पेण ः प्रतिनिधी वढाव पंचक्रोशीतील भातशेतीवर कडप्या रोग पडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी शासनाकडून पंचनामे करून शेतकर्यांना लवकरात लवकर आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी सरपंच पूजा पाटील यांनी तालुका कृषी अधिकारी अनिल रोकडे यांच्याकडे केली आहे. खारेपाट भागात वढाव, मोठे वढाव, लाखोले, विठ्ठलवाडी, मोठे भाल आदी गावांतील …
Read More »Monthly Archives: October 2020
ऑक्टोबर हीटपासून बचाव करण्यासाठी घ्या काळजी
आरोग्य प्रहर ऑक्टोबर महिन्यामध्ये वातावरणातील उष्णता हळूहळू वाढू लागते, ज्याला आपण ‘ऑक्टोबर हीट’ असे म्हणतो. या ऑक्टोबर हीटमुळे वातावरणाप्रमाणेच शरीरातील उष्णतादेखील मोठ्या प्रमाणात वाढत जाते. त्यामुळे उष्णतेच्या तक्रारी पुन्हा सुरू होतात. बर्याच जणांना या दिवसांमध्ये पायांच्या तळव्यांची आग होणे किंवा डोळ्यांची आग होणे अशा प्रकारच्या तक्रारी सतत जाणवत असतात. योग्य …
Read More »अवैध धंदे बंद करा
नारीशक्तीचे पोलिसांना निवेदन कर्जत ः बातमीदार कर्जत शहरात राजरोजपणे मटका-जुगार तसेच अवैध दारूविक्री सुरू आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करून असे अवैध धंदे बंद झालेच पाहिजेत, अशी मागणी महिला नारीशक्ती संघटनेने केली आहे. त्याबाबतचे निवेदन नारीशक्ती महिला संघटनेच्या वतीने कर्जत पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. कर्जत शहरात महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांनी नारीशक्ती …
Read More »महावितरणच्या भोंगळ कारभाराविरुद्ध भाजप आक्रमक
धाटाव ः प्रतिनिधी लॉकडाऊनच्या काळात वीज वितरण कंपनीकडून सर्वसामान्य नागरिकांना भरमसाठ वाढीव बिले देण्यात आली. याबाबतची दाद मागायला सर्वसामान्य जनता महावितरण कार्यालयात पोहचत नाही. काही नागरिक पोहचले, तर अधिकारी बिलासंदर्भात काहीही हिशेब दाखवतात. जे बिल आले ते आधी भरा. मीटरसंदर्भात ज्यांना तक्रारी असतील त्यांचे आम्ही नंतर बघू, असे अधिकारी सांगतात. …
Read More »भाजयुमोतर्फे नवी मुंबईत विविध उपक्रम
नवी मुंबई : बातमीदार – राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष सुनील कृष्णा सुतार यांच्यावतीने नेरुळ सेक्टर, 4 येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई शहराला स्वच्छतेचा देशपातळीवर पुरस्कार मिळवून देणार्या पालिकेच्या सफाई करणारे कामगारांचा त्याचप्रमाणे …
Read More »गणित बोनस शेअर्सचे!
शेअर बाजारातील कंपन्या जाहीर करत असलेल्या बोनस शेअर्सविषयी अनेक समज गैरसमज आहेत, अशा बोनस शेअर्सचे गणित आपण समजून घेऊ यात. दिवाळी म्हटलं की बाकीच्या सर्व गोष्टींबरोबर नोकरवर्गाची एक हक्काची गोष्ट म्हणजे बोनस. कामगारांना आधी दर आठवड्याला पगार (वेजेस) मिळायचा. वर्षातून 52 आठवडे, परंतु मासिक पगार ही पद्धत चालू झाल्यावर 12 …
Read More »आर्थिक सहभागीत्व वाढेल, ते गुंतवणुकीच्याच मार्गाने
भारतीय अर्थव्यवस्थेत परस्परविरोधी अशा अनेक गोष्टी एकाच वेळी घडत आहेत. कोरोना संकटाचा संभ्रम अजून संपला नसताना या गोष्टींकडे आधी जागरूक भारतीय नागरिक म्हणून आणि नंतर एक गुंतवणूकदार म्हणून उघड्या डोळ्यांनी पाहण्याची गरज आहे. कोरोनासाथीसोबत आपल्याला दीर्घकाळ जगावे लागणार आहे, हे आता अगदी स्पष्ट झाले आहे. हे संकट किती लांबेल, याची …
Read More »अनलॉक जरा जपून
सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या दिवशी नेहमीप्रमाणेच अनलॉकविषयीची उत्कंठा वाढलेली असताना राज्य सरकारने हॉटेले, फूड कोर्ट आणि बार सुरू करण्याची घोषणा केली. परंतु त्याचवेळेस माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर महिन्यात आतापर्यंतचा सर्वाधिक संसर्ग दर आढळूून आल्याच्या वास्तवाकडे सरकारचे लक्ष वेधले. ‘आता तरी कोरोना चाचण्या वाढवा’ ही …
Read More »पनवेल तालुक्यात आढळले 311 नवे रुग्ण
सहा जणांचा मृत्यू 280 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 2) कोरोनाचे 311 नवीन रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर 280 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 260 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर …
Read More »रायगड जिल्ह्यात 465 नवे पॉझिटिव्ह; 11 रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 465 नव्या कोरोना रुग्णांची आणि 11 रुग्णांच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी (दि. 2) झाली, तर दिवसभरात 449 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 260 व ग्रामीण 51) तालुक्यातील 311, अलिबाग 40, पेण 31, उरण 18, महाड 12, कर्जत 11, खालापूर 10, रोहा आठ, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper