मुंबई : प्रतिनिधी कबड्डीमहर्षि कै. शंकरराव (बुवा) साळवी यांचा 15 जुलै हा जन्मदिवस. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे हा दिवस कबड्डी दिन म्हणून साजरा केला जातो. कोरोनामुळे यंदा हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय राज्य संघटनेने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनशी संलग्न असलेल्या जिल्ह्यांमध्ये गेली 20 वर्षे कबड्डी दिन साजरा केला …
Read More »Monthly Archives: July 2020
ऐश्वर्या, आराध्याह कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई : प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांचेही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ‘बिग बी’ यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात अभिषेकचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यापाठोपाठ ऐश्वर्या आणि आराध्या या …
Read More »देशात कोरोनाचा नवा उच्चांक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात उपचार घेणार्या रुग्णांपेक्षा बरे होणार्या रुग्णांचे प्रमाण जास्त असले तरी कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या चिंतेत भर घालणारी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात रविवारी (दि. 12) सकाळी संपलेल्या 24 तासांत 28 हजार 637 नव्या रुग्णांची भर पडली, तर 551 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील आतापर्यंतचा …
Read More »टिकटॉक फेम तरुणीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; पोलिसांत गुन्हा दाखल
पनवेल : वार्ताहर टिकटॉकवर प्रसिद्ध असलेल्या एका तरुणीचा प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवताना बनवलेला आणि तिच्याकडून चुकून स्नॅपचॅटवर पोस्ट झालेला व्हिडीओ काही लोकांनी इन्स्टाग्राम आणि यू ट्यूबवर अपलोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून …
Read More »राजस्थानही मध्य प्रदेशच्या वाटेवर? पायलट-गेहलोत कलह शिगेला
जयपूर, नवी दिल्ली : वृत्तसंस्था तीन महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशची सत्ता गमावलेल्या काँग्रेससाठी आता राजस्थान चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता दिसत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात कलह निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री गेहलोत जयपूरमध्ये आपले सरकार वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री पायलट दिल्लीत पोहचले आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी …
Read More »राज्य सरकार कोरोनावरून लक्ष विचलित करतेय : देवेंद्र फडणवीस
मुंबई : प्रतिनिधी विरोधक हे सरकार पाडणार असल्याच्या शिवसेनेच्या दाव्यात काहीच तथ्य नाही. स्वत:च स्वत:ला मारून घ्यायचे आणि रडल्याचे नाटक करायचे अशी सध्या नवी पद्धत आली आहे. आपले अपयश झाकण्यासाठी सध्या शिवसेना या पद्धतीचा वापर करीत आहे. कोणीही सरकार पाडणार नसताना स्वत:च कांगावा करायचा आणि मुलाखतीही देण्याचे प्रकार सुरू आहेत. …
Read More »रायगडात तब्बल 432 नवे रुग्ण; सात जणांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात आतापर्यंतच्या एका दिवसातील सर्वाधिक 432 रुग्णांची रविवारी (दि. 12) नोंद झाली असून, सात जणांचा बळी गेला आहे. दुसरीकडे 174 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 194 (महापालिका हद्द 154, ग्रामीण 40), पेण 67, अलिबाग 37, रोहा 27, खालापूर 25, माणगाव 21, म्हसळा 15, कर्जत …
Read More »सरसगडावर राबविली वृक्षारोपण मोहीम; शिवऋण प्रतिष्ठान व सुधागड वनविभागाचा स्तुत्य उपक्रम
पाली ः प्रतिनिधी शिवऋण प्रतिष्ठान, महाराष्ट्र व वनविभाग सुधागड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 12) पालीतील सरसगड किल्ल्यावर वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. या वेळी तब्बल 60हून अधिक देशी व उपयोगी झाडांची लागवड करण्यात आली. शिवऋण प्रतिष्ठानने आपल्या कृतिशील कार्यातून समाजापुढे एक आदर्श उभा केला आहे. पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण ही …
Read More »रोहा तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
रोहे ः प्रतिनिधी रोहा शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना संसर्गाने अक्षरशः थैमान घातले असून दररोज कोरोना रुग्ण आढळत असल्याने रोहेकरांची चिंता वाढली आहे. रोहा तालुक्यात रविवारी (दि. 12) 27 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती रोहा तहसीलदार कविता जाधव यांनी दिली आहे. शहरात आठ व ग्रामीण भागात 19 असे एकूण 27 कोरोनाबाधित …
Read More »डॉ. चेतन म्हात्रे यांची पुनर्नियुक्ती
नागोठणे : प्रतिनिधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांचा 29 जून रोजी केंद्रातील सेवेचा करार संपुष्टात आला होता. कोरोनाच्या महामारीत उत्कृष्ट सेवा बजावत असतानाच त्यांचा करार संपल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र एका चांगल्या डॉक्टरला मुकणार असे वाटत असतानाच जिल्हा शल्यचिकित्सकांनी डॉ. चेतन म्हात्रे यांची वैद्यकीय अधिकारी गट …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper