संपूर्ण पक्षी अभयारण्य प्लास्टिकमुक्त झाले आहे. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून 12 किमी अंतरावर आहे. कर्नाळा किल्ला आणि आसपासचा परिसर पक्षी वैविध्याने समृद्ध असल्याने 12.11 चौ. किमीच्या क्षेत्राला राखीव वनक्षेत्राचा दर्जा घोषित झाला. हे स्थानिक आणि स्थलांतरीत पक्ष्यांचे माहेरघर असल्याने दिवसरात्र येथे पक्ष्यांचे संमेलन भरलेले दिसते. पक्ष्यांसाठी …
Read More »Monthly Archives: December 2019
गव्हाण शिवाजीनगरमध्ये ग्रंथ पारायण सोहळा
माजी खासदार रामशेठ ठाकूर व शिवाजीनगर ग्रामस्थ मंडळाचे आयोजन पनवेल : रामप्रहर वृत्त सदगुरु बाळकृष्ण महाराज यांच्या आशीर्वादाने गव्हाण शिवाजीनगर येथील माऊली मंदिरामध्ये 10 ते 12 डिसेंबर या कालावधीत समर्थ दासबोध, ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एकनाथ भागवत आणि श्री बाळकृष्ण महाराज यांचे गुरू चरित्रामृत ग्रंथांच्या पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पारायण …
Read More »गंभीर दखल हवीच
जे दुर्दैवाने तिच्या वाट्याला आले त्यात तिचाच काही दोष असावा अशीच भूमिका पोलिसांची वा पुढे सगळ्याच कारवाईत सामोर्या येणार्यांकडून दिसून येते. याच कारणांपोटी आजवर कित्येक सर्वसामान्यांची अशा प्रकरणांत ते दडपून टाकण्याची भूमिका असे वा असते. संबंधित पीडितेची हत्या झाली असेल तरच बहुदा कुटुंबिय तिच्याकरिता न्याय मिळवण्याच्या मागे लागतात. अन्यथा ही …
Read More »रायगड औद्योगिक पेन्शनर संघटनेचे आंदोलन
ईपीएफ पेन्शन वाढीचा प्रस्ताव मांडण्याचे सचिवांचे आश्वासन मोहोपाडा ः वार्ताहर पेन्शन वाढीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी रायगड औद्योगिक पेन्शनर संघटनेच्या अखिल भारतीय ईपीएफ पेन्शनर संघटना राष्ट्रीय समन्वयक समितीच्या वतीने दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर देशव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी पेन्शन वाढीचा प्रस्ताव अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या पुढे ठेवण्याचे आश्वासन कामगार …
Read More »बिलाच्या पावतीमध्ये हेराफेरी; सहाय्यक अभियंता निलंबित
पनवेल ः बातमीदार महावितरणच्या नावडे शाखा येथील सहायक अभियंता वैभव केशवप्रसाद सिंह यांनी वीज बिलाच्या पावतीमध्ये फेरफार करून त्याद्वारे महावितरणची लाखो रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वैभव सिंह याला निलंबित करण्यात आले आहे.त्याच्याकडून लाखो रुपये वसूल करण्यात आले आहेत. पनवेल-1 उपविभाग अंतर्गत नावडा शाखा येथील सहायक अभियंता …
Read More »भूमिपुत्रांना नोकरीत आरक्षण मिळणार -राज्यपाल कोश्यारी
मुंबई : प्रतिनिधी अधिवेशनाच्या दुसर्याच दिवशी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभेत अभिभाषण केले. विशेष म्हणजे राज्यपालांचे संपूर्ण भाषण हे मराठीत होते. या वेळी राज्यपालांनी राज्यातील जनतेला अनेक दिलासा देणारी आश्वासने दिली. आपल्या अभिभाषणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकर्या उपलब्ध करण्यासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे. त्यासाठी …
Read More »पनवेलमध्ये रक्तदान शिबिर
नगरसेवक राजू सोनी यांचे लाभले विशेष सहकार्य पनवेल ः रामप्रहर वृत्त कच्छ युवक संघ पनवेल जायंट ग्रुप ऑफ पनवेल व वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने एंकरवाला रक्तदान अभियानांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. जैन स्थानिक कापड बाजार पनवेल येथे झालेले शिबीर यशस्वी होण्यासाठी नगरसेवक …
Read More »उरणमध्ये वादातून आत्महत्या
उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील केगाव बाजारपूर गावात शुल्लक भांडणातून आत्महत्या केला असल्याचा प्रकार घडला आहे. केगाव बाजारपूर गावात राहणार्या दिलीप ठाकूर व त्याच्या नातेवाईकांनी सांडपाण्यावरून शेजारी राहणार्या अरविंद पाटील (43) यांना सतत अश्लील भाषेत शिवीगाळ व दमदाटी करून त्यांच्या कुटुंबियांचा छळ केल्याने अरविंद पाटील यांनी या छळाला कंटाळून माणकेश्वर …
Read More »द डेंटल कॉर्नर या दवाखान्याचे उद्घाटन
नवीन पनवेल : सेक्टर 5 येथे द डेंटल कॉर्नर या दवाखान्याचे उद्घाटन शनिवारी पनवेल महापालिकेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदीच्छा भेट घेऊन डॉ. अमेय महावीर लोखंडे, डॉ. श्रद्धा अमेय लोखंडे, महावीर लक्ष्मण लोखंडे, जयश्री महावीर लोखंडे यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नगरसेवक …
Read More »अध्यक्षांनी ‘डावीकडे’ अधिक लक्ष द्यावे : देवेंद्र फडणवीस
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर सभागृहात त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. भाजपचे विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पटोले यांचे अभिनंदन केले. विरोधी पक्षाला अध्यक्षांचाच आधार असतो, असे सांगत फडणवीस यांनी ’अध्यक्ष महोदयांनी विरोधक बसतात त्या डाव्या बाजूने जास्त ऐकावे आणि उजव्या बाजूने कमी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper