Breaking News

Monthly Archives: July 2020

गाडीच्या डिकीतून मुद्देमाल लंपास

पनवेल ः बातमीदार मोटरसायकलच्या डिकीमध्ये ठेवलेल्या एक लाख 96 हजार रुपयांची चोरी झाल्याचा प्रकार कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंबोली येथील जसपाल सिंग कोर्सिंग लाल यांना त्यांचा भाऊ अरविंद सिंग यांनी पगार व व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल याची उधारी देण्यासाठी एक …

Read More »

पनवेल मनपाच्या नावाने खोटे व्हिडीओ, मेसेज फॉरवर्ड करणार्‍यांवर होणार कारवाई

पनवेल ः प्रतिनिधी, बातमीदार पनवेल महानगरपालिकेच्या नावाने संबंध नसलेले व्हिडीओ प्रसारित करून अनेकांना तसे करण्यास अप्रत्यक्षपणे सोशल मीडीयातून उत्तेजित केले जात आहे. त्यामुळे कोरोनासारख्या आंतरराष्ट्रीय आपत्तीत लोकांत गैरसमज व खोट्या गोष्टी पसरविण्यात येत आहेत. अशा खोट्या व तथ्यहीन गोष्टी सोशल मीडियातून पसरविणार्‍या व्यक्तींना साथरोग अधिनियम 1897 अंतर्गत व आपत्ती व्यवस्थापन …

Read More »

दलालांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आवाहन

पनवेल ः बातमीदार रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षक भरतीकरिता काही दलालांनी आर्थिक व्यवहार करून उमेदवारांची फसवणूक केल्याचे वृत्त आहे. अशा फसवणूक झालेल्या उमेदवारांनी ताबडतोब दलालांविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, असे आवाहन रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे चेअरमन आनंद भोसले यांनी केले आहे. या संदर्भात रायगड सुरक्षा …

Read More »

आवाहन…

A+ Blood Donation Appeal Urgently required blood for a covid-19 patient who has to undergo Plasma Therapy. The donor — should have A+ blood group — should be less than 45 years of age — should not have diabetes — has to be a Covid-19 survivor who has completed 28 …

Read More »

रायगड जिल्ह्यात 358 नवे पॉझिटिव्ह; सात जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 20) कोरोनाच्या 358 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, सात जणांचा बळी गेला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 158 (महापालिका 112 व ग्रामीण 46), अलिबाग 51, महाड 35, खालापूर 30, पेण 26, रोहा 21, उरण 14, कर्जत व माणगाव प्रत्येकी सात, मुरूड तीन, सुधागड …

Read More »

रायगडात 70 टक्के भातलावणी पूर्ण

अलिबाग : प्रतिनिधी मागील आठवड्यात पडलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात भातलावणीच्या कामांना वेग आला आहे. आतापर्यंत 70 टक्के क्षेत्रावर भातलावणी झाली आहे. रायगड जिल्ह्यात एक लाख 23 हजार हेक्टर क्षेत्र भातलागवडीखाली होते. विविध कारणांमुळे हे क्षेत्र एक लाख चार हजार हेक्टरपर्यंत घटले आहे. यंदा कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार एक लाख हेक्टर …

Read More »

रेवदंड्यात जुगार्‍यांवर कारवाई

रेवदंडा : प्रतिनिधी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हात लॉकडाऊन पुकारला असून संचारबंदीसुद्धा लागू आहे. तरीही रेवदंडा येथे घरमालकाच्या संमतीने जुगार अड्डा सुरू असल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. या प्रकरणी आठ जणांवर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रेवदंडा छोटे बंदर समुद्रालगतच्या नवीन वसाहतीमध्ये जितेंद्र नारायण म्हात्रे यांच्या घरी …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात बीएमएस मेरिटाइम लॉजिस्टिक्स कोर्स

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय हे देश व जगभरात व्यवस्थापन क्षेत्रातील बदलाचा वेध घेत रोजगार प्रशिक्षण आधारित पदवी मिळविण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस) मेरिटाइम लॉजिस्टिक्स असे या कोर्सचे …

Read More »

दुधाला वाढीव दर, भुकटीला अनुदान द्या!; भाजपचे आंदोलन

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार गायीच्या दुधाचा दर वाढवून मिळावा आणि दुधाच्या भुकटीला अनुदान मिळावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या वतीने सोमवारी (दि. 20) एल्गार आंदोलन पुकारून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले, तसेच मागणी मान्य न झाल्यास 1 ऑगस्टपासून दूध बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. …

Read More »

भाजप युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाची उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी अमर प्रभाकर ठाकूर, महेश जनार्दन पाटील, जगदिश विलास …

Read More »