नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या युलू सायकलला लॉकडाऊनमुळे खीळ बसली आहे. लॉकडाऊनआधी नवी मुंबईकरांच्या पसंतीस उतरलेली इलेक्ट्रिकची बाइक कल्पना पुन्हा नागरिकांच्या सेवेत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानुसार नवी मुंबईकरांना 999 रुपये भरून 15 दिवस इलेक्ट्रिक बाइक आपल्या घरी ठेवून वापरता येणार आहे. नवी मुंबईकरांना कोरोना काळात …
Read More »Monthly Archives: July 2020
भाजप नेते विलास राठोड यांचे निधन
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विलास राठोड यांचे सोमवारी (दि. 13) निधन झाले. कै. विलास राठोड हे गोर बंजारा समाजाचे सर्वात ज्येष्ठ समाजसेवक, खारघर गोर बंजारा मंडळाचे संस्थापक, पनवेल तालुका भाजप अध्यक्ष (वि.भ.ज.सेल) होते. त्यांनी बंजारा समाजाला नवी मुंबईमध्ये सांस्कृतिक स्थान मिळवून दिले. भारतीय जनता पक्षाच्या …
Read More »शेतकर्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा; प्रशासनाचे आवाहन
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील शेतकर्यांना खरीप व रब्बी हंगामामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना पिकासाठी वरदान असून, शेतकर्यांनी किमान हप्ता भरून पिकांचा व फळांचा विमा काढल्यास शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात संरक्षित विमा रक्कम मिळते. त्यामुळे बिगर कर्जदार शेतकर्यांनी राष्ट्रीकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँक, आपले सरकार सेवा सुविधा केंद्र येथे विम्याच्या हप्त्याची …
Read More »भारतीय बौध्द महासभेच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी अनिल मोरे
पोलादपूर : प्रतिनिधी बुध्दिस्ट सोसायटी ऑॅफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभेच्या दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षपदी पोलादपूर येथील साप्ताहिक रायगड वैभवचे संपादक अनिल बाबू मोरे यांची निवड जाहीर झाली आहे. या वेळी म्हसळा येथील संतोष जाधव यांची सरचिटणीसपदी आणि माणगांव येथील विजय बा. जाधव यांची कोषाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. …
Read More »पनवेल तालुक्यात 205 जण बाधित; 216 रुग्णांची कोरोनावर मात
पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 13) कोरोनाचे 205 नवीन रुग्ण आढळले असून 216 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत पुन्हा विक्रमी वाढ झाली आहे. सोमवारी 146 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 181 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीण मध्ये 59 …
Read More »अवैध दारूविक्री करणार्यांना अटक
महाड ः प्रतिनिधी – महाड शहरातून अवैध दारूची वाहतूक करण्यात येत असल्याची खबर महाड शहर पोलिसांना मिळाल्यानंतर शहरातील गांधारी नाका येथे पोलिसांनी धडक कारवाई केली. या वेळी पोलिसांनी वाहनासह दारू जप्त केली असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. महाड शहर पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून रविवार (दि. 12) गांधारी नाका परिसरात …
Read More »कोरोनामुळे पावसाळी पर्यटनाला फटका; धबधबे पडले ओस
माणगाव ः प्रतिनिधी – पावसाळा सुरू झाला की प्रत्येकाला वेध लागतात ते डोंगरदर्यांतील धबधब्यांचे. अनेक जण पावसाळी विरंगुळा व हौस म्हणून धबधब्यांना जवळ करतात व मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतात. यंदा मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारचे पर्यटन बंद असल्याने व साथीच्या भीतीने ताम्हिणी घाटातील धबधबे ओस पडले असून यानिमित्ताने होणारा …
Read More »रोहा तालुक्यात कोरोनाचा फैलाव
दोन दिवसांत 40 पॉझिटिव्ह; पाच जणांची संसर्गावर मात रोहे ः प्रतिनिधी – रोहा तालुक्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. शहरासह ग्रामीण भागात रोज कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. सोमवारी (दि. 13) 13 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती रोहा तहसीलदार कविता जाधव यांनी दिली. त्यामुळे रोहा तालुक्यात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 106वर पोहचली …
Read More »कोरोना : राजभवनाचे सॅनिटायझेशन
मुंबई : प्रतिनिधी राज्यात विशेषतः मुंबईत कोरोनाचा प्रसार वाढतच चालला आहे. येथील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत असताना राजभवनातील जवळपास 18 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर राजभवन व आसपासच्या परिसरात सॅनिटायझेशन (निर्जंतुकीकरण) करण्यात आले आहे. राज्यपालांचे कार्यालय व निवासस्थान असलेल्या राजभवनातील कर्मचार्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी …
Read More »तळकोकणात जोरदार पर्जन्यवृष्टी; काही ठिकाणी पाणी शिरले, वाहतूकही झाली विस्कळीत
मालवण : प्रतिनिधी कोकणात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. विशेषत: तळकोकणात त्याची तीव्रता अधिक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुक्यांना रविवारी (दि. 12) पहाटे मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे तेथे पूरस्थिती निर्माण झाली होती. वेंगुर्ला, सावंतवाडी तालुक्यात पावसाचा जोर दिसून आला. सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper