडिया सब ज्युनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकाविले आहे. ही स्पर्धा नुकतीच बिहारमधील भागलपूर येथे झाली. 12 वर्षीय रक्षा ही नेरूळ येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते. तिने महाराष्ट्राकडून खेळताना ऑल …
Read More »कराटेत इंगळे भावा-बहिणीचे सुयश
कर्जत : बातमीदार किमुरा शोकोकाई कराटे इंटरनॅशनल इंडियाच्या वतीने डोंबिवली येथील सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात आयोजित राष्ट्रीय कराटे स्पर्धेत अजिंक्य इंगळे आणि अस्मिता इंगळे या बहीण-भावंडाने पदके पटकाविली. त्यांचे कौतुक होत आहे. या स्पर्धेत सुमारे 255 खेळाडूंनी सहभाग घेतला. यात टिटवाळा शहरातील विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन येथे प्रशिक्षण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper