पनवेल : मराठी मातीतला रांगडा खेळ म्हणून कुस्ती ओळखली जाते. रायगड जिल्ह्यात कबड्डीपाठोपाठ कुस्ती मोठ्या प्रमाणात खेळली जाते. अनेक खेळाडू या खेळात कौशल्य दाखवत आहेत. अशाच प्रकारे नितळस येथील सचिन भोपी यांची पुणे येथे होणार्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत निवड झाली आहे. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सचिन यांचे …
Read More »6th December 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper