कर्जत ः बातमीदार रायगड जिल्ह्यातील कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने या वर्षीच्या उत्कृष्ट तपासकार्याबद्दल पदक जाहीर केले आहे. महाराष्ट्रातून केवळ 10 अधिकार्यांची केंद्रीय स्तरावरील पदकासाठी निवड झाली असून संपूर्ण देशातून 121 अधिकार्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने निवडले आहे. पोलीस दलात अधिकारीपदावर रुजू होण्याआधी अनिल घेरडीकर यांनी भारतीय …
Read More »Monthly Archives: August 2020
संत नरहरी महाराज जयंती उत्साहात
अलिबाग ः प्रतिनिधी मुंबई अहिर सुवर्णकार महाकार्यकारिणीतर्फे संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती डिजिटल वेबनार गुगल मीटच्या माध्यमातून नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. मंगलाताई सिन्नरकर, मुंबई सुवर्णकार महाकार्यकारिणी अध्यक्ष प्रभाकर मोरे, मुंबई उपनगर येथील प्रकाश खरोटे, पुण्याहून नंदकुमार वडनेरे, उर्मिला पिंगळे या वेळी …
Read More »होराळे येथील तरुणाचा अपघात की घातपात? पोलीस तपास सुरू
खोपोली ः प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील होराळे गावातील पंकज दळवी (25) या तरुणाचा बुधवारी रात्री एका स्कॉर्पिओ गाडीत मृतदेह आढळून आला. आपल्या मित्रांसह बाहेर फिरायला गेलेल्या पंकजचा मृत्यू आणि तोही फिरायला गेलेल्या गाडीत झाल्याने अनेकांना या घटनेने धक्का बसला आहे. दारू पिऊन टोकाच्या वादातून की अन्य कोणत्या कारणास्तव पंकजचा मृत्यू झाला, …
Read More »कापड उद्योग थंडावला; कामगारांना लॉकडाऊनचा फटका; तयार माल विक्रीविना पडून
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील पोखरकरवाडीत स्थानिक युवक कापड व्यवसाय करीत आहेत, मात्र लॉकडाऊन काळात त्या 32 तरुणांचा व्यवसाय हिरावला गेला आहे. गणेशोत्सवावर आलेल्या निर्बंधांमुळे व्यापारी वर्गाकडून गणेशोत्सवासाठी लागणार्या स्टेज डेकोरेशनची जेमतेम 25 टक्केच खरेदी झाली आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे कर्जत तालुक्यातील कापड व्यवसायातील बेरोजगारी वाढू लागली असून काम करणार्या कारागीरांना …
Read More »आयपीएलचे वेळापत्रक व्हायरल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आयपीएल पाहण्यासाठी जगभरातील चाहते उत्सुक झाले आहेत. यंदाच्या या स्पर्धेत सलामीचा सामना कोणत्या संघांमध्ये रंगणार याचीही चाहत्यांना प्रतीक्षा आहे. आयपीएलचे वेळापत्रक अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले नसले तरी ते व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी आयपीएलचे आयोजन यूएईमध्ये करण्यात आले आहे. सर्व खेळाडूंची कोरोना …
Read More »टाइम्स स्क्वेअरवर फडकणार तिरंगा; भारतीय स्वातंत्र्यदिनी अनोखा सन्मान
न्यूयॉर्क : वृत्तसंस्था भारताच्या 74व्या स्वातंत्र्यदिनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकणार आहे. विशेष म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारे राष्ट्रीय ध्वजाचा अनोखा सन्मान होणार आहे. अमेरिकेतील फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशनने (एफआयए) यासंदर्भातील माहिती दिली. 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर …
Read More »एसटी सेवा सुरू करण्यासाठी ‘वंचित’चे डफली बजाव आंदोलन
अलिबाग : प्रतिनिधी गावागावात एसटी सेवा सुरू करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 12) डफली बजाव आंदोलन करण्यात आले. अलिबागमध्ये जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली निवडक उपस्थितीत हे आंदोलन झाले. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे राज्यासह जिल्ह्यातील आर्थिक घडी पूर्णतः विस्कटून गेली आहे. …
Read More »पनवेलच्या कोविड-19 रुग्णालयांतील बेड्सची माहिती आता एका क्लिकवर! भाजपच्या मागणीनुसार नागरिकांसाठी महापालिकेची लिंक
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात धावपळ होऊ नये याकरिता पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व कोविड-19 रुग्णालयांमधील दररोजच्या उपलब्ध बेड्सबाबतची माहिती नागरिकांना लिंकद्वारे मिळणार आहे. पनवेलकरांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याने तसेच महापालिका प्रभाग समिती ‘ब’चे …
Read More »ना ढाकुऽऽऽ माकूमऽऽऽ, ना शोर… मुसळधार पाऊस असूनही गोपाळकाला यंदा सुना सुना!
अलिबाग : प्रतिनिधी कोरोनामुळे पारंपरिक सणांवर पाणी फेरले जात आहे. गोपाळकालाही त्याला अपवाद ठरला नाही. ढाकुऽऽऽ माकूमऽऽऽ, मच गया शोर… गोविंदा रे गोपाळा…अशी वातावरणनिर्मिती करणारी गीते बुधवारी (दि. 12) कानावर पडली नाहीत. गोविंदांचे फिरणारे जत्थे हे चित्रही कुठे पाहायला मिळाले नाही. मंगळवारचा श्रीकृष्ण जन्मोत्सवही अगदी साधेपणात साजरा झाला. मंदिरात आणि …
Read More »श्रीकृष्ण जन्माष्टमी यंदा साधेपणाने
उरण : वार्ताहर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग नियम व सर्व मंदिरे बंद असल्याने यंदा नागरिकांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी सार्वजनिक ठिकाणी साजरी न करता आपल्या घरीच साधेपणानेच साजरी केली. आपल्या घरतील चौरंगाच्या बाजूस रांगोळी काढून चौरंगावर मधोमध पाळणा ठेऊन त्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेऊन त्याची यथासांग पूजा केली. श्रीगणेश व बाळकृष्ण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper