पनवेल ः प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेल तालुक्यात ग्रामीण क्रिकेटच्या भव्य सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत जय हनुमान क्रिकेट संघ चिखले आयोजित सरपंच चषक, ओम साईराम क्रिकेट क्लब रिटघर आयोजित आमदार चषक आणि गावदेवी क्रिकेट संघ वाकडी आयोजित मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका …
Read More »Monthly Archives: December 2019
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते वेबसाइटचे उद्घाटन
पनवेल ः प्रतिनिधी खबरबात तसेच खमंग मेजवानी या कार्यक्रमाचे निर्माते आणि पत्रकार सुमंत नलावडे यांच्या वेबसाइट विश्वातील एक नवी संकल्पना असलेल्या ुुु.ज्ञहरलरीलररीं360.लेा या वेबसाइटचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते रविवारी (दि. 1) सकाळी खारघरमधील इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरणात करण्यात आले. ही वेबसाइट विश्वातील अनोखी अशी 360 डिग्रीतून आजूबाजूच्या …
Read More »सिडकोची चिपळे गावात अनधिकृत बांधकामविरोधी धडक कारवाई
पनवेल ः प्रतिनिधी सिडकोच्या नियंत्रक अनधिकृत बांधकामे (नैना) विभागातर्फे पनवेल तालुक्यातील चिपळे गाव येथे अनधिकृत बांधकामविरोधी धडक कारवाई करण्यात आली. अपर जिल्हाधिकारी तथा मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकामे सतीशकुमार द. खडके, अनधिकृत बांधकामे नियंत्रक (नैना) अमित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भूमापक विशाल ठेले, अमोल तांबे, शिवराज चव्हाण आणि कमलेश पाटील यांच्या पथकाने …
Read More »शेतकर्यांना हेक्टरी 25 हजारांची तत्काळ मदत द्यावी, देवेंद्र फडणवीस यांची मागणी
मुंबई ः प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांना तातडीने हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. 1) विधानसभेत केली. विधानसभेचे तीन दिवसीय अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवेशनादरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »महिला मोटरसायकल रॅलीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, वर्षाताई ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन, आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल ः प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन व इनरव्हील क्लब ऑफ इंडस्ट्रीयल यांच्या वतीने सामाजिक संदेश व जनजागृतीच्या उद्देशाने महिला मोटरसायकल रॅली व पथनाट्याचे आयोजन रविवारी (दि. 1) करण्यात आले होते. पनवेल शहरासह नवीन पनवेल येथ आयोजित या रॅलीचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई ठाकूर यांच्या हस्ते ध्वज दाखवून …
Read More »रेल्वेचा जिना प्रवाशांसाठी खुला, पनवेलकरांनी मानले आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल रेल्वे स्टेशनवरील नवीन पनवेलकडे जाण्यासाठी बांधण्यात आलेला मोठा जिना अखेर प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे जिन्यावर होणारी गर्दी कमी होऊन अपघात टळणार असल्याने प्रवाशांनी त्यासाठी प्रयत्न करणार्या आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले आहेत. मध्य रेल्वेच्या पनवेल स्टेशनच्या फलाट क्रमांक 1 ते 4वरून रोज छत्रपती शिवाजी …
Read More »विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भारतीय जनता पक्षाने एकमताने पक्षाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केली. रविवारी (दि. 1) विधानसभेच्या सत्रात अध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांच्या नियुक्तीची घोषणा केली. भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेते म्हणून एकमताने निवड केली असल्याचे पत्र दिले, …
Read More »जागतिक एड्स दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर
मोहोपाडा ः वार्ताहर जागतिक एड्सदिनानिमित्त निबोंडे व दांडवाडी या गावांमधील नागरिकांना एचआयव्ही व एड्स बाबत मार्गदर्शन करुन आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सामाजिक कार्यकर्त्या हेमलता चिंबुलकर यांच्या सौजन्याने व हेमचंद्र पारंगे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली चौक ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक अशोक लोंढे यांच्यावतीने निंबोंडे निखाई माता मंदिरात …
Read More »‘रोजच्या जगण्यातील संविधान’वर व्याख्यान
उरण ः वार्ताहर युसुफ मेहेरअली सेंटर तारा येथे शनिवार दि.30 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता ’रोजच्या जगण्यातील संविधान’ या विषयावर व्याख्यान व संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतीय संविधानाचे गाढे अभ्यासक प्रा. सुभाष वारे यांनी व्याख्यान देत असतानाच तरुणासोबत संवाद ही साधला. तारा येथील युसुफ मेहर आली सेंटर …
Read More »नागरीकरणामुळे रायगड जिल्ह्यातील शेतीला सुरुंग
नवी मुंबई : वार्ताहर रायगड जिल्ह्यामधील पनवेल व उरण तालुका भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध होता. येथील बंदरातून शेकडो वर्षांपासून भात व इतर वस्तूंचा व्यापार देश व विदेशातही होऊ लागला. भातशेती, मिठागरे व मासेमारी हाच या परिसरातील प्रमुख व्यवसाय होता; परंतु औद्योगिकीकरण व नागरीकरण वाढू लागले व या परिसरातील शेतीक्षेत्र कमी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper