नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा – नवी मुंबईतील सिडकोच्या नळ जोडणीधारकांच्या विनंतीनुसार आता ऑनलाइनप्रमाणेच देयक स्वीकृती केंद्रांमार्फत (बिल कलेक्शन सेंटर) पाणी देयक भरण्याची सुविधाही सिडकोतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. विविध नोडमधील पाणी देयक स्वीकृती केंद्रे सुरू करण्यात आली असून, या केंद्रांवर जाऊन ग्राहक आपले देयक रोख रक्कम, धनादेश (चेक), …
Read More »Monthly Archives: October 2020
शरीरसंबंधाची मागणी; पोलिसांत तक्रार
खालापूर : प्रतिनिधी – वेतनवाढ व सर्व सोयी सुविधा मिळवून देतो असे सांगत कामगार महिलेकडे शरिरसंबधाची मागणी करणार्या संजय खोत या अधिकार्याविरोधात पीडीतेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडीत महिला ही पूणे येथे राहणारी असून तालुक्यातील सावरोली गावाच्या हद्दीत असलेल्या कोप्रान कारखान्यात कामाला आहे. महिलेला कारखान्याकडून वेतनवाढ व सर्व सोयी …
Read More »पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणी उकळणार्या आरोपीला अटक
पनवेल : बातमीदार – करंजाडे येथे बिल्डींग मटेरियल सप्लाय करणार्या 36 वर्षीय व्यक्तीकडून बंदुकीचा धाक दाखवून खंडणी उकळणार्या गुन्हेगारास शहर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. करंजाडे, सेक्टर 5 येथील सचिन दत्ताराम कैकाडी हे बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सचे काम करतात. या वेळी गावातील राजेश कैकाडी हा …
Read More »रायगड जिल्ह्यात 338 नवे पॉझिटिव्ह; 14 रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 8) नव्या 338 रुग्णांची आणि 14 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 452 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 225 व ग्रामीण 38) तालुक्यातील 263, अलिबाग 19, उरण 16, पेण 10, कर्जत व खालापूर प्रत्येकी सात, महाड पाच, रोहा चार, …
Read More »भारतीय हवाई दलाकडून शक्तीप्रदर्शन
वर्धापन दिनी ‘राफेल’ ठरले आकर्षण नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतीय हवाई दलाचा 88वा वर्धापन दिन गुरुवारी (दि. 8) मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त हिंडन हवाईतळावरून आकाशात झेपावलेल्या विमानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवली. या वेळी राफेल लढाऊ विमाने मुख्य आकर्षण ठरली. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी …
Read More »विविध मागण्यांसाठी ओबीसींची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
अलिबाग : प्रतिनिधीकोणत्याही परिस्थितीत मराठा जातीचा इतर मागास प्रवर्गात (ओबीसी) समावेश करू नये या मुख्य तसेच इतर मागण्यांसाठी ओबीसी संघर्ष समन्वय समिती व अखिल आगरी समाज परिषद यांच्यातर्फे गुरुवारी (दि. 8) रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या वेळी आंदोलनकर्त्यांना घोषणाबाजी करून राज्य सरकारविरोधात नाराजीचा सूर आळवला.ओबीसींच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचे …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांना ‘कोरोना देवदूत’ पुरस्कार जाहीर
राज्यपालांच्या हस्ते होणार सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना या वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना तन-मन-धनाने मदत करणारे रायगडचे माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दै. शिवनेरच्या वतीने ‘कोरोना देवदूत’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते येत्या बुधवारी (दि. 14) सायंकाळी 5 वाजता मुंबईतील राजभवन येथे हा पुरस्कार …
Read More »‘सेवापुस्तक आपल्या दारी’; कर्जत शिक्षण विभागाचा उपक्रम
कर्जत : बातमीदार तालुक्यातील शिक्षण विभागाने सेवापुस्तक आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे. या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ कर्जतचे गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सेवापुस्तक हा सरकारी कर्मचार्याचा आत्मा असतो. सेवाकाळात व निवृत्त होताना या सेवापुस्तकास अनन्यसाधारण महत्त्व आहे. सेवापुस्तकातील नोंदीवरूनच कर्मचार्याचे निवृत्तीवेतन व इतर भत्ते ठरत असतात. …
Read More »माथेरान आदिवासी वाड्यांच्या प्रश्नावर एकमत
कर्जत : बातमीदार तालुक्यातील माथेरानच्या डोंगरात वसलेल्या 12 आदिवासी वाड्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आदिवासी कार्यकर्ते एकत्र आले आहेत. वन विभागाने पिढ्यान्पिढ्या वसलेल्या आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता बनविणे, स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देणे, खावटी कर्ज आणि धान्य प्रस्ताव यांना मान्यता देणे आणि मनरेगामधून कामे मंजूर करणे आदी कामे वन विभागाकडून करून …
Read More »पोलादपुरात माकडांचा, तर तालुक्यात रानडुकरांचा हैदोस; श्वान निर्बिजीकरणानंतरही पिल्ले रस्त्यावर
पोलादपूर : प्रतिनिधी शहरामध्ये गेल्या काही वर्षांपासून माकडांचा उच्छाद वाढला असून, तालुक्यात भातपीक हाताशी येत असताना रानडुकरांच्या झुंडी वाढत आहेत. पोलादपूर नगरपंचायतीने मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करून नियंत्रण ठेवल्यानंतरही शहरातील विविध रस्त्यांवर गेल्या आठवडाभरात कुत्रीची पिल्ले आढळून आल्याने निर्बिजीकरणाच्या खर्चाच्या फलश्रृतीबाबत शंका निर्माण झाली आहे. पोलादपूर शहरामध्ये 2006 पासून माकडांचा मुक्त …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper