सर्व दुकाने दररोज उघडण्यास परवानगी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला यश पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीतील दुकाने दररोज उघडण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणी व पाठपुराव्याला यश आले असून, शनिवार (दि. 15) म्हणजेच स्वातंत्र्य दिनापासून सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली …
Read More »Monthly Archives: August 2020
मजुरांची परवड सुरूच
शहरांमध्ये जुलैपासून अनलॉक सुरू झाल्याने कुशल कामगारांची उणीव जाणवू लागली आहे. परंतु लॉकडाऊनमधील महिन्यांच्या तोट्याचा बोजा डोक्यावर असताना व पुन्हा लॉकडाऊन येऊन आदळेल की काय अशी भीतीही वाटत असताना, पदरमोड करून मजुरांना शहरात आणणे, त्यांना पूर्वीसारखाच रोजगार देणे कंत्राटदार वा मालकांनाही परवडणारे नाही. तरीही बांधकाम व्यावसायिक व कारखानदार अधिकार्यांना पाठवून …
Read More »पनवेल तालुक्यात 211 नवीन रुग्ण
11 जणांचा मृत्यू; 329 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 13) कोरोनाचे 211 नवीन रुग्ण आढळले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर 329 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 157 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 287 रुग्ण बरे …
Read More »हाहाकार! रायगडात तब्बल 29 रुग्णांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 13) तब्बल 29 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, 440 नवे रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे 500 रुग्ण दिवसभरात बरे झाले. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 11, उरण व खालापूर प्रत्येकी चार, पेण तीन, मुरूड व अलिबाग प्रत्येकी दोन, रोहा, श्रीवर्धन व महाड प्रत्येकी एकाचा समावेश …
Read More »सिडकोच्या घरांसाठी दीड हजार पोलीस इच्छुक
पनवेल : बातमीदार कोरोना साथ रोगाच्या संकट काळात पहिल्या दिवसापासून रस्त्यावर कर्तव्य बजावणार्या पोलिसांना परवडणार्या घरांमध्ये आरक्षण ठेवण्यात यावे ही अनेक दिवसांपासून केली जात असलेली मागणी सिडकोने मान्य केली आहे. 27 जुलै रोजीपासून सुरू करण्यात आलेल्या सिडको पोलीस योजनेस पहिल्या दोन आठवड्यांत चांगला प्रतिसाद लाभला आहे. एकूण साडेतीन हजार पोलिसांनी …
Read More »कृष्ण जन्माष्टमीनिमित्त ऑनलाइन कार्यक्रम
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त संस्कार भारतीच्या नवीन पनवेल शाखेच्या वतीने प्रतिवार्षिक श्रीकृष्णजन्माष्टमीचा सोहळा झाला. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा कोकण प्रांताच्या फेसबुक पेजवर ऑनलाइन स्वरुपात झाला. यानिमित्ताने नवीन पनवेल शाखेने ’कृष्णसखा’ या कार्यक्रमाची निर्मिती केली. ’कृष्णसखा’ या संकल्पनेतून निर्मिलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध कृष्णगीते, रांगोळी, चित्रकला, शास्त्रीय नृत्य, कृष्णकथा …
Read More »खारघरमध्ये बंदी झुगारून पर्यटनस्थळावर नागरिकांची गर्दी
खारघर : प्रतिनिधी खारघर मधील पर्यटन क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करून पर्यटन स्थळी प्रवेश बंदीचे फलक लावण्यात आले असूनही काही पर्यटक आदेश पायदळी तुडवूत धबधब्याचा खारघर टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्यावर आनंद घेत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहे. खारघर मधील पांडवकडा धबधबा, सेक्टर पाच खारघर टेकडी, फणसवाडी, चाफेवाडी, ओवे, तळोजा …
Read More »शेलार हॉस्पिटलमध्ये होत असलेल्या आर्थिक पिळवणुकीविरोधात भाजप आक्रमक
Healthcare and medical concept. Medicine doctor with stethoscope in hand and Patients come to the hospital background. पनवेल : वार्ताहर खांदा कॉलनी सेक्टर 1 येथील शेलार हॉस्पिटलकडून होत असलेल्या रुग्णांच्या आर्थिक पिळवणुकीविरोधात पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती ब सभापती व नगरसेवक संजय भोपी, माजी स्थायी समिती …
Read More »कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान होणारी गर्दी टाळण्यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ङ्गबफ चे सभापती संजय भोपी यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, सध्याची परिस्थिती पाहता कोरोना या संसर्गजन्य रोगावर नियंत्रण आणण्यासाठी गर्दी होऊ न …
Read More »पनवेल शहरातील विद्युत वाहिन्या त्वरित भूमिगत करा
नगरसेवक विक्रांत पाटील यांची मागणी पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील विद्युत वाहिन्या त्वरीत भुमिगत कराव्यात, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शहरातील विद्युत वाहिन्या भुमिगत व्हाव्यात यासाठी यापूर्वीही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper