Breaking News

Monthly Archives: December 2019

मी भाजप सोडणार नाही, बंडखोरी माझ्या रक्तात नाही!

पंकजा मुंडे यांची ठाम भूमिका मुंबई : प्रतिनिधी माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत आहेत, मात्र आता स्वत: पंकजा यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी खूप व्यथित आहे, माझ्या पोस्टचा विपर्यास केला गेला. मी माझ्या पक्षाशी बांधिल असून, …

Read More »

‘एक देश, एक रेशन कार्ड’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशभरात ’वन नेशन, वन इलेक्शन’ची चर्चा रंगलेली असताना आता ’एक देश, एक रेशन कार्ड’ मोहीम राबवणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे. येत्या 1 जूनपासून देशात ही मोहीम राबविणार असल्याचे पासवान यांनी म्हटले आहे. या मोहिमेचा कामगार, व दुर्बल घटकातील लोकांना फायदा होणार …

Read More »

एकवेळ राजकारण सोडेन, पण भाजप सोडणार नाही!

आमदार प्रशांत ठाकूर यांचा पुनरूच्चार पनवेल : रामप्रहर वृत्त देशाच्या सर्वांगीण विकासासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अहोरात्र कष्ट घेत आहेत आणि लोकहितासाठी काम करणार्‍या भारतीय जनता पक्षाचा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे एकवेळ राजकारण सोडेन, पण भाजप सोडणार नाही, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. नव्या राजकीय …

Read More »

ओवे येथे आजपासून आमदार चषक क्रिकेट स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्त खारघर ओवे गावातील हावमा एज्युकेशन अ‍ॅण्ड सोशल असोसिएशन आणि स्टार क्रिकेट संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 4 ते 8 डिसेंबरदरम्यान आमदार चषक मर्यादित षटक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने खेळाडू आणि दर्शकांना पर्वणी उपलब्ध झाली आहे. आमदार चषक मर्यादित षटक क्रिकेट स्पर्धेमधील विजेत्या संघास दोन …

Read More »

गौरव पुरस्कारांनी श्रीराम महाजन सन्मानित

नवी मुंबई ः वार्ताहर मुंबई येथील सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांच्या वतीने राज्यस्तरीय कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार 2019 चेंबूर कर्नाटका हायस्कूलचे कलाशिक्षक श्रीराम साहेबराव महाजन यांना देण्यात आला. परळच्या दामोदर सभागृहांमध्ये झालेल्या कार्यक्रमात श्रीराम महाजन यांच्यासह महाराष्ट्रातून 36 शिक्षकांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. …

Read More »

लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पनवेलमधील विद्यार्थ्यांची मोफत नेत्रतपासणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त  पनवेल येथील लक्ष्मी चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे नुकतीच पनवेल तालुक्यातील वळवली गावातील जिल्हा परिषद शाळेतील 167  तसेच कोलवाडी येथील संजयगांधी स्मारक हायस्कूलमधील 137 मुलांची अशी एकूण 305 मुलांची मोफत नेत्र तपासणी केली. यापैकी 40 मुलांना पुढील तपासणीसाठी पनवेल येथील लक्ष्मी चॅरीटेबल ट्रस्टमध्ये बोलविण्यात आले आहे. ग्रामीण तसेच …

Read More »

पनवेल महापालिकेचे ‘मिशन इंद्रधनुष्य’

बालके, गर्भवती मातांसाठी विशेष लसीकरण पनवेल : बातमीदार लसीकरणापासून वंचित राहिलेली शुन्य ते दोन वर्ष वयोगटातील बालके, तसेच गर्भवती मातांना पुन्हा विविध प्रकारच्या लस देण्यासाठी केंद्र सरकारने मिशन इंद्रधनुष्य हाती घेतली आहे. हे मिशन राबविण्यासाठी पनवेल महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. हे लसीकरण सोमवारपासून सुरू झाले असून, डिसेंबर ते …

Read More »

शिवसेनेने शेवटी रंग दाखवायला सुरुवात केलीच

भाजप नेते किरीट सोमय्या यांची टीका मुंबई ः वार्ताहर राज्यातील सत्तांतर नाट्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केलं. त्यामुळे विरोधी बाकांवर बसलेल्या भाजप नेत्यांनी शिवसेनेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे पाहायला मिळत आहे. आरे मेट्रो कारशेड प्रकल्पाला स्थगिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. तसेच अन्य प्रकल्पांबाबतही फेरविचार करणार असल्याचं सांगितले यावरुन …

Read More »

कौन है समझदार…

’कौन है समझदार’ डिसेंबेरच्या पहिल्या आठवड्यात पनवेल परिसरात तहलका माजवला असे म्हणायला हरकत नाही. जगात डिसेंबेरचा पहिला आठवडा एचआयव्ही / एड्स साथीची समाप्ती: समुदायानुसार समुदाय  या घोष वाक्याने एडस सप्ताह म्हणून पाळण्यात आला. रायगड मध्ये  लोकपरिषद ,आश्रय सोशल फौउंडेशन, रोटरी क्लब आणि अनेक सामाजिक संस्था एच.आय.व्हीच्या जागृतीसाठी प्रयत्न करीत आहेत. …

Read More »

बोलणे झाले महाग

ढोबळ आकडेवारी पाहता आजमितीस भारतामध्ये सुमारे 80 कोटी लोक मोबाइल फोन वापरतात. यापैकी सुमारे 36 ते 40 कोटी लोक मोबाइल डेटा वापरतात. खिशात मोबाइल असणे हे आता ना प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते, ना श्रीमंतीचे. मोबाइल फोन ही एक जीवनावश्यक वस्तू बनली आहे. कोपर्‍यावरील भाजी विक्रेतीपासून एखाद्या बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनीच्या प्रमुखापर्यंत …

Read More »