जि.प. शाळेची नवीन इमारत बांधण्याची मागणी उरण : वार्ताहर – नवघर जिल्हा परिषद मराठी शाळेत पहिली ते सातवीपर्यंत सुमारे 200 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सहा वर्षांपूर्वी शाळेची कौलारू जुनी, जीर्ण झालेली इमारत धोकादायक झाली आहे. नवघर जिल्हापरिषद शाळेची दुरवस्था झालेली असल्याने शाळेची नवीन इमारत बांधण्याकरिता नवघर ग्रामस्थ तयार असताना नवघर …
Read More »Monthly Archives: October 2020
कोरोना रुग्णांनी धरला ठेका; नवी मुंबईतील तेरणा हॉस्पिटलमध्ये गरबा
नवी मुंबई : वार्ताहर कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी नवी मुंबईच्या नेरूळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरतर्फे बुधवारी (दि. 21) गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाची सौम्य लक्षणे असणार्या रुग्णांनी या वेळी पीपीई कीट घालून उत्तम प्रतिसाद दिला. यापूर्वी तेरणा हॉस्पिटलतर्फे कोरोनाचे संक्रमण झालेल्या रुग्णांना बसल्या जागेवरून …
Read More »रायगडात सलग तिसर्या वर्षी शेतीचे नुकसान
अलिबाग : प्रतिनिधी परतीच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात सुमारे 16 हजार हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने सलग तीन वर्षे जिल्ह्यात भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सन 2018मध्ये ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे तीन हजार हेक्टरवरील भातशेती संकटात सापडली होती. 2019-20मध्ये ऑक्टोबर आणि जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 27 हजार हेक्टरवरील भातशेतीचे …
Read More »खडसेंच्या प्रवेशावरून आघाडीतील आमदार नाराज
मुंबई : प्रतिनिधी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी (दि. 23) राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, मात्र महाविकास आघाडीसाठी हा निर्णय भविष्यात संघर्षाचा ठरू शकेल अशी चिन्ह दिसत आहेत. खडसेंच्या प्रवेशावेळी विश्वासात न घेतल्याने मुक्ताईनगरचे शिवसेना सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील नाराज झाले आहेत. आमदार पाटील हे मुक्ताईनगर येथून एकनाथ खडसे यांच्या …
Read More »पागोटेच्या उपसरपंच, सदस्यांसह शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
उरण : वार्ताहर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून उरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायतीचे शेकाप उपसरपंच, सदस्य आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 22) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. उरण भाजप …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कळंबोलीतील कामांची पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त कळंबोली वसाहतीमध्ये सिडकोच्या माध्यमातून होणार्या विविध कामांची भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 22) गुरुवारी पाहणी केली. ही कामे वेळेत पूर्ण करा, असे आमदार ठाकूर यांनी या वेळी अधिकार्यांना सूचित केले. कळंबोली वसाहतीमध्ये सिडकोकडून केली जात असलेली कामे ही अत्यंत संथ गतीने …
Read More »लेडिज स्पेशलचा मुहूर्त
नवरात्रीच्या शुभमुहुर्तावर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राज्य सरकारच्या सूचनेनुसार फक्त महिलांसाठी उपनगरी रेल्वेसेवा उपलब्ध करून दिली. त्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे शतश: आभार मानायला हवेत. कारण राज्य सरकारने निर्णय घेतल्यास उपनगरीय रेल्वेसेवा सुरू करण्याची तयारी त्यांनी यापूर्वीच दर्शवली होती. परंतु याबाबत निर्णय घेण्यास अक्षम्य चालढकल करून राज्य सरकारने महिला वर्गाच्या सहनशीलतेचा अंत …
Read More »मी हायवेवर पाहणी करून निघून गेलो नाही; संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
पुणे : प्रतिनिधी मी आठवडाभर गावांमध्ये पायी फिरलो. चिखलात चालत गेलो. ट्रॅक्टरवर बसून गेलो. माझे दौरे ग्राऊंडवर होते, पण मी हायवेवर पाहणी करून निघून गेलो असे दौरे केले नाहीत, अशा शब्दांत राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाहणी दौर्यावरून टोला लगावला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत …
Read More »शिवसेना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपत
नवी मुंबई : बातमीदार प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या माजी नगरसेवकांसह असंख्य कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. 19) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे इलठणपाडा, सुभाषनगर व परिसरात भाजपची ताकद वाढली आहे. माजी मंत्री आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना, …
Read More »पनवेल एजुकेशन सोसायटीच्या अध्यक्षांनी राबविले विविध उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष इकबाल हुसेन काझी व त्याच्या सहकार्यांनी संस्था संचालित शाळेत शिक्षण घेत असणार्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अनेक कार्यक्रम हाती घेतले व त्यांना पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अध्यक्ष इकबाल हसेन काझी यांनी संस्थेच्या सर्व पदाधिकारी सदस्य शाळांचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper