मुंबई : प्रतिनिधीगणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणार्या चाकरमान्यांना कोकण रेल्वेने खूशखबर दिली आहे. कोकण रेल्वेमार्गावर गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. 15 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत या ट्रेन धावणार आहेत. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून कोकणासाठी 82 अप आणि 82 डाऊन अशा एकूण …
Read More »Monthly Archives: August 2020
मोहोपाड्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण अधिक
मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळित केले आहे. कोरोना संसर्ग कधी, कुठे, कसे, कुणाला, कशाप्रकारे गाठुन वेठीस धरेल हे कुठलाही ज्योतीषी वा तज्ञही सांगु न शकणारी सत्य आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रसायनी परीसरातील वासांबे (मोहोपाडा) जिल्हा परिषद हद्दीत कोरोनाने आपली दहशत निर्माण केली आहे. यातच परीसरातील …
Read More »राज्य सरकारचे अपयश झाकण्यासाठी काँग्रेसकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न
भाजप युवा मोर्चाकडून आंदोलनाची पोलखोल पनवेल : वार्ताहरकोरोनाच्या संकटात देशासाठी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. याविषयी कोणताही अभ्यास न करता अगर माहिती न घेता राज्य सरकारचे अपयश झाकण्यासाठी जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न युवक काँग्रेसने बाळबोध आंदोलनातून केला, अशी टीका भारतीय जनता युवा …
Read More »राज्यातील जिम पुन्हा होणार सुरू
मुंबई : राज्य सरकारने जिम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत दोन दिवसांत अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना जिम सुरू करण्यासंबंधी पत्र लिहिले होते तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जिम सुरू करण्याची मागणी …
Read More »अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या नराधमाला सक्तमजुरी
अलिबाग : प्रतिनिधी – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या नराधमाला एका वर्षातच विशेष न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी अजय कमलाकर वाघमारे (वय 22, रा. रोडे काश्मिरे फणसवाडी ता. पेण) याचे लग्न झाले असून, त्याला एक मुलगा आहे. त्याचे पीडित मुलीबरोबर (वय 16) एप्रिल …
Read More »डॉ. किरण पाटील यांची नागोठण्याला भेट
नागोठणे : प्रतिनिधी – राज्य पातळीवरील जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या येथील ग्रामपंचायतीच्या ज्या कोणत्या योजना प्रलंबित आहेत त्याची ग्रामपंचायतीने माहिती द्यावी. माहिती उपलब्ध झाल्यावर त्या प्रश्नांसंदर्भात लवकरच अलिबाग येथे बैठक घेण्यात येईल, असे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेचा कारभार हाती घेतल्यानंतर …
Read More »मुरूड तालुक्यात 10 नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू
मुरूड : प्रतिनिधी – मुरूड तालुक्यात 10 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या 194वर पोहोचली आहे. यापैकी 142 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, 15 जणांचा मृत्यू झाला आहे, तर उर्वरित 37 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यातील बोर्ली येथील पाच, महाळुंगे गावातील …
Read More »खोपोलीत विजेचा लपंडाव; नागरिक हैराण
खोपोली : प्रतिनिधी – खोपोली शहरातील वीजपुरवठा दर मंगळवारी नियमित डागडुजी व दुरुस्ती कामासाठी दिवसभरासाठी खंडित करण्यात येते. तरीही दररोज दिवस-रात्र कोणत्याही वेळेला बत्ती गूल होण्याचा प्रकार वाढला आहे. विजेच्या या लपडांवामुळे विद्यार्थी, नोकरदारांसह सर्व स्तरातील नागरिक हैराण झाले आहेत. अगोदरच भरमसाठ वीज बिलांमुळे ग्राहकांचा रक्तदाब वाढला आहे. दुसरीकडे अवेळी …
Read More »मुरूड, नेरळमध्ये सफाई कर्मचारी वेतनाविना
मुरूड : प्रतिनिधी – येथील नगर परिषदेच्या सफाई कर्मचार्यांना एप्रिल व मे महिन्यांचे वेतन अद्यापर्यंत न दिल्याने हे कर्मचारी मेटाकुटीस आले आहेत. कोरोना विषाणूच्या प्रतिकूल परस्थितीत इमानेइतबारे काम करूनसुद्धा दोन महिन्याचे वेतन न मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भात मानवाधिकार संघटनेने जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि जिल्हाधिकार्यांचे लक्ष वेधले आहे. …
Read More »नवी मुंबई महापालिका लवकरच सुरू करणार प्लाझ्मा थेरपी सेंटर
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेत एकीकडे कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना दुसरीकडे बरे होणार्यांचे प्रमाण देखील अधिक आहे. त्यामुळे राज्यात रिकव्हरी रेट 80 टक्क्यांवर पोहचला आहे. आयुक्त अभिजित बांगर नवी मुंबईत रुजू झाल्यापासून त्यांनी बिघडलेले मेडिकल मॅनेजमेंट सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्याचा परिणाम दररोज वाढणार्या रिकव्हरी रेटमधून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper