Breaking News

Monthly Archives: August 2020

पारसिक हिलवर उन्मळलेल्या झाडांना जीवदान

नवी मुंबई : बातमीदार रेसिडेंट असोसिएशनकडून निसर्ग वाढवण्यासाठी धडपडणार्‍या या संस्थेने निसर्ग वाचवण्यासाठी पारसिक हिलवर केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत असेच म्हणावे लागेल. त्यानुसार काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात उन्मळून पडलेल्या वृक्षांचे क्रेनच्या साहाय्याने पुनररोपण करत नवी मुंबईसमोर आदर्श निर्माण केला आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या धुवादार पावसात नवी मुंबईतील पारसिक …

Read More »

मराठा क्रांती मोर्चाची आज रोह्यात धडक

रोहा : रामप्रहर वृत्त मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक आढावा बैठक शनिवारी (दि. 8) झूममार्फत ऑनलाइन पद्धतीने झाली. रोहा तालुक्यामध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेमागील राजकारण दूर होऊन, योग्य तो तपास पूर्ण करून गुन्हेगारांना तत्काळ शिक्षा व्हावी, अशी मागणी सरकारकडे करण्यात येईल. त्याचप्रमाणे पीडित बहिणीचे कुटुंब या संकटकाळात एकटे नसून संपूर्ण समाज …

Read More »

विधी शाखा व भागूबाई चांगू ठाकूर महाविद्यालयातर्फे वेबिनार

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर (बीकेसी) विधी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असते. मुंबई विद्यापीठाच्या विधी विभाग आणि भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लिगल एड अवेयरनेस प्रोग्राम 2020 – 21 अंतर्गत; ‘लाँ अ‍ॅाट युवर डोअर …

Read More »

सिडकोकडून विलंब शुल्क माफ; भाजपच्या मागणीला यश

मुंबई : प्रतिनिधी सिडकोच्या 2018-19 मधील घर विजेत्यांना अखेर सिडकोने दिलासा दिला आहे. सिडकोने टाळेबंदीच्या कालावधीतील कर्जाच्या हफ्त्यांवरील विलंब शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी दिली आहे. याबाबत भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच …

Read More »

पनवेल तालुक्यात 247 नवे कोरोना रुग्ण

आठ जणांचा मृत्यू; 171 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 9) कोरोनाचे 247 नवीन रुग्ण आढळले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर 171 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 206 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर …

Read More »

उरणमध्ये आढळताहेत अजगर

उरण : प्रतिनिधी उरण परिसरात ठिकठिकाणच्या नागरी वस्त्यांमध्ये याआधी क्वचितच आढळून येणारे भले मोठे अजगर मोठ्या संख्येने दिसु लागले आहेत. यामध्ये सर्वत्रच आढळून येणार्‍या इंडियन रॉक पायथॉन जातीच्या अजगरांची संख्या सर्वाधिक आहे. मागील दोन महिन्यांत तर भक्ष्यासाठी उरण परिसरातील नागरी वस्त्यांमध्ये आलेल्या सुमारे 45 ते 50 अजगर सर्पमित्रांनी पकडून त्यांना …

Read More »

निराधार महिलेला स्त्री शक्ती फाऊंडेशनची मदत

पनवेल : वार्ताहर स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या पुढाकाराने एका निराधार बेवारस महिलेला तत्काळ मदत मिळाली आहे. तिला त्यानंतर ठाणे येथील मनोरूग्णांच्या दवाखान्यातही दाखल केले आहे. ज्येष्ठ नागरिक संघ कळंबोलीचे सहसचिव पी. एस. हातेकर यांनी स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष विजया कदम यांना भ्रमणध्वनी करून कळविले की, एक अनोळखी स्त्री कळंबोली पोस्ट …

Read More »

‘नेरूळमधील तानाजी मालुसरे क्रीडांगणात कृत्रिम तलाव बनवा’

नवी मुंबई : बातमीदार नेरूळ सेक्टर सहा परिसरात महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणावर गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बनविण्याची मागणी नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी ‘ब’प्रभाग समिती सदस्य   मनोज मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे. सध्या कोरोना काळ सुरू आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोनाची आकडेवारी दररोज वाढत …

Read More »

करंजा-रेवस तरसेवा सुरू

उरण : वार्ताहर गेल्या आठवड्यात वादळी पाऊस असल्याने करंजा ते रेवस तर (बोट) सेवा बंद करण्यात आली होती ती सेवा शनिवार (दि. 8) पासून सुरुकरण्यात आली आहे. सरकारी नियमाचे पालन करून हि सेवा सुरु करण्यात  हि सेवा सुरुकरण्यात आली आहे. रेवस वरून सकाळी 7.15, 8.00, 8.45, 9.30, दुपारी 3 संध्याकाळी …

Read More »

नवी मुंबई पालिकेस वैद्यकीय सुरक्षा साधने प्रदान

नवी मुंबई : बातमीदार कोव्हीड 19 विरोधातील लढाईत विविध सामाजिक संस्था, उद्योगसमुह यांची स्वयंस्फुर्तीने मदत नवी मुंबई महानागरपालिकेस लाभत आहे. त्यानुसार शनिवारी (दि. 8) टाटा इंटरनॅशनल लिमी. यांच्या सीआर निधीतून एक कोटी 77 लक्ष रक्कमेची वैद्यकीय सुरक्षा साधने देण्यात आली आहेत. यामध्ये 10 हजार 500 नग एन 95 मास्क, 10 …

Read More »