Breaking News

Monthly Archives: December 2020

भाजप शैक्षणिक संस्था प्रकोष्ठ सेलच्या प्रदेश सहसंयोजकपदी धनराज विसपुते

पनवेल : रामप्रहर वृत्त धनराज देविदास विसपुते यांची भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशाच्या शैक्षणिक संस्था प्रकोष्ठ सेलच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे भाजपकडून अभिनंदन करण्यात आले आहे. नवीन पनवेल येथील डी. डी. विसपुते महाविद्यालयाचे धनराज विसपुते अध्यक्ष आहेत. भारतीय जनता पक्षाच्या शैक्षणिक संस्था प्रकोष्ठ सेलच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती …

Read More »

पनवेलसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू करा; भाजपची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

पनवेल : वार्ताहर रायगड जिल्ह्यात एकमेव पनवेल महापालिका असलेल्या क्षेत्रात गेल्या 10 महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत. पनवेलमधून शासकीय आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी थेट अलिबागला नमुने पाठवण्यात येणार आहेत. त्यासाठी 60 किलोमीटर प्रवास करावा लागणार आहे. म्हणूनच पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण पनवेल करिता स्वतंत्र प्रयोगशाळा राज्य सरकारने सुरू …

Read More »

शेअर बाजाराचा 25 वर्षांचा लेखाजोखा

अर्थव्यवस्था रुळावर आल्यानंतर कंपन्यांच्या नफ्यात मोठी वाढ अपेक्षित आहे. त्या दृष्टीनं भविष्यात वाढीस जागा असलेली क्षेत्रं हेरून त्यातील उत्तम कंपन्यांत गुंतवणूक करणं हाच नवीन दशकाची मूलमंत्र ठरू शकतो. त्यामुळे 25 वर्षांचा हा लेखाजोखा महत्त्वाचा ठरू शकतो.परमेश्वराचं भय बाळगणं म्हणजेच ज्ञानाचा आरंभ होय. असं पवित्र बायबलमध्ये एक वचन आहे. याच ज्ञानावर …

Read More »

नवे वर्ष 2021 चे 21 आर्थिक संकल्प!

नव्या वर्षात नवे संकल्प करण्याची पद्धत आहे. 2020 या वर्षात जेवढी चर्चा कोरोना साथीची झाली तेवढीच वैयक्तिक आणि देशाच्या अर्थकारणाची झाली. अनेक नागरिक आर्थिक संकटात सापडले तर अनेक नागरिकांनी या काळातही गुंतवणुकीच्या मार्गाने पैसा कमावला. याचा अर्थ त्यांनी त्यांचे आर्थिक नियोजन केले. त्याचा दुसरा अर्थ त्यांनी आपल्या आयुष्यात काही आर्थिक …

Read More »

गांधी आडनावाने कोणी ‘महात्मा’ होतं का?; भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांची काँग्रेसवर टिका

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपकडून सडेतोड उत्तर देण्यात आले आहे, तसेच यशोमती ठाकूर यांच्यापुढे काही प्रश्नही उपस्थित करण्यात आले. नकली गांधी आडनाव लावल्याने कोणी महात्मा होतं का? असा सवाल करीत भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी …

Read More »

उरण : अखिल बुरुड समाज प्रतिष्ठान दिनदर्शिका 2021 च्या वार्षिक दिनदर्शिकेचे अनावरण आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या वेळी उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, उद्योग सेलचे तालुकाध्यक्ष सदानंद गायकवाड, प्रतिष्ठानचे रायगड अध्यक्ष संदीप नागे, प्रदीप नाखवा, किशोर गायकवाड, कुणाल गायकवाड, अतिष …

Read More »

एक्स्प्रेस वेवर आगीचा थरार सुरूच

खासगी बस जळून खाक; 10 दिवसांत चार वाहने भस्मसात खालापूर, खोपोली : प्रतिनिधीद्रुतगती महामार्गावरून पुण्याहून मुंबईकडे जाणार्‍या एका खासगी लक्झरी बसला शनिवारी (दि. 26) पहाटेच्या सुमारास खालापूर टोल नाक्यापासून दोन किलोमीटर अंतरावर आग लागली. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली. बसचालकाने प्रसंगावधान राखून उडी मारल्याने त्याचा जीव बचावला. सुदैवाने …

Read More »

लव जिहादविरोधी मध्य प्रदेशातही कायदा

शिवराज चौहान सरकारची मंजुरी भोपाळ ः वृत्तसंस्थामध्य प्रदेश सरकारने लव जिहादविरोधी ’धर्म स्वातंत्र्य विधेयक 2020’ला नुकतीच कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली आहे. नव्या कायद्यात 19 तरतुदी आहेत. त्यामुळे आता धर्म परिवर्तन प्रकरणात पीडित बाजूच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यास पोलीस कारवाई करतील. मध्य प्रदेशने देशातील सर्वांत कठोर कायदा केल्याची माहिती कॅबिनेटमध्ये विधेयकाला मंजुरी …

Read More »

`अटल करंडक` स्पर्धेची नियोजन बैठक संपन्न

पनवेल : रामप्रहर वृत्तसंस्था श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी-स्वायत्त) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी 2021 मध्ये ’अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका’ स्पर्धा होणार असून या संदर्भात आज (शनिवार, दि. 26) नियोजन बैठक पार पडली.पनवेल तालुका व शहर …

Read More »

ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे यांना पुरस्कार

मुंबई : प्रतिनिधी भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 95 व्या जयंती दिनानिमित्त शुक्रवारी (दि.25) दै. शिवनेर आयोजित, मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार व आगरी दर्पण मासिकाचे संपादक दीपक म्हात्रे यांना करोना झुंजार पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार …

Read More »