Breaking News

Monthly Archives: October 2020

शेकाप, काँग्रेसला गळती; ओवळे आणि पागोटेतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील ओवळे आणि पागोटे येथील शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 18) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर …

Read More »

‘फेब्रुवारी 2021पर्यंत देशातील कोरोना आटोक्यात’

नवी दिल्ली : भारतातील कोरोनाच्या साथीचा आलेख आता हळूहळू ढासळण्यास सुरुवात होईल आणि कोरोनाचे संकट फेब्रुवारी 2021पर्यंत आटोक्यात येईल, असा दावा सरकारने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या समितीने केला आहे. देशात कोरोनाच्या केसेस एक कोटी सहा लाखांपेक्षा जास्त वाढणार नाहीत, असेही या समितीने म्हटले आहे. सध्याच्या घडीला भारतात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 75 …

Read More »

मनुष्य गौरव प्रदाता – पांडुरंगशास्त्री आठवले

19 ऑक्टोबर, म्हणजे आपल्या देशातील कृतिशील तत्त्वचिंतक व वैश्विक स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले (पूजनीय दादा) यांचा जन्मदिवस. 19 ऑक्टोबर हा या महापुरुषाचा जन्मदिवस वैश्विक स्वाध्याय परिवार ’मनुष्य गौरव दिन’ या सार्थ नावाने साजरा होतो. 1990 सालापासून म्हणजे गेली 30 वर्षे स्वाध्याय परिवार हा उत्सव साजरा होतो. 1920 साली …

Read More »

’पंचम वेद’चा ऑनलाइन देवीजागर

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या ’पंचम वेद’ या संस्थेच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीचा जागर झाला. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम ऑनलाइन स्वरूपात संपन्न झाला. पंचम वेदचे निर्माता व प्रसिद्ध व्हायोलीन वादक विजय मनोहर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम झाला. शास्त्रीय गायिका व कवयित्री प्रतिभा शेवडे लिखित आवाहनगीताने कार्यक्रमाचा …

Read More »

उरणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत

चिरनेर : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील गावोगाव भटक्या कुत्र्यांची संख्या प्रमाणाच्या बाहेर वाढली आहे. गावागावातील गल्लोगल्ली या भटक्या कुत्र्यांनी आपली दहशत निर्माण केली असल्याने कोणी त्यांना छेडले असता ही कुत्री त्या व्यक्तीवर तत्काळ आक्रमण करीत आहेत. चिरनेर येथील आदिवासी वाडीवरील एका सहा वर्षाच्या चिमुरड्यावर एका भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला करून …

Read More »

‘अंजुमन-ए-इस्लाम’ नॅशनल अवॉर्डने सन्मानित

पनवेल : रामप्रहर वृत्त अंजुमन-ए-इस्लाम या प्रख्यात शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा नुकताच अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी द्वारे’सर सय्यद एक्सैलेन्स नॅशनल अवॉर्ड’ हा वार्षिक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. गेल्या 147 वर्षातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदान, मुस्लिम अल्पसंख्यांक तसेच समाजातील सीमांत आणि वंचित घटकांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार, स्त्री …

Read More »

भाजयुमोच्या दणक्याने राज्यातील जिम उघडणार

पनवेल : वार्ताहर महाराष्ट्रातील युवांसमोरील काही ज्वलंत प्रश्न घेऊन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शुक्रवारी (दि. 16) प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी राज्यपालांची भेट घेतली. महाराष्ट्रातील असंख्य युवांचा प्रश्न म्हणजे जिम सुरू करणे, भारतीय जनता युवा मोर्चाने त्या विषयाला हात घातला व राज्य सरकारच्या जिम विषयीच उदासीन धोरणाविषयी …

Read More »

रायगड जिल्ह्यात 227 नवे पॉझिटिव्ह; पाच रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून, शनिवारी (दि. 17) नव्या 227 रुग्णांची आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 341 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 133 व ग्रामीण 42) तालुक्यातील 175, अलिबाग 15, खालापूर 12, रोहा आठ, उरण व पेण …

Read More »

डीव्हिलियर्सच्या खेळीने बंगळुरूचा ‘रॉयल’ विजय

दुबई : तडाखेबाज फलंदाज एबी डीव्हिलियर्सच्या फटकेबाजीच्या जोरावर शनिवारी (दि. 17) राजस्थानविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात बंगळुरूने सात गडी आणि दोन चेंडू राखून धमाकेदार विजय मिळविला. राजस्थानच्या संघाने 20 षटकांत 177 धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना 18व्या षटकापर्यंत बंगळुरूचा संघ मागे राहिला होता, पण डीव्हिलियर्सच्या जबरदस्त फटकेबाजीच्या बळावर शेवटच्या …

Read More »

पद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री काँग्रेसपुढे हतबल

यशोमती ठाकूर प्रकरणावरून चंद्रकांत पाटील यांची टीका पुणे : प्रतिनिधीकर्तव्यावरील पोलीस कर्मचार्‍याला मारहाण केल्याबद्दल न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेल्या राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही मागणी केली आहे. आपले …

Read More »