Breaking News

Yearly Archives: 2019

शिरजोर राजकारण

एनआरसी ही प्रक्रिया असून ती आसाम वगळता देशात कोठेही राबवण्यात येणार नाही किंबहुना अशा प्रकारची एखादी प्रक्रिया अंमलात आणण्याचे केंद्र सरकारच्या अजेंड्यावरच नाही. भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक जाहिरनाम्यात एनआरसीचा उल्लेख जरुर आहे, परंतु तो काही सरकारी कार्यक्रम नव्हे. त्यामुळे विरोधकांची आदळआपट ही ‘आभाळ पडले, आभाळ पडले’ असे ओरडणार्‍या सशासारखी आहे. …

Read More »

‘सोयी-सुविधांयुक्त क्रीडा संकुल उभारा’

पनवेल : रामप्रहर वृत्त स्थानिक खेळाडूंना हक्काचे मैदान असावे व सरावासाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधा सहजगत्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी पनवेल महापालिकेचे प्रभाग समिती ब चे सभापती संजय दिनकर भोपी यांनी खांदा कॉलनीमध्ये सोयी-सुविधायुक्त क्रीडा संकुल उभारा, अशी मागणी केली आहे. भोपी यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, खांदा कॉलनी विभागातील मोकळी …

Read More »

शिक्षिका चित्रलेखा जाधव यांचा उत्कृष्ट शोध निबंधाबद्दल सन्मान

पनवेल : प्रतिनिधी राज्यस्तरीय महाराष्ट्र विज्ञान व गणित शिक्षक परिषद 2019 ही इंडियन इन्स्टिट्यूट, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर, पुणे तर्फे पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या उसर्ली शाळेतील सहशिक्षिका चित्रलेखा जाधव यांच्या शोध निबंधाची उत्कृष्ट शोध निबंध म्हणून निवड झाल्याने त्यांना मंगळवारी पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. गणित व …

Read More »

रयत विद्यार्थी इन्स्पायर कॅम्प उत्साहात

उरण : प्रतिनिधी येथील रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात रयत विद्यार्थी इन्स्पायर कॅम्प झाला. या कॅम्पचे उदघाटन डॉ. नंदकिशोर चंदन यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरख सांगळे उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक …

Read More »

खांदा कॉलनीत ‘माझं वाचनालय’

पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनीमध्ये वाचनालयाची असलेली उणीव हि बाब लक्षात घेऊन संजय भोपी सोशल क्लब, अलर्ट सिटीझन फोरम व मॉर्निंग योगा ग्रुप या सेवाभावी संस्थांनी एकत्र येऊन पुढाकार घेत माझं वाचनालय याची सुरुवात केली आहे. स्थानिक रहिवाश्यांना वाचनाची आवड जोपासणे सहज साध्य व्हावे व भावी पिढीचा वाचनाकडे कल …

Read More »

‘एनएसएस’च्या शिबिरात राष्ट्रीय गणित दिवस

पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक  संस्थेच्या  चांगु  काना  ठाकूर  कला, वाणिज्य आणि विज्ञान  महाविद्यालयात (स्वायत्त दर्जाप्राप्त)च्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाद्वारे  सात  दिवसांचे निवासी शिबीर नेरे येथील कुष्ठरोग निवारण समिती येथे दि. 18 ते 24 डिसेंबर या  कालावधीत आयोजित केले होते. समाजसेवेतून व्यक्तिमत्व विकास …

Read More »

पत्रकार माधव पाटील यांची वाढदिवसानिमित्त ’पुस्तकतुला’

ग्रामीण भागातील शाळांना देणार पुस्तके भेट पनवेल : रामप्रहर वृत्त ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या 67व्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने त्यांची ’पुस्तकतुला’ कार्यक्रम रविवारी (5 जानेवारी) सकाळी 10. 30 वाजता शासकीय विश्रामगृहात आयोजित केला  आला. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांना पत्रकारिता, …

Read More »

माथेरानची राणी पर्यटकांसाठी सज्ज

मिनीट्रेनची शटल सेवाही लवकरच होणार सुरू कर्जत : प्रतिनिधी                               जून महिन्यात बंद केल्यानंतर माथेरानची राणी बुधवारी (दि. 25) पहिल्यांदाच पुन्हा धावली. नेरळ-माथेरान-नेरळ नॅरोगेज मार्ग पावसाळ्यात झालेल्या भुस्खलनामुळे नादुरुस्त झाला होता. परिणामी माथेरान स्थानकात थांबवून ठेवलेली मिनीट्रेन बुधवारी नाताळच्या दिवशी नेरळ येथे लोकांमध्ये पाठवण्यात आली. दरम्यान, मिनीट्रेनचा सहा महिन्यानंतरचा प्रवास …

Read More »

द्रोणागिरी महोत्सवात शरीरसौष्ठव स्पर्धेची धूूम

उरण ः प्रतिनिधी द्रोणागिरी महोत्सवात सोमवारी (दि. 23) रात्री पूर्ण जिल्ह्यातून आलेल्या शरीरसौष्ठव खेळाडूंनी आपले कसब पणाला लावत स्पर्धा रंगतदार व चुरशीची केली. या स्पर्धेत द्रोणागिरी श्रीचा मानकरी ठरला तो पेणचा नितेश पाटील व तोच स्पर्धेतील उत्कृष्ट पोझरही ठरला. त्याचबरोबर कोप्रोली जिमचा विक्रांत पाटील द्रोणागिरी उदय श्रीचा मानकरी ठरला, तर …

Read More »

बुमराहसाठी बीसीसीआयच्या नियमात बदल

गांगुलीचा मोठा निर्णय! मुंबई : प्रतिनिधी सुरतमधील लालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियमवर गुजरात विरुद्ध केरळ यांच्यातील रणजी स्पर्धेतील सामन्याकडे सर्वांचे लक्ष होते. याचे कारण म्हणजे भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यात खेळणार होता, पण अखेरच्या क्षणी बुमराह या सामन्यातून बाहेर पडला. चार महिन्यांपूर्वी दुखापत झालेल्या बुमराहची श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन …

Read More »