पनवेल ः सार्वजनिक ठिकाणी रस्त्याने ये-जा करणार्या पुरुषांना अश्लिल हावभाव, खाणा खुणा, इशारे करून त्रास होईल असे अश्लिल कृत्य करणार्या दोघा महिलांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी पटवर्धन हॉस्पिटल समोरील रस्त्यावर निसार आझाद शेख (29) व परवीना खलिफा (54) या दोघी …
Read More »Yearly Archives: 2019
सीकेटी विद्यालयात आजी-आजोबा दिन साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या, चांगू काना ठाकूर विद्यालयातील मराठी पूर्व प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागाच्या वतीने आजी-आजोबांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजी-आजोबा दिन शुक्रवारी (दि.27) साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत उपस्थित आजी-आजोबांमधून चिठ्ठया काढून आजोबा चंद्रकांत धनावडे व आजी उर्मिला शेटे यांची व्यासपीठावर आजी-आजोबांचे प्रतिनिधी म्हणून …
Read More »खगोलीय अविष्कार व वैज्ञानिक प्रदर्शन मेळावा
पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन गुरुवारी (दि.26)करण्यात आले होते. या प्रदर्शना मध्ये ’न्यू इंग्लिश स्कूल ओवेपेठ’ आणि रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय, खारघर विद्यालय यांचा समावेश होता. दोन्ही संस्थेच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. 35 प्रकल्प बनविण्यात आले होते. यात …
Read More »पोलादपूरमध्ये अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू
पोलादपूर : प्रतिनिधीपोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर रानबाजिरे येथे खराब रस्त्यामुळे दुचाकीस्वार दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एसटी बसखाली दुचाकी येऊन गुरुवारी (दि. 27) रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला.अरुण अशोक गोळे (रा. चांभारगणी, ता. पोलादपूर) आणि संदीप नाना ढेबे (रा. तुटवली, ता. पोलादपूर) अशी मृत दुचाकीस्वारांची नावे आहेत. त्यांची दुचाकी …
Read More »राज्य सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल मुंबई ः प्रतिनिधीनागरिकत्व कायद्याला समर्थन देण्यापासून आम्हाला कुणीच रोखू शकत नाही. जाळपोळ करणार्यांना सरकारकडून परवानगी मिळतेय, परंतु आम्हाला परवानगी नाकारली जाते. राज्यातील सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? अशा शब्दांत विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. भाजपने शुक्रवारी …
Read More »‘माथेरानची राणी’ डौलाने धावली
शटल सेवेला पर्यटकांचा जबरदस्त प्रतिसाद कर्जत : बातमीदारदेशी-विदेशी आबालवृद्ध पर्यटकांचे आकर्षण असलेली आणि गेले पाच महिने यार्डात विश्रांती घेतलेली माथेरानची राणी अर्थात मिनीट्रेन पर्यटकांच्या दिमतीला पुन्हा एकदा रूळावर आली आहे. या रेल्वेची अमन लॉज ते माथेरान शटल सेवा शुक्रवारी (दि. 28)सुरू झाली आणि दिवसातून आठ अप आणि आठ डाऊन अशा …
Read More »…तर ’मातोश्री’वरही कॅमेरे लागतील : चंद्रकांत पाटील
मुंबई : प्रतिनिधीशिवसेनेकडे असलेले राज्याचे गृहमंत्रिपद राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्रिपद देऊ नये, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. राष्ट्रवादीला गृहमंत्रिपद दिल्यास ‘मातोश्री’वरही कॅमेरे लागतील, असा टोला त्यांनी लगावला.राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या सोमवारी होण्याची शक्यता आहे. …
Read More »‘ती’ तरतूद दाखवाच!
अमित शहांचे राहुल गांधींना आव्हान सिमला : वृत्तसंस्थानागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (सीसीए) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर घणाघात केला आहे. ’काँग्रेस आणि कंपनी अफवा पसरवत आहे की हा कायदा अल्पसंख्याकांचे नागरिकत्व हिरावून घेणारा आहे. मी राहुल गांधी यांना आव्हान देतो की या कायद्यात एकाही ठिकाणी अशी तरतूद असेल की ज्यामुळे …
Read More »जागरूकतेवर भर हवा
बाल लैंगिक शोषणासंदर्भातील आकडेवारी पाहिली, तर 35 टक्के प्रकरणांत शोषण करणारी व्यक्ती ही शेजारी राहणारी होती. मित्र मंडळी, कुटुंबीय, नातेवाईक, शिक्षक, सावत्र पालक, काळजी घेणार्या व्यक्ती यांपैकी कुणीतरी म्हणजेच ओळखीतील व्यक्तिकडून लैंगिक शोषण झाल्याच्या तक्रारींचे प्रमाण 73 टक्के दिसते. या टक्केवारीत आश्चर्य वाटण्यासारखे अथवा नवे असे काहीही नाही. लहान मुलांना …
Read More »कार्यशाळेस पत्रकारांचा प्रतिसाद
अलिबाग : जिमाका माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या मुंबई येथील पत्र सूचना कार्यालयांच्या वतीने पेण येथील सौभाग्य इन इंटरनॅशनल हॉटेलमध्ये नुकताच पत्रकारांसाठी एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या उपक्रमास प्रतिसाद लाभला. या वेळी पत्र सूचना कार्यालयाच्या सहाय्यक संचालक भावना गोखले, प्रेस क्लबचे नवी मुंबई अध्यक्ष मनोज जालनावाला, रायगड अध्यक्ष अनिल भोळे, मराठी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper