Breaking News

Monthly Archives: December 2019

डॉ. प्रियांका रेड्डी हत्येप्रकरणी आज उरणमध्ये निदर्शने

उरण ः रामप्रहर वृत्त डॉ. प्रियांका रेड्डी यांच्यावर नराधमांनी बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी उरणमध्ये महिलांच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत. डॉक्टर प्रियांका रेड्डी या कामावरून परतत होत्या आणि त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या. त्यांच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या स्कूटरचे टायर पंक्चर झाले होते. त्याचवेळी काही इसमांनी त्यांना टायर पंक्चर असून …

Read More »

आदिवासी बांधवांचे प्रश्न मार्गी लावा

तहसीलदार अमित सानप यांचे सरकारी यंत्रणांना आदेश पनवेल ः बातमीदार विविध आदिवासी संघटनांनी वेळोवेळी केलेल्या आदिवासींच्या मागण्यांविषयी तहसीलदार कार्यालयात शनिवारी बैठक बोलावून आदिवासींच्या संबंधित मागण्यांचा आढावा घेतला. विविध सरकारी यंत्रणांनी संबंधित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही सुरू करा, असे आदेश शनिवारी पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांनी दिले. याप्रसंगी आदिवासींच्या विविध संघटनांसह पनवेल …

Read More »

बेकारांनो सावधान!

घरबसल्या पार्ट टाईम काम, पेपर रायटिंग, कॉपी पेस्टिंग आणि डेटा एंट्रीचे काम करून महिना हजारो रुपये कमवा अशा जाहिराती आपण लोकल ट्रेनमध्ये लावलेल्या आणि वर्तमान पत्रात नेहमी वाचत असतो. आज नोकरी मिळवणे ही मोठी समस्या झाली आहे. अनेक इंजिनियर, पदवीधर तरूण-तरूणी नोकरीसाठी धडपडताना पहात असतो. पालक देखिल आपल्या मुलांना नोकरी …

Read More »

अंकित पाटील सुवर्णपदकाचा मानकरी

श्रीगाव : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील मेढेखार येथील अंकित नवनाथ पाटील कर्जत येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. 66 ते 70 किलो वजनी गटामध्ये एकूण 23 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यामधून सन मार्शल आर्ट्स अ‍ॅकॅडमी मेढेखारचा कराटेपटू अंकित पाटीलने सुवर्णपदक पटकावून मेढेखार गावासह रायगड जिल्ह्याचे नाव सुवर्णाक्षरात कोरले. या …

Read More »

सावरकर स्मारकाचे मुष्टियोद्ध्यात घवघवीत यश

मुंबई ः प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या मुष्टियोद्ध्यांनी मुंबई विद्यापीठाच्या रुईया महाविद्यालयात झालेल्या मुष्टियुद्ध स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. विल्फ्रेड गोन्सालविस याने 60 किलो वजनी गटात, तर स्नेहा खरटमलने 69 किलो वजनी गटात सुवर्णपदक प्राप्त केले. ज्योती धडसेने 54 किलो, सुनील मोरेने 56 किलो, साईराज हेगिस्तेने 75 किलो वजनी गटात रौप्यपदक …

Read More »

उरणमध्ये 19वा द्रोणागिरी जिल्हास्तरीय युवा महोत्सव

उरण ः प्रतिनिधी कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या उरणमधील द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून 19व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा युवा महोत्सव उरण शहरातील वीर सावरकर मैदानावर शुक्रवार (दि. 20) ते मंगळवार (दि. 24) या कालावधीत पार पडणार आहे. खेळाडू, कलाकार आदी स्पर्धकांसाठी एक उत्तम …

Read More »

संकेत म्हात्रेची जलतरण स्पर्धेत सप्तरंगी कामगिरी

पेण ः प्रतिनिधी  46व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत संकेत केशव म्हात्रे याने सात पदकांची कमाई केली. संकेत हा पेण तालुक्यातील पाटणेश्वर गावचा सुपुत्र असून, तो नवी मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहे. सिंधुदुर्ग येथे झालेल्या जलतरण स्पर्धेमध्ये 50 मीटर फ्री स्टाइल (सुवर्ण), 100 मीटर फ्री स्टाइल (सुवर्ण), 400 मीटर फ्री स्टाइल …

Read More »

हैदराबाद घटनेवर विराट संतप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था हैदराबादमधील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची जाळून हत्या केल्याच्या घटनेमुळे अवघा देश हादरला आहे. देशभरात विविध ठिकाणी संताप व्यक्त केला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसह क्रीडा जगतातील दिग्गज खेळाडूंनीही याबद्दल  तीव्र दुःख व्यक्त केले आहे. हैदराबादमध्ये जे घडलं ते अगदीच लज्जास्पद आहे, असे ट्विट …

Read More »

रोहित मोडेल लाराचा विक्रम, डेव्हिड वॉर्नरकडून रोहितचे कौतुक

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात नाबाद त्रिशतकी खेळी करणार्‍या डेव्हिड वॉर्नरने भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माचे कौतुक केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ब्रायन लाराचा सर्वोच्च 400 धावांचा विक्रम रोहित शर्मा मोडू शकेल, असे वक्तव्य डेव्हिड वॉर्नरने केले आहे. वॉर्नर 335 धावांवर खेळत असताना ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने आपल्या संघाचा …

Read More »

महाविकास आघाडीचा शपथविधी बेकायदेशीर : चंद्रकांत पाटील

मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडीचा शपथविधी हा बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. याविरोधात राज्यपालांकडे एकाने याचिका दाखल केली असल्याची माहितीही त्यांनी दिली. भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीचा शपथविधी बेकायदेशीर आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीदेखील त्यांना अनेकदा टोकले. शपथविधीची एक पद्धत असते. त्यानुसारच शपथ …

Read More »