नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत गुरुवारी (दि. 1) अँटिजेन व आरटीपीसीआर चाचण्यांची वाढवलेल्या क्षमतेने नवी मुंबईत दोन लाख कोविड चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. दिवसभरात 383 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला त्यामुळे नवी मुंबईत बधितांची संख्या 37 हजार 056 तर 332 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने बरे झालेल्यांची 32 हजार …
Read More »Monthly Archives: October 2020
चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला
भारत विकास परिषद आणि भाजप युवा मोर्चाचे व्यावसायिकांना आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तभारत विकास परिषदेच्या पनवेल शाखा आणि भाजप युवा मोर्चा पनवेल यांच्या वतीने चिनी अॅप व वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्या अंतर्गत भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 2) …
Read More »मराठा समाजाच्या चळवळीला माझा जाहीर पाठिंबा : आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त मराठा समाजाला घटनात्मक संरक्षण मिळाले पाहिजे यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करणे गरजेचे असून, मराठा समाजाच्या चळवळीला आपला जाहीर पाठिंबा आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 2) येथे केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभरातील खासदार व …
Read More »एल अॅण्ड टी कंपनीकडून शेतकर्यांना नुकसानभरपाई
पोलादपूर : प्रतिनिधी – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान कशेडी घाटातील धामणदिवी गावालगत महामार्गावर 9 आणि 10 जुलै रोजी दरड कोसळल्यानंतर त्याचा मलबा एल अॅण्ड टी ठेकेदार कंपनीकडून लगतच्या शेतकर्यांच्या शेतजमिनींमध्ये टाकण्यात आला होता. या संदर्भात ठेकेदार कंपनीकडून धामणदिवी येथील नऊ दरडग्रस्त शेतकर्यांना नुकसानभरपाईचे सानुग्रह वाटप करण्यात आले. लवकरच शेतजमिनीचीही साफ …
Read More »राज्य सरकारी कर्मचार्यांकडून मागण्यांसंदर्भात तहसीलदारांना निवेदन
मुरूड : प्रतिनिधी – राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीतर्फे आपल्या विविध मागण्यांसंदर्भात मुरूडचे तहसीलदार गमन गावीत यांना निवेदन सादर करण्यात आले. या वेळी राज्य सरकारी कर्मचारी संघटना तालुका अध्यक्ष रीमा कदम, नायब तहसीलदार गोविंद कौटंबे, वनिता पाटील, सुग्रीव वाघ, सुमित उजगरे, राजू भोय, …
Read More »पतीच्या निधनानंतर आठवडाभरात पत्नीचाही मृत्यू
कर्जत : बातमीदार – आंबेडकरी चळवळीत काम करणारे नेरळ येथील कार्यकर्ते लक्ष्मण जाधव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यानंतर दोन आठवड्यांतच त्यांच्या पत्नी कलावती यांचीही कोरोनाच्या संसर्गाने जीवनयात्रा संपली. या घटनेने जाधव कुटुंबावर दुःखाची छाया पसरली आहे. लक्ष्मण जाधव यांचे 13 सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेे. निधनानंतर त्यांचे …
Read More »पत्रकार संतोष पवार मृत्यू प्रकरण : कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षकांची अखेर उचलबांगडी
कर्जत : बातमीदार – माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांचा 9 सप्टेंबर रोजी आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्य शासनाने मृत्यूस कारणीभूत असलेल्या सर्वांवर कारवाई होईल, असे जाहीर केले होते, मात्र 20 दिवसांत कोणतीही कारवाई झाली नसल्याने पत्रकार आक्रमक झाले. ते पाहून अखेर या प्रकरणाला गती मिळाली …
Read More »रायगड जिल्ह्यात एकाच दिवशी 25 रुग्णांचा मृत्यू; 407 नवे पॉझिटिव्ह
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 1) 25 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 407 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 531 रुग्ण बरे झाले आहेत. मयत रुग्णांमध्ये पनवेल (मनपा सहा व ग्रामीण सहा) तालुक्यातील 12, खालापूर पाच, उरण दोन, कर्जत, पेण, अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, पोलादपूर येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. …
Read More »बलात्काराचे राजकारण
दुर्दैवी बलात्कारित मुलीच्या कुटुंबीयांना भेटायला निघालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियांका गांधी यांनी सहानुभूतीचे जे राजकारण दिवसभर खेळून पाहिले, ते अतिशय निंदनीय आणि निषेधार्ह आहे. अभागी मुलीच्या कुटुंबीयांना भेटून सहानुभूती दाखवायची होती तर त्यासाठी कार्यकर्त्यांचा लवाजमा, मोटारींचे ताफे, काँग्रेस पक्षाचे झेंडे असा तामझाम कशासाठी? बलात्कार पीडितेचा हकनाक …
Read More »पनवेल तालुक्यात 293 नवे कोरोनाबाधित
12 जणांचा मृत्यू; 337 रुग्णांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 1) कोरोनाचे 293 नवीन रुग्ण आढळले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 334 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 234 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper