उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील फुंडे हायस्कूलमधील 1991-92च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी 28 वर्षांनी एकत्र येऊन स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आयोजित स्नेहमेळावा कर्जत येथील नाना-नानी फार्म हाऊस येथे झाला. शालेय जीवन संपले की शाळेतील मित्रवर्ग उच्च शिक्षण, नोकरी-धंदा या कारणामुळे विखुरले जातात. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात शाळेच्या आठवणी असल्या तरी …
Read More »Monthly Archives: December 2020
नेरूळमध्ये आरोग्य शिबिर उत्साहात
नवी मुंबई : प्रतिनिधी प्रभाग क्रं 85 मध्ये नेरूळ सेक्टर 6च्या रहीवाशांकरिता, सारसोळे गाव आणि कुकशेत गावाच्या ग्रामस्थांकरिता आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून दोन दिवसांकरिता मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रहीवाशी व ग्रामस्थांच्या प्रतिसादाने हे शिबिर उत्साहात पार पडले. हे शिबिर आयोजनासाठी स्थानिक प्रभाग 85च्या नगरसेविका सुजाता पाटील …
Read More »अॅडलेड कसोटी रंगतदार अवस्थेत
भारताची भेदक गोलंदाजी; ‘कांगारूं’ना रोखले अॅडलेड : वृत्तसंस्थारविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 191 धावांवर रोखले. पहिल्या डावात भारतीय संघाने 53 धावांची आघाडी घेतली होती. दुसर्या दिवसाखेर भारतीय संघाने एक गड्याच्या मोबदल्यात नऊ धावा केल्या आहेत. नाइट वॉचमन म्हणून आलेला बुमराह (0) …
Read More »अलिबागमध्ये ईमेज कॅलेंडर प्रकाशन सोहळा
अलिबाग : प्रतिनिधी अलिबागमधील वृत्तपत्र छायाचित्रकार यांच्या इमेज कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी (दि. 18) येथील हाटेल गुरुप्रसाद येथे आयोजित करण्यात आला. अलिबाग नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत इमेज कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा झाला. या वेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक, जिल्हा माहिती अधिकारी …
Read More »महिला सक्षमीकरणासाठी पनवेल मनपाचे मोठे पाऊल!
महिला व मुलींसाठी खास 12 नवीन योजना पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिकेने महिला सक्षमीकरणासाठी मोठे पाऊल उचलले असून, महिला व मुलींसाठी खास 12 नवीन योजनांना शुक्रवारी (दि. 18) झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली. त्यामुळे महिला मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, असा विश्वास महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर यांनी व्यक्त …
Read More »‘…म्हणून विरोधकांना कृषी कायद्यांवरून पोटदुखी’
रायसेन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील रायसेन येथील शेतकरी संमेलनाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पुन्हा एकदा सुधारित कृषी कायद्यांचे जोरदार समर्थन केले आहे. कृषी कायदे हे एका रात्रीत आलेले नाहीत, तर गेल्या 20 ते 22 वर्षांमध्ये आलेल्या प्रत्येक सरकारने त्यावर व्यापक चर्चा केलेली आहे. आज देशातील सर्वच राजकीय …
Read More »रायगडाची वाटचाल एचआयव्ही मुक्तीकडे
संसर्गाचे प्रमाण घटले अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याची एचआयव्ही मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. जिल्ह्यात 2014-15 मध्ये एचआयव्ही संसर्गित रुग्णाची संख्या 417 (0. 68 टक्के) इतके होते. त्यात घट होऊन नोव्हेंबर 2020 पर्यंत हीच संख्या 160 (0. 3 टक्के) पर्यंत खाली आली आहे. एचआयव्ही संसर्गित गरोदर मातांच्या संख्येतही घट होत …
Read More »विकासपेक्षा राजा आणि राजपुत्राचा अहंकारच मोठा
भाजप नेते आशिष शेलार यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल मुंबई : प्रतिनिधी कांजूरमार्ग येथे होऊ घातलेल्या मुंबई मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला धक्का बसला आहे. याच दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईकरांच्या प्रत्येक …
Read More »पमपा हद्दीतील आधार कार्ड केंद्र पुन्हा सुरू करा; नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील आधार कार्ड केंद्र पुन्हा नव्याने सुरू करण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, पनवेल महानगरपालिका हद्दीतील आधार कार्ड केंद्र मागील काही दिवसांपासून बंद …
Read More »पाणी आणि विजेची चोरी करणार्यास अटक; तिघांचा शोध सुरू
पनवेल : वार्ताहर खारघर भागात पाणीपुरवठा केल्या जाणार्या सिडकोच्या पाइपलाइनला अनधिकृतरीत्या जोडणी करून तसेच महावितरणची वीज चोरी करून त्या माध्यमातून सिडकोच्या मोकळ्या जागेवर बेकायदेशीररीत्या वाहनांचे सर्व्हिस सेंटर सुरू करणार्या चौकडीवर खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यापैकी एकाला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी पंप मशिन, वॅक्युम मशिन, ब्लोअर मशिन व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper