पेणमधील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये पेण : प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा देशाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून ते कोणीही कोणत्या जाती-धर्माचा असो वा कोणत्या प्रातांचा असो विकास हीच परिभाषा समोर ठेवून काम करीत आहेत. पक्षाची वाटचालही त्या दृष्टीनेच सुरू आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी …
Read More »Monthly Archives: September 2020
सायन-पनवेल महामार्गावर विचित्र अपघात
30 वाहने एकमेकांवर आदळली मुंबई : प्रतिनिधीसायन-पनवेल महामार्गावर कळंबोली उड्डाणपुलावर बुधवारी (दि. 30) सकाळी विचित्र अपघात झाला. या वेळी 30 वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यात कुणीही जखमी अथवा जीवितहानी झाली नाही.सायन-पनवेल महामार्गावर बुधवारी सकाळी 10.15च्या सुमारास दोन विचित्र अपघात झाले. पहिल्या अपघातात एका …
Read More »अलिबागेत जिवंत माशांचे विक्री केंद्र
पारंपरिक व्यवसायाला तरुणाकडून आधुनिकतेची जोड अलिबाग ः प्रतिनिधीकोरोनाची साथ आणि टाळेबंदीमुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या, मात्र त्यातूनही संधी शोधून काही तरुणांनी नवी उभारी घेतली. अलिबाग तालुक्यातील पीयूष म्हात्रे याने तर मोठ्या पगाराची नोकरी सोडून पारंपरिक मासेविक्री व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत जिवंत ताजे मासेविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.पीयूष म्हात्रेने मुंबईच्या व्हीजेटीआय कॉलेजमधून …
Read More »नागोठण्यात प्रकल्पग्रस्तांचे हात जोडो आंदोलन
नागोठणे : प्रतिनिधीयेथील रिलायन्सच्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी द्यावी तसेच 6 सप्टेंबरच्या शांतता मोर्चात 34 जणांवर केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने शेकडो प्रकल्पग्रस्तांनी नागोठणे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून हात जोडो आंदोलन केले. गुन्हे मागे घ्या; अन्यथा आम्हाला अटक करा असा, पवित्रा या वेळी प्रकल्पग्रस्तांनी घेत …
Read More »नोंदणी व व मुद्रांक विभागातील कमर्चार्यांचे आजपासून लेखणी बंद आंदोलन
पेण : प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेमार्फत मांडलेल्या विविध मागण्या तीन वर्षांपासून प्रलंबित असल्याने या विभागातील अधिकारी व कर्मचार्यांनी 1 ऑक्टोबरपासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील दुय्यम निबंधक कार्यालयात हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील …
Read More »हाथरसच्या घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दखल
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली असून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनीच ट्विट करीत ही माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यास सांगितले असल्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सांगितले. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी ट्विटमध्ये …
Read More »दरोडेखोरांची आंतरराज्य टोळी जेरबंद
अलिबाग : प्रतिनिधी दरोडे टाकणारी आंतराज्यीय टोळी रायगड पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून एकूण 45 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने 14 सप्टेंबर रोजी पेण-खोपोली मार्गावर गागोदे येथे दरोडा टाकला होता. नागोठणे येथील सुप्रीम कंपनीचा एक ट्रक प्लास्टिकचे दाणे भरलेल्या गोण्या घेऊन चेन्नईला निघाला होता. …
Read More »पर्यटनाला हिरवा कंदील
रस्ते, समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजणार पाली ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यासह कोकणचे अर्थचक्र मोठ्या प्रमाणावर पर्यटनावर आधारित आहे. रायगड जिल्ह्यात प्रख्यात पर्यटनस्थळे व निसर्गरम्य सागरी किनारे आहेत. यंदा कोरोनाच्या महामारीत पर्यटन ठप्प झाल्याने व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला, मात्र अनेक महिन्यांनी पुन्हा पर्यटनाला ग्रीन सिग्नल मिळाल्याने जिल्ह्यातील पर्यटनस्थळे आता गजबजू लागली आहेत. …
Read More »एकदरात भीषण पाणीटंचाई
आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त मुरूड ः प्रतिनिधी मुरूड शहराच्या अगदी जवळ असणार्या एकदरा ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना सध्या आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. सुमारे 3500 लोकसंख्या असलेली ही ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीला आंबोली धरणातून पाणीपुरवठा होतो. आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने …
Read More »जागतिक पर्यटन दिनानिमित्त वृक्षारोपण
कर्जत ः बातमीदार जागतिक पर्यटनदिनानिमित्त येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टमधील पर्यटकांनी वृक्षारोपण केले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माथेरानमधील रिसॉर्ट व्यवस्थापनाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी येथे एमटीडीसीच्या रिसॉर्टमधील व्यवस्थापक अमोल भारती यांनी रिसॉर्टमधील पर्यटकांना जागतिक पर्यटन दिनाचे महत्त्व पटवून देऊन जास्तीत जास्त पर्यटकांनी उपक्रमात सहभागी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper