पेण : प्रतिनिधी पुण्यातील प्रसिद्ध कुदळे ग्रुप व सोनवणे ग्रुप यांच्या खेड व मावळनंतर आता पेण तालुक्यातील वडखळ येथे नव्या दालनाचा शुभारंभ करण्यात आला. या दालनाचे उदघाट्न उद्योजक जितेंद्र माळी व महिंद्रा स्वराज कंपनीचे विभागीय व्यवस्थापक मंगेश डहाके यांच्या हस्ते करण्यात आले. वडखळ-पेण तसेच रायगडच्या ग्राहकांना हवे ते सर्व ट्रॅक्टर …
Read More »Monthly Archives: October 2020
रायगड जिल्ह्यात 184 नवे पॉझिटिव्ह
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून, बुधवारी (दि. 21) नव्या 184 रुग्णांची आणि 13 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 244 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 117 व ग्रामीण 28) तालुक्यातील 145, अलिबाग 12, खालापूर, कर्जत व रोहा प्रत्येकी पाच, पेण …
Read More »रायगडमधील नाते गावाची ऊर्जा कार्यक्षम मोहिमेत निवड; आमदार डावखरेंचे प्रयत्न
अलिबाग : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणार्या आदर्श ऊर्जा कार्यक्षम ग्राम मोहिमेमध्ये रायगड जिल्ह्यातील नाते गावाची निवड झाली आहे. भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नाने कोकण विभागातून एकमेव नाते गावाला हा बहुमान मिळाला आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून देशपातळीवर ऊर्जा बचतीसाठी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. …
Read More »अविश्वास ठराव संमत थेट सरपंचांना ग्रामसभेचीही अग्निपरीक्षा
मुरुड : प्रतिनिधी अविश्वास ठराव संमत झालेल्या सरपंचांना आता ग्रामसभेचीही अग्निपरीक्षा द्यावी लागणार असून, तेथेच त्यांचे भवितव्य ठरणार आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच निवडून आले आहेत. मात्र त्यांच्यापैकी काही सरपंचांकडे पुरेसे ग्रामपंचायत सदस्य नाहीत. अशा थेट सरपंचावर अविश्वास ठराव दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आम्ही थेट जनतेमधून …
Read More »गव्हाणमधील बचत गटांची ऑनलाइन नोंदणी
महिलांच्या सबलीकरणासाठी रत्नप्रभा घरत यांचा पुढाकार पनवेल : रामप्रहर वृत्तनवरात्रोत्सवात सर्वत्र देवीचा जागर होत असताना स्त्रीशक्तीच्या सबलीकरणासाठी पनवेल पंचायत समितीच्या सदस्य रत्नप्रभा घरत यांनी पुढाकार घेत गव्हाणमधील महिला बचत गटांची ऑनलाईन नोंदणी करून घेतली. त्यामुळे या महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याची संधी प्राप्त झाली आहे. या संदर्भात झालेल्या बैठकीत पंचायत …
Read More »बोलघेवडेपणा सोडा आणि कृती करा!
फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल हिंगोली : प्रतिनिधीअतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी इतके अडचणीत आहेत, पण अद्याप नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे बोलवघेवडेपणा सोडा आणि कृती करा, अशा शब्दांत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस परतीच्या पावसाने फटका बसलेल्या जिल्ह्यांचा दौरा …
Read More »नंदुरबारमध्ये भीषण अपघात बस दरीत कोसळून पाच ठार, 35 जण जखमी
नंदुरबार : प्रतिनिधीनंदुरबार जिल्ह्यातील खामचौंदर गावाजवळ प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू आणि 35 प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि. 21) मध्यरात्री घडली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अंकल ट्रॅव्हल्सची खासगी बस 40पेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन जळगावहून सुरतच्या दिशेने जात होती. ही बस सुरत राष्ट्रीय महामार्गावरून नवापुर …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रिटघर येथे टॅबचे वितरण, रयत टिंकरींग लॅबचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या रिटघर येथील श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक टॅब वितरण आणि रयत टिंकरींग लॅबचा उद्घाटन सोहळा बुधवारी (दि. 21) आयोजित करण्यात आला होता. या वेळी ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते 40 विद्यार्थ्यांना व …
Read More »पेण पालिकेतील राजकीय हस्तक्षेपाविरोधात भाजप आमदार आक्रमक
संबंधित अधिकार्यांवर हक्कभंगाचा ठराव आणणार पेण : प्रतिनिधीपेण नगर परिषदेतील मुख्याधिकारी व गटनेते यांच्यातील वादात राजकीय हस्तक्षेप होत असून यामागे खासदार सुनील तटकरे हे राज्यातील सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत या विरोधात भाजपचे रायगड जिल्ह्यातील आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी व आमदार रविशेठ पाटील …
Read More »दसर्याआधीच केंद्र सरकारी कर्मचार्यांची दिवाळी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आपल्या 30 लाख कर्मचार्यांसाठी खूशखबर दिली आहे. त्यांच्यासाठी दिवाळी बोनस मंजूर करण्यात आला असून, तो लगेचच कर्मचार्यांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी (दि. 21) पत्रकार परिषदेत केली. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2019-20मधील बोनस मंजूर केला आहे. हा बोनस 3,737 कोटी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper