कोल्हापूर : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही. महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांसाठी पीक कर्जमाफीचा घेतलेला निर्णय हा घाईगडबडीत घेतलेला आहे. त्यामुळे शेतकर्यांना न्याय मिळणार नाही. म्हणून सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. शेट्टी म्हणाले, राज्यात झालेल्या …
Read More »Monthly Archives: December 2019
कोपरा पुलाची दुरुस्ती लवकर पूर्ण करा!, सभापती प्रवीण पाटील यांची सिडको अधिकार्यांकडे मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त सायन-पनवेल महामार्गाला जोडणार्या कोपरा पुलाच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करा अशी मागणी स्थायी समितीचे सभापती प्रवीण पाटील यांनी सिडकोच्या अधिकार्यांकडे केली आहे. खारघर शहरात सिडकोच्या माध्यमातून सुरु असलेली विविध विकासकामे आदींसह सायन-पनवेल महामार्गाला जोडणार्या कोपरा पुलाच्या दुरुस्तीचे काम सिडकोच्या माध्यमातून सुरु आहे. या सर्व कामांची …
Read More »गोवठणे येथे प्रशांत स्पोर्ट्स चषक 2019
उरण : वार्ताहरगोवठणे येथे प्रशांत स्पोर्ट्सचे संचालक मनोज अशोक पाटील यांच्या सौजन्याने मर्यादित षटकांची दोनदिवसीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 28) झाले.या वेळी भाजपचे उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, युवा अध्यक्ष सुरज म्हात्रे, संतोष वर्तक, रवी …
Read More »युवा महोत्सवात शरीरसौष्ठव स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्तबाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठान, युवा गु्रपच्या वतीने युवा महोत्सव 2019 आयोजित करण्यात आला आहे. पनवेल शहरातील वरदविनायक सोसायटीसमोरील मैदानात सुरू असलेल्या या महोत्सवात शुक्रवारी (दि. 28) ‘उपमहापौर श्री’ ही जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा रंगली. या वेळी भाजप नेते बाळासाहेब पाटील यांची उपस्थिती लाभली.युवा महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच निरनिराळ्या …
Read More »पेणमधील सहा जलतरणपटू ‘बेस्ट ऑफ इंडिया’साठी सज्ज
पेण : प्रतिनिधीयेथील नगर परिषदेच्या कै. मामा वासकर जलतरण तलावात सराव करणारे पेण तालुक्यातील सहा जलतरणपटू धरमतर ते एलिफंटा आयलँड असे सहा वेळा म्हणजेच 233 किलोमीटर अंतर रिले पद्धतीने सलग चार दिवस व तीन रात्री पोहून जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. भावेश निलेश कडू, मधुरा गिरीश पाटील, नील योगेश वैद्य (12), …
Read More »बुद्धिबळ स्पर्धेस पनवेलमध्ये प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तकाळण समाज, कवी रामदास शिंदे सार्वजनिक वाचनालय आणि पनवेल चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनालयाच्या 16व्या वर्धापन दिनानिमित खुली रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा काळण समाज मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात झाली. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून 165 स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या हस्ते करण्यात …
Read More »मेरीची निखतवर लीलया मात
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापुढील वर्षी होणार्या ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी आयोजित महिलांच्या बॉक्सिंग चाचणीत भारताच्या मेरी कोमने निखत झरीनला पराभूत करत आपले स्थान पक्क केले आहे. माजी ज्युनियर जागतिक विजेती निखत झरीन आणि सहा वेळा जगज्जेतेपद पटकाविणारी मेरी कोम ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी आयोजित महिलांच्या बॉक्सिंग चाचणीत शनिवारी (दि. 28) आमनेसामने आल्या होत्या. झरीनने …
Read More »पनवेल : निशा चौबल यांच्या पद्मा फुड कॉनरचे उद्घाटन शनिवारी नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.
Read More »अ. पां. भोईर विद्यालय व कॉलेजचा वार्षिक महोत्सव
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे अ.पां.भोईर विद्यालय व रघुनाथशेठ जितेकर ज्यु .कॉलेज दापोली-पारगाव विद्यालयात 2019-20 या शैक्षणिक वर्षातील वार्षिक महोत्सव नुकताच झाला. या महोत्सवाची सुरुवात विज्ञान प्रदर्शन व वनस्पती प्रदर्शनाने झाली. प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दर्शविला. जवळजवळ 120 बालवैज्ञानिकांनी मिळून आपले 91 विज्ञान प्रयोगसादर …
Read More »प्रामाणिक पोलीस कर्मचार्याचा सत्कार
पनवेल ः नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील नवीन पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस नाईक केसरीनाथ म्हात्रे यांच्या इमानदारीचे सर्वत्र कौतुक होत आहे. नवीन पनवेल वाहतुक शाखा येथे नेमणूक असलेले पोलीस नाईक केसरीनाथ दामाजी म्हात्रे हे कर्तव्य बजावत असताना त्यांना एक पॉकेट मिळाले या पाकिटात महत्वाची कागदपत्रे व रोख रक्कम 8500 होती त्यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper