Breaking News

Monthly Archives: August 2020

60 हजार कुटुंबियांना प्रसादाच्या स्वरूपात अन्नधान्य वाटप

सर्व गणेश भक्तांना हा सण गोड व्हावा म्हणून दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पक्ष, पनवेल यांच्या वतीने 60 हजार कुटुंबियांना प्रसादाच्या स्वरूपात अन्नधान्य वाटप करण्यात आले. त्या अनुषंगाने भंगारपाडा गावातील …

Read More »

पनवेल तालुक्यात 317 नवे कोरोनाबाधित

तीन जणांचा मृत्यू; 171 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 28) कोरोनाचे 317 नवीन रुग्ण आढळले असून, तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 171 रुग्णांनी कोरोनावर मात केली. महापालिका हद्दीत दिवसभरात 246 रुग्णांची नोंद झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला, तर 135 रुग्ण बरे झाले आहे. …

Read More »

रायगडात 475 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 11 रुग्णांचा मृत्यू

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 475 नव्या कोरोना रुग्णांची आणि 11 रुग्णांच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी (दि. 28) झाली. दुसरीकडे 346 जण दिवसभरात बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 317, अलिबाग व रोहा प्रत्येकी 28, पोलादपूर 22, पेण 21, खालापूर 20, उरण 13, सुधागड 12, कर्जत सात, महाड चार, माणगाव …

Read More »

सुश्मिता सिन्हांवर गुन्हा दाखल करा; भारत रक्षा मंचची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त सुश्मिता सिन्हा यांनी जाणूनबुजून हेतुपुरस्सर हिंदू देवी देवतांचा अपमान करून धार्मिक भावनांना इजा पोहचविली आहे तसेच जातीय असंतोष पसरविण्याचा प्रयत्न केला असल्याने सिन्हा विरोधात भारत रक्षा मंचने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यूट्यूब वर सुश्मिता सिन्हा या महिलेने तीज को ना करें, तेज बने …

Read More »

‘ऍक्टिव्हिटीसह इतर शुल्क न घेण्याचे आदेश द्या’

पनवेल : प्रतिनिधी ऑनलाइन शिक्षणाच्या नावावर खाजगी शाळांकडून पालकांची लूट सुरूच आहे. शाळा सुरू होईपर्यंत फिसाठी सक्ती करू नका असे आदेश शिक्षण विभागाने दिलेले असतानासुद्धा ते बासनात बांधून शाळांकडून पूर्ण वार्षिक शुल्काचा तगादा लावण्यात येत आहे. शाळांनी ऍक्टिव्हिटी सह इतर शुल्क देऊ नये अशा प्रकारचे आदेश शाळांना द्यावेत, अशी मागणी …

Read More »

खारघर-कोपरा पूल वाहतुकीसाठी खुला

पनवेल : वार्ताहर खारघर-कोपरा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने या पुलावरुन नेहमी ये-जा करणारे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. खारघर आणि कोपरा वसाहतीच्या सीमारेषेवर असलेला जुना पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने सिडकोने दोन वर्षांपूर्वी या पुलावरील वाहतूक बंद केली होती. त्यामुळे शेजारी असलेल्या एकेरी पुलावर वाहतूक कोंडी होत होती. मागील वर्षी …

Read More »

ई-पास जाळून राज्य शासनाचा निषेध; मनसेचे ऐरोली टोलनाक्यावर आंदोलन

नवी मुंबई : बातमीदार लॉकडाऊनमुळे सध्या आंतरजिल्हा प्रवास करण्यास बंदी घातली आहे. प्रवासाची परवानगी हवी असल्यास शासनाकडून ई-पाससाठी अर्ज करावा लागतो तरच प्रवास करता येतो. मात्र असंख्यवेळा अर्ज करूनहू नागरिकांना ई पास मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. याविरोधात नवी मुंबई मनसेकडून ऐरोली टोल नाक्यावर ई पास जाळून राज्य शासनाचा …

Read More »

ई-पासचा सावळागोंधळ; नागरिकांचे तब्बल पाच लाख अर्ज नाकारले

पनवेल : बातमीदार खासगी वाहनातून जिल्ह्याबाहेर प्रवास करणार्‍यांना ई-पास अजूनही बंधनकारक आहे. मात्र अनेकांच्या पदरी निराशा पडत आहे. कागदपत्रांचा अभाव, वैद्यकीय प्रमाणपत्र नसणे, अपूर्ण माहिती यामुळे ई-पास नाकारले जात आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात आतापर्यंत सात लाख 46 हजार 142 जणांनी ई-पासची मागणी केली होती, मात्र केवळ दोन लाख …

Read More »

‘दीपक नायट्रेट’मधील कामगारांना भरघोस पगारवाढ

आमदार प्रशांत ठाकूर, कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या उपस्थितीत करार पनवेल : रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या दीपक नायट्रेट एम्प्लॉईज युनियनच्या माध्यमातून तळोजा औद्योगिक क्षेत्रातील दीपक नायट्रेट कंपनीमधील कामगारांना दरमहा तब्बल 12 हजार 900 रुपयांची पगारवाढ आणि सुविधा देण्याचा करार …

Read More »

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे मार्गदर्शनपर प्रशिक्षण

पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये मार्गदर्शनपर प्रशिक्षणाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचा आरंभ संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूरयांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 28) करण्यात आला. या तीन दिवसीय उपक्रमात संस्थेच्या महाविद्यालय-विद्यालयांचे प्राचार्य आणि प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले आहेत.जनार्दन …

Read More »