श्रीगाव : प्रतिनिधी : अलिबाग तालुक्यातील मेढेखार येथे गावदेवी क्रीडा मंडळाच्या वतीने आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने प्रौढ गटाची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा नुकतीच रंगली. या स्पर्धेत शहापूरच्या म्हसोबा संघाने बाजी मारली. स्पर्धेत एकूण 32 संघ सहभागी झाले होते. द्वितीय क्रमांक श्री विठ्ठल कोपरपाडा, तृतीय व चतुर्थ क्रमांक अनुक्रमे श्री …
Read More »Monthly Archives: January 2020
आर. सी. तांबेंचा अमृत महोत्सवी सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त आर. सी. तांबे यांनी बौध्दजन पंचायत समितीच्या माध्यमातुन कार्य करताना आपला संसार आणि रिझर्व बँकेची नोकरी संभाळून धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षैत्रात उत्कृृष्ठ अशी कामगिरी करुन आपल्या समाजाला योग्य त्या दिशेने नेण्यास मदत करीत आहेत. म्हणूनच ते आज समाजात अत्यंत लोकप्रिय झालेले आहेत. असे गौरवौद्गार बौध्दजन …
Read More »एमएनएम विद्यालय व टी. एन. घरत महाविद्यालयात पितामह दिन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोरु नारायण म्हात्रे (एमएनएम) विद्यालय व टी.एन.घरत कनिष्ठ महाविद्यालयात ग्रॅन्डपॅरेन्ट डे (पितामह दिन) साजरा करण्यात आला. पूर्वप्राथमिक विभागातील चिमुकल्यांनी आजी-आजोबांसोबत विद्यालयात हा दिन साजरा केला. यामध्ये आजी-आजोबांसमवेत नातवाच्या वेगवेगळ्या स्पर्धा पहावयास मिळाल्या. दूर गेलेले नाते कसे जोपासावे याचा मोलाचा संदेश यामधून …
Read More »मृणाल दुसानिसकडून विद्यार्थ्यांचा गौरव
नवी मुंबई : बातमीदार पुणे विद्यार्थी गृह विद्याभवन पूर्व-प्राथमिक मराठी व इंग्रजी विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम उत्साहात झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल दुसानिस उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संचालक दिनेश मिसाळ यांनी केले. प्रमुख पाहुण्या अभिनेत्री मृणाल दुसानिस यांनी विद्यार्थ्यांशी आपल्या शालेय जीवनातील …
Read More »गोळीबारासारखे प्रकार खपवून घेणार नाही
अमित शहा यांचा इशारा; दोषीवर कठोर कारवाई करणार असल्याचेही केले स्पष्ट दिल्ली : वृत्तसंस्था जामिया विद्यापीठात झालेल्या गोळीबार प्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी असले प्रकार खपवून घेणार नसल्याचे म्हटले आहे. दोषीवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सुधारीत नागरिकत्व कायदा आणि एनआरसीविरोधात जामिया मिलियातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ ते राजघाट …
Read More »पिंपळपाडा येथील अंगणवाडी धोकादायक; विद्यार्थी घेताहेत अंगणवाडीसेविकेच्या घरी शिक्षण
कडाव : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीमधील पिंपळपाडा येथील अंगणवाडी सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत उभी आहे. त्यामुळे जुलै 2019पासून विद्यार्थी अंगणवाडीसेविकेच्या घरी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ येथील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेवर तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. रायगड जिल्हा परिषदेतर्फे सुमारे सहा लाख रुपये खर्चून मोग्रज ग्रामपंचायतमधील पिंपळपाडा …
Read More »मुलींनी गैरवर्तनाची माहिती पालकांना द्यावी; जिल्हा न्यायाधीशांचा सल्ला
अलिबाग : प्रतिनिधी आपल्या नात्यातला, ओळखीचा किंवा अनोळखी कुणीही पुरुष आपल्याशी गैरवर्तन करीत असेल, तर मुलींनी त्याची महिती आपल्या पालकांना द्यावी. त्यामुळे पुढील धोके टाळता येतील, असा सल्ला जिल्हा न्यायाधीश (प्रथम) वर्षा मोहिते यांनी येथे दिला. बालिका दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे अलिबाग येथील चिंतामणराव केळकर विद्यालयातील विद्यार्थिनींकरिता आयोजित करण्यात …
Read More »नागोठण्यापाठोपाठ कुरूळमधील गुटखा अड्ड्यावर धाड
पाली ः प्रतिनिधी संपूर्ण राज्यात गुटखाबंदी असताना रायगड जिल्ह्यातील खेड्यापाड्यात राजरोसपणे गुटखाविक्री होत असल्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कंबर कसली आहे. पेण, नागोठणे येथील अवैध गुटखा प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्यानंतर अलिबाग कुरूळ येथील गुटखा जप्त करण्यात आला. अशा दिवसा व रात्री केव्हाही होणार्या बेधडक कारवाईमुळे गुटखाकिंग पुरते …
Read More »नवी मुंबईत श्वसनविकारांत वाढ
हवेचे सर्वाधिक प्रदूषण; औद्योगिक वसाहतीतून सोडले जातेय रसायन पनवेल : बातमीदार नवी मुंबईत सर्वाधिक हवेचे प्रदूषण होत असल्याचे समोर आल्याने नवी मुंबईकरांची चिंता वाढली आहे. प्रदूषित झालेल्या हवेमुळे नागरिकांनाही त्रास जाणवू लागला आहे. औद्योगिक वसाहतीमधून सोडल्या जाणार्या रसायनयुक्त, दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिकांना सर्वाधिक त्रास होत असून पहिल्यांदा हे प्रकार थांबवावे, अशी …
Read More »खारघरच्या टाटा एक्ट्रेक्ट सेंटरमध्ये प्रोटोन थेरपी
पनवेल : रामप्रहर वृत्त खारघरमधील टाटा एक्ट्रेक्ट सेंटरमध्ये लवकरच कर्करुग्णांसाठी अत्याधुनिक उपचार पद्धतीचा वापर केला जाणार आहे. प्रोटोन थेरपी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याकरिता केला जाणार आहे. विशेष म्हणजे जगभरात सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली हि उपचार पद्धती दक्षीण आशियामध्ये खारघर टाटा एक्ट्रेक्टच्या माध्यमातुन प्रथमच वापरली जाणार आहे. प्रोटोन थेरपी ही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper