Breaking News

Monthly Archives: December 2019

पनवेल स्टेशनमधील शौचालय प्रवाशांसाठी खुले

नवीन पनवेल बाजूलाही सुविधा; नागरिकांनी मानले आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल रेल्वे स्टेशनवर लोकलच्या फलाट क्रमांक 4 समोर आमदार प्रशांत ठाकुर यांच्या प्रयत्नाने बांधण्यात आलेले शौचालय बुधवारपासून प्रवाशांसाठी खुले करण्यात आले. यामुळे नवीन पनवेलकडे जाणार्‍या प्रवाशांची सोय झाली असून अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाची ही दुर्गंधी …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांची उरण भाजप कार्यालयास सदिच्छा भेट

उरण : वार्ताहर भाजप जिल्हा अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 2) उरण भाजप कार्यालयास सदिच्छा भेट दिली. भाजप जिल्हा सरचिटणीस तथा आमदार महेश बालदी यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे स्वागत केले.  या वेळी उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजपचे उरण शहर अध्यक्ष व नगरसेवक कौशिक …

Read More »

पंकजा मुंडे भाजपची साथ सोडणार नाहीत

मुंबई : प्रतिनिधी पंकजा मुंडे या भाजपच्या महत्त्वाच्या नेत्या आहेत. छोट्या पातळीपासून काम करीत त्या मंत्रिपदापर्यंत पोहचल्या आहेत. भाजपच्या नेत्यांचे त्यांच्याशी बोलणे झाले असून, त्या भाजपची साथ सोडणार नाहीत. त्यांच्याबद्दल पसरवल्या जाणार्‍या अफवा थांबायला हव्यात, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. कोणताही राजकीय नेता पराभवानंतर आपल्या पराभवाचे विश्लेषण …

Read More »

‘सीकेटी’च्या विज्ञान प्रकल्पाची जिल्हास्तरावर निवड

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यम विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पाची जिल्हास्तरीय प्रदर्शनाकरिता निवड झाली आहे. या नाविन्यपूर्ण प्रकल्पाने प्रदर्शनात तृतीय क्रमांक प्राप्त केला. पनवेल पंचायत समिती शिक्षण विभाग, तालुका गणित विज्ञान अध्यापक …

Read More »

केंद्राचा निधी परत पाठवलेला नाही

देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण मुंबई : प्रतिनिधी केंद्राने राज्याला दिलेल्या 40 हजार कोटींचा निधी परत पाठवण्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री करण्यात आल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला आहे. महाराष्ट्राचा एकही पैसा केंद्राला परत केलेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारचा 40 हजार कोटींचा निधी राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे पडून …

Read More »

रायगडकरांना आंब्याची चव उशिरा मिळणार

अलिबाग : प्रतिनिधी लांबलेला पाऊस आणि थंडीला झालेला उशीर यामुळे यंदा आंब्याला मोहर येण्याची प्रक्रिया लांबली आहे. उशिरा आलेल्या मोहरामुळे फालधारणेलाही उशिरा सुरुवात होईल. त्यामुळे यंदा रायगडकरांना हापूस आंब्याची चव उशिरा चाखायला मिळणार आहे. दुसरीकडे आंबा उशिरा बाजारात येणार असल्याने आंबा बागायतदारांचे उत्पन्नदेखील कमी होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात 42 …

Read More »

महिला वेषधारी लुटारू पुरुषाला अटक

कर्जत : बातमीदार महिलेचा वेष परिधान करून प्रवाशांना लुटणार्‍या पुरुष लुटारूला कर्जत रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे लोकलमध्ये महिलांच्या डब्यात घडलेल्या लुटीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची चिन्हे आहेत. कर्जत लोकलमध्ये वांगणी ते भिवपुरी रेल्वेस्थानकांदरम्यान एक पुरुष हा महिलेसारखी वेषभूषा करून महिला प्रवाशांना लुटत असे. याबाबतची तक्रार कर्जत स्थानकात असलेल्या …

Read More »

विकासविरोधी निर्णय

अत्यंत कार्यक्षमतेने आणि तडफेने निर्णय घेत मागील फडणवीस सरकारने मुंबईतील मेट्रो महाप्रकल्पाचा पाया घातला होता. आज या प्रकल्पाचे काम ऐन भरात आले आहे. मेट्रो प्रकल्पाच्या चार वाहिन्यांपैकी दोन वाहिन्यांचे काम जवळपास पूर्णत्वाला येत असून, येत्या अडीच-तीन वर्षांत मुंबईत मेट्रोचे जाळे पसरेल. हा एक कालबद्घ महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. महाराष्ट्राच्या मतदारांनी दिलेल्या …

Read More »

जागतिक एड्स पंधरवडानिमित्त भव्य रॅली

अलिबाग ः प्रतिनिधी जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरवडानिमित्त आयोजित रॅलीचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण संदीप वीरभद्र स्वामी, लायन्स क्लब अध्यक्ष अंकित बंगेरा व चित्रलेखा पाटील, लायन्स क्लबच्या निहा राऊत, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक तथा जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग संजय माने यांच्या …

Read More »

वरसोलीच्या प्रतिजेजुरीत चंपाषष्ठी साजरी

अलिबाग ः प्रतिनिधी अलिबागमधील वरसोली गावातील कोळीवाड्यात प्रतिजेजुरी म्हण्ाून ओळख असलेल्या खंडोबा मंदिरात सोमवारी (दि. 2) चंपाषष्ठीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जय मल्हारच्या जयजयकाराने मंदिराचा परिसर दुमदुमला, तर मंदिर परिसरात भंडार्‍याची उधळण करण्यात आली.  वरसोली कोळीवाड्यात असलेल्या या खंडोबा मंदिराला ऐतिहासिक वारसा आहे. या मंदिराचा जीर्णोध्दार नुकताच काही …

Read More »