Breaking News

Monthly Archives: December 2020

नवी मुंबईत कोरोना मृत्यूचे सत्र कायम

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – नवी मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या घटली असून कोरोनामुक्तीचा दरही वाढला आहे, मात्र शहरात कोरोना मृत्यूचे सत्र कायम आहे. दररोज दोन ते चार जणांचा मृत्यू होत असल्याने मृत्यूंचा आकडा एक हजार 33 झाला आहे. यात ऐरोलीत सर्वाधिक 163 मृत्यू आहेत. दिवाळीपूर्वी आटोक्यात आलेला कोरोना प्रादुर्भाव दिवाळीनंतर …

Read More »

शेतकर्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

पनवेल : रामप्रहर वृत्त – महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली  शेतकर्‍यांच्या सोईकरिता सर्व योजनांचा लाभ अर्ज एक योजना अनेक या एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संघनिय प्रणाली कृषी विभागाने  विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकर्‍यांना त्याच्या पसंतीच्या निवडीचे स्वतंत्र देण्यात आले असून शेतकर्‍यांनी …

Read More »

फार्महाऊसमधील पाटर्यांवर निर्बंध

घरमालकांना पोलिसांनी दिल्या सुचना पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल तालुक्यातील फार्महाऊस (शेतघर)वर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाटर्यांचे आयोजन केले जाते. यावर्षी कोरोनामुळे फार्महाऊसवर गर्दी होऊ नये व नियमांचे पालन व्हावे यासाठी पोलीस लक्ष ठेवून राहणार आहेत. त्यामुळे फार्महाऊस मालकांसोबत बैठका घेत याबाबतच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. …

Read More »

खोपोलीतील स्वच्छता अभियानात गटारांचा अडसर

खोपोली : प्रतिनिधी  भुयारी गटार योजना लालफितीत अडकल्याने खोपोली शहरातील सर्वच गटारे उघडी आहेत. त्यातील बहुतांश गटारे तुटली असल्याने त्यातून सांडपाणी निचरा होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे सदासर्वकाळ खोपोली शहरातील गटारे तुंबलेल्या स्थितीत आहेत. त्यात औषध फवारणी नियमितपणे होत नसल्याने खोपोलीत डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. दरम्यान, शहरात स्वच्छता सर्वेक्षण अभियान …

Read More »

लिवी ओव्हरसिज स्टडीचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन

उरण ः वार्ताहर उरणमधील जुगनू कोळी यांनी लिवी ओव्हरसिज स्टडी नावाने सुरू केलेल्या व्यावसायिक शिक्षण उपक्रमाचे उद्घाटन त्यांच्या मातोश्री बेबीताई कोळी व उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहणे म्हणून कौशल्य विकास व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे संचालक धनंजय घुले उपस्थित होते. या वेळी चाणजे …

Read More »

फणसवाडीत समाजकंटकांकडून पाण्याच्या टाकीची तोडफोड; भाजपकडून निषेध

पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील पाले बुदु्रक ग्रामपंचायत हद्दीतील फणसवाडी येथे लोकसहभागातून उभारण्यात आलेली पाण्याची टाकी काही समाजकंटकांनी सोमवारी (दि. 21) रात्री फोडली. या घटनेमुळे येथील ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेचा भाजपचे ज्येष्ठ नेते योगेश तांडेल यांनी आढावा घेत याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. फणसवाडी …

Read More »

आंबा उद्यानातील बांडगूळ काढण्याकडे सिडकोचे दुर्लक्ष

पनवेल ः प्रतिनिधी नवीन पनवेलमधील आंबा उद्यानातील आंब्याच्या झाडांवरील बांडगूळ काढण्याकडे सिडको करीत असलेल्या दुर्लक्षामुळे येथील अनेक आंब्याची झाडे सुकून नष्ट होत आहेत. याबाबत भाजप ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष नगरसेवक मनोज भुजबळ व प्रभाग अध्यक्ष विजय म्हात्रे यांनी सिडकोकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे. सिडको वसाहत असलेल्या नवीन पनवेलमध्ये सीकेटी स्कूलजवळ …

Read More »

सिडकोतर्फे भूखंड खरेदीची सुवर्णसंधी

नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील घणसोली येथे 12 आणि नवीन पनवेल (पूर्व) येथे 15 भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. केवळ निवासी वापराकरिता उपलब्ध असलेल्या या भूखंडांवर यशस्वी होणार्‍या अर्जदारांना बंगला, रो-हाऊस, इमारत किंवा निवासी प्रकारातील, त्यांच्या मनासारखे घर बांधणे शक्य होणार आहे. या भूखंडांची …

Read More »

रायगडातही नाइट कर्फ्यू

अलिबाग : पर्यटकांची वाढती संख्या आणि कोरोना विषाणूचा नवा प्रकार लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. त्याचबरोबर कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍या हॉटेल, रेस्टोरंट व रिसोर्ट्सवर सात दिवसांच्या बंदीची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. येत्या रविवारी जंजिरा …

Read More »

मालमत्ता करासंदर्भात कामोठ्यात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त  मालमत्ता करविषयक नागरिकांच्या समस्यांसंदर्भात पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी रहिवाशांना असलेल्या शंकांचे लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी निरसन केले तसेच मालमत्ता कर कमी करण्याच्या दृष्टीने चर्चा केली जाईल, असे सांगण्यात आले.या …

Read More »