जागरूक नागरिकाच्या सतर्कतमुळे डाव फसला; बेशुद्ध अवस्थेत सापडली तीन गुरे नागोठणे : प्रतिनिधी आज पहाटेच्यादरम्यान तीन गुरांना बेशुद्ध करून गाडीत भरण्याचा प्रयत्न सोमवारी (दि. 26) पहाटे नागोठणे येथे सुरू होता. मात्र एका वयस्कर व्यक्तीच्या जागरूकतेमुळे हा गुरे पळविण्याचा प्रयत्न फसला. येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील सहाय्यक नामदेव जाधव तातडीने घटनास्थळी दाखल झाले. …
Read More »Monthly Archives: October 2020
सुक्या मेव्याच्या मागणीत वाढ
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – दिवाळीत सुक्यामेव्याचा बाजार तेजीत असतो. नेहमीच्या मानाने दुप्पट उलाढाल होते. मात्र सध्या दिवाळीच्या आधीपासूनच सुक्यामेव्याचा बाजार तेजीत आहे. कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून अनेक लोकांनी त्याचा आहारात समावेश वाढवला आहे. त्यामुळे दरवर्षीच्या मानाने सध्या सुक्यामेव्याला घाऊक बाजारात 25 टक्के मागणी वाढली आहे. कोरोना …
Read More »‘नवी मुंबई-मांडवा-गेट वे’ सहा महिन्यांत होणार सुरू
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – नेरूळ खाडीतील जेट्टीचे काम अंतिम टप्यात आले असून येत्या मार्च महिन्यात नेरूळ-गेट वे ऑफ इंडिया-मांडवा अशी जलवाहतूक सुरू होणार आहे. ही जलवाहतूक सुरू होणार असल्याने दोन तासाचे अंतर आवघ्या आर्धा तासावर येणार आहे. नवी मुंबईकरांचे समुद्रमार्गाने जलवाहतुकीने मुंबईत किंवा अलिबागला प्रवास करायचे स्वप्न येत्या …
Read More »नवी मुंबईतील बाजारात स्पेनचा आंबा दाखल
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – आंब्यांचा हंगाम सुरू होण्यास अवकाश असला तरी वाशीच्या घाऊक फळबाजारात स्पेनचा आंबा दाखल झाला आहे. दसर्याच्या मुहूर्तावर आलेल्या या आंब्याची बाजारात सध्या चर्चा आहे. हा आंबा आपल्याकडील तोतापुरी आंब्यासारखा दिसत असून त्याचा भाव मात्र अवाजवी म्हणजे प्रतिपेटी 3,600 ते 4 हजार रुपये आहे. त्यामुळे …
Read More »विक्रांत पाटील यांनी केली रस्त्याच्या कामाची पाहणी
पनवेल : वार्ताहर – माझा प्रभाग माझी जबाबदारी, या अनुषंगाने नेहमीच काम करणारे व प्रभागाच्या विकासासाठी सतत कार्यतत्पर असणारे तसेच प्रत्येक विषयात जातीने लक्ष घालणारे प्रभाग क्र. 18चे नगरसेवक, माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांनी प्रभागातील सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. प्रभाग क्र.18 मध्ये नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याच्या माध्यमातून …
Read More »कुत्र्याचे लैंगिक शोषण करणार्या विकृताला अटक; नेरूळमधील घटना
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कुत्र्याचे लैंगिक शोषण करणार्या एका विकृताला नेरुळ रेल्वेस्थानक कॉम्पलेक्स परिसरातून अटक करण्यात आली आहे. स्टेशन कॉम्पलेक्स परिसरात असणार्या सीसीटीव्ही फुटेजमधून हा प्रकार समोर आला. त्यानंतर प्राणी हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते या प्रकाराच्या चौकशीची मागणी करत होते. कुत्र्यावरील लैंगिक शोषणाची ही दुसरी घटना आहे. याआधी पवई …
Read More »पोलिसांच्या घराची पुनर्बांधणी रखडली
भाजपकडून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न गृहमंत्र्यांकडे बैठक आयोजित करण्याची मागणी नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईतील पोलिसांच्या घरांचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित असून गेल्या 40 वर्षांपूर्वीच्या इमारती धोकादायक स्थितीत आलेल्या आहेत. या वसाहतीत राहणारे पोलीस कर्मचार्यांचे कुटुंब जीव मुठीत घेऊन राहत असून वेळीच या इमारतींची पुनर्बांधणी केली नाही …
Read More »संसर्ग कमी होतोय..!
संपूर्ण जगभर दहशत माजविणार्या कोरोना महामारीचा संसर्ग अखेर सहा महिन्यांनंतर भारतात कमी होताना दिसून येत आहे. त्या दृष्टीने ऑक्टोबर महिना देशासाठी दिलासादायक ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांचे हे फलित असल्याचे मानले जात आहे. अर्थात, धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे आरोग्याची काळजी घेताना कसूर नको! कोरोना …
Read More »राजमुद्रा फाऊंडेशनकडून मारुती मंदिराचा जिर्णोद्धार
धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील रोठ बु. येथील धाटाव एमआयडिसीतील फायरस्टेशन समोर कॅपरस कॉलनीतील फार वर्षांपुर्वीचे पिंंपळा खालच्या जुन्या हनुमान मंदिराचे नुतनीकरण करण्यात आले. दसर्याच्या शुभ मुहूर्तावर राजमुद्रा फाऊंडेशनचे संस्थापक तथा भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग व फाऊंडेशन अध्यक्ष राजेश डाके याच्या माध्यमातून हा मंदिर जिर्णोद्धार कार्यक्रम …
Read More »शेखर तांडेल यांच्या कार्यालयाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील नवघर गावातील भाजप युवा मोर्चा रायगड जिल्हा सरचिटणीस शेखर प्रकाश तांडेल यांच्या कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि.25) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, भाजपा उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, उद्योजक राजेंद्र पडते, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper