Breaking News

Monthly Archives: December 2020

फडके नाट्यगृहाच्या भाड्यात 50% सूट

पनवेल भाजप सांस्कृतिक सेलच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या भाड्यात सुट तसेच अन्य सुविधांसंदर्भात भाजप सांस्कृतिक सेलचे पनवेल शहर मंडल अध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांनी पालिका आयुक्तांसह महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांना निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल …

Read More »

पंतप्रधान मोदींकडून शेतकर्यांचे सक्षमीकरण

माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचे प्रतिपादन    शेतकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्त – काँग्रेसने 1947पासून शेतकर्‍यांना दलालांच्या जोखडात बांधून ठेवले आहे. या अन्नदात्याला कृषी कायद्यांच्या माध्यमातून जोखडातून मुक्त करून सक्षम करण्याचे काम देशाचे कार्यसम्राट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी …

Read More »

शिवद्रोही आमदार प्रताप सरनाईकांनी माफी मागावी; अन्यथा तीव्र आंदोलन

उमरठ येथील तानाजी मालुसरे ट्रस्टचा इशारा पोलादपूर : प्रतिनिधी – स्वराज्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारे नरवीर तानाजी मालुसरे यांच्याविषयी अवमानजनक वक्तव्य करणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा सर्वस्तरांतून निषेध होत आहे. आमदार सरनाईक यांनी चुकीच्या विधानाबद्दल उमरठ वा सिंहगडला नतमस्तक होऊन माफी मागावी; अन्यथा सर्वत्र तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली जाईल, …

Read More »

पीओपीच्या वापराबाबत अभ्यास गट

केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांची शिष्टमंडळाला ग्वाही पेण : प्रतिनिधी – पर्यावरणाचे रक्षण झाले पाहिजे आणि गणेश, दुर्गा मूर्ती कारखानदार, मूर्तिकार, कारागीरही जगले पाहिजेत. म्हणून प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या मूर्तीबाबत अभ्यास करून तोडगा काढण्यासाठी अभ्यास गट नियुक्त करण्याची ग्वाही केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी नुकतीच महाराष्ट्रातील मूर्तिकारांना दिली. केंद्र सरकारने पीओपी वापरावर बंदी …

Read More »

मुंबई काँग्रेसचा स्वबळाचा नारा

महापालिका निवडणुकीसाठी नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप यांचा आग्रह पुणे : प्रतिनिधी – राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात असताना तसेच आगामी निवडणुका एकत्रितपणे लढविण्याची चाचपणी सुरू असताना काँग्रेसने मात्र वेगळाच सूर आळवला आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात आल्यानंतर आमदार भाई जगताप यांनी …

Read More »

काँग्रेसमध्ये निष्ठावंत वि. बंडखोर!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गलितगात्र झालेल्या काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक शनिवारी (दि. 19) हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या ‘10 जनपथ’ या निवासस्थानी झाली. माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी-वढेरा याही बैठकीला उपस्थित होत्या. या वेळी पक्षांतर्गत निवडणुकांच्या मुद्द्यावर बंडखोर काँग्रेस नेते ठाम राहिले. काँग्रेस अध्यक्षच नव्हे …

Read More »

मुंबईकरांनी आधीच खूप भोगलेय, त्यांना आणखी त्रास नको -फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी – मुंबई मेट्रो कारशेडचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (दि. 20) राज्यातील जनतेशी संवाद साधला. या वेळी त्यांनी कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबद्दल स्पष्टीकरण दिले. यानंतर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे. ‘मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे. …

Read More »

नियम पाळूनच नववर्षाचे स्वागत करा

पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त थर्टि फर्स्ट निमित्त अनेक जण पार्ट्यांचे आयोजन करत असतात. याही वर्षी हॉटेल, धाबे, फार्महाऊस येथे बुकींग करण्यात आलेले आहे, मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सोशल डिस्टन्सिंग पाळावे. अनलॉक टू सुरू असले तरीदेखील नागरिकांनी नियमांना पाळूनच नववर्षाचे स्वागत करावे अन्यथा नियमांचे …

Read More »

वातावरणाचा हापूसच्या उत्पादनावर परिणाम

 मोहोर गळाला, तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव; बाजारपेठेत यंदा उशिरा होणार दाखल नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेल्या काही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण व काही ठिकाणी झालेली अवकाळी कृपा यामुळे हापूसच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. पावसाने मोहोर गळून पडत आहे, तर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या वर्षी उत्पादनावर परिणाम होणार आहेच, …

Read More »

पनवेलमध्ये बेशिस्त हातगाड्या व वाहनांवर कारवाई

पनवेल : वार्ताहर पनवेल वाहतूक शाखेतर्फे आज वाहतूकीस अडथळा निर्माण करणार्‍या शहरातील 10 फळविक्रेत्या हातगाड्यांवर तसेच नियमांचे उल्लंघन करणार्‍या 35 वाहनांवर विशेष कारवाई करण्यात आली आहे. शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न बिकट होत चालला असून अनेक ठिकाणी फळविक्रेते आपल्या हातगाड्या नियमांचे कोणतेही पालन न करता बेशिस्तपणे उभ्या करून ठेवतात. तसेच अनेक …

Read More »