Breaking News

Monthly Archives: July 2020

कोविड रुग्णालयासंदर्भात संघर्ष समितीची आढावा बैठक

पनवेल ः रामप्रहर वृत्तसिडकोमार्फत 10 कोटी रुपये मंजूर केल्यानंतर लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय संघर्ष समितीची बैठक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच समितीचे पदाधिकारी, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. गिरीष गुणे, त्यांचे सहकारी तसेच सिडकोचे अधिकारी यांच्या समवेत पार पडली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने कोविड हॉस्पिटल कसे असावे …

Read More »

जेएसडब्ल्यू कंपनीतून धुराचे लोट

वडखळसह पेण परिसरातील नागरिक भयभीत पेण : प्रतिनिधी डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीतून बुधवारी (दि. 29) सकाळपासून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत होता. हा धूळमिश्रीत धूर असल्याने वडखळ, पेण परिसरात दाट लोट पसरले होते. साधारण लालसर रंगाच्या या धुरामुळे पेणकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सोशल मीडियात त्याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्याने …

Read More »

सुधागडात बिबट्याचा वावर

पाच्छापूर येथे वासरावर हल्ला पाली : प्रतिनिधीसुधागड तालुक्यातील पाच्छापूर येथे एका बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याला जखमी केले आहे. ही घटना बुधवारी (दि. 29) पहाटे 2:30च्या सुमारास घडली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.पाच्छापूर येथील सुरेश गोविंद वरघडे यांना पहाटे त्यांच्या गुरांच्या गोठ्यात बिबट्या आला असल्याची चाहूल लागली. वरघडे यांनी ताबडतोब …

Read More »

देशात आता नवे शैक्षणिक धोरण

केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 29) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी देण्यात आली. 1986मध्ये तयार केलेल्या शैक्षणिक धोरणाची जागा आता ‘शैक्षणिक धोरण 2019’ घेणार आहे. या अंतर्गत देशात शिक्षण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल केले जाणार आहेत. नव्या शैक्षणिक …

Read More »

दहावीचा निकाल 95.30 टक्के; यंदाही मुलींची बाजी

कोकण विभाग राज्यात अव्वल मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च 2020मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल 95.30 टक्के लागल्याची माहिती शिक्षण विभागाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी बुधवारी (दि. 29) पत्रकार परिषदेत दिली. निकालात या वर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे, तर कोकण विभाग यंदा अव्वल …

Read More »

‘राफेल’आले हो अंगणी…!

बहुप्रतिक्षित विमाने अखेर भारतीय भूमीत दाखल अंबाला (हरियाणा) : वृत्तसंस्थाशत्रूला शोधून अचूकतेने वार करणारे ‘बाहुबली’ लढाऊ विमान अर्थात राफेल बुधवारी (दि. 29) भारतात दाखल झाले. फ्रान्सवरून सुमारे सात हजार किलोमीटर प्रवास करून आलेल्या पाच विमानांनी अंबाला एअरफोर्स स्टेशनवर सुरक्षित लॅण्डिंग केले. फ्रान्स मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरून सोमवारी या विमानांनी उड्डाण …

Read More »

अनलॉक-3 : जिम, योगा क्लासेस सुरू होणार

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनलॉक-3 जाहीर केला आहे. 1 ऑगस्टपासून तो संपूर्ण देशात लागू होईल. यासाठी सरकारच्या वतीने नवीन नियमावलीही जारी करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने जारी केल्या या नियमावलीप्रमाणे 5 ऑगस्टपासून जिम खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याचबरोबर …

Read More »

रायगड जिल्ह्यात 398 नवे रुग्ण; सात जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात 398 नव्या कोरोना रुग्णांची नोंद बुधवारी (दि. 29) झाली असून, सात जणांचा बळी गेला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 119, ग्रामीण 43) तालुक्यात 162, पेण 54, अलिबाग व महाड प्रत्येकी 31, खालापूर 30, रोहा 21, उरण व कर्जत प्रत्येकी 18, माणगाव 12, श्रीवर्धन आठ, म्हसळा …

Read More »

कामोठे भाजपतर्फे जय श्रीराम लिहिलेली पत्रे रवाना

कामोठे : रामप्रहर वृत्त श्रीराम मंदिर बांधल्याने कोरोना आटोक्यात येणार आहे का? या खासदार व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वक्तव्याचे  भाजपच्या युवा मोर्चाने गांभीर्याने घेत राज्यभरातून जय श्रीराम लिहिलेले पत्र खासदार पवार यांना पाठवण्याचा निर्धार प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केला, त्याचाच भाग म्हणून भाजपा युवा मोर्चा कामोठे मंडळ …

Read More »

कळंबोली भाजप युवा मोर्चाकडून स्वदेशी माल विक्रीसंदर्भात जागृती

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात चीनी मालावर बहिष्कार टाकून, आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी स्वदेशी मालाची विक्री करणार्‍या व्यापार्‍यांचे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने कौतुक करण्यात आले. तसेच त्यांना फक्त स्वदेशी मालाची विक्री करण्याविषयीचे जनजागृती करण्यात आली. या संदर्भात व्यापार्‍यांना भाजप युवा मोर्चा रायगड जिल्हा उपाध्यक्ष अमर ठाकूर यांनी …

Read More »