Breaking News

Yearly Archives: 2020

पनवेल भाजी मार्केटमधील विक्रेत्यांच्या समस्या तत्काळ सोडविणार -परेश ठाकूर

पनवेल ः प्रतिनिधीपनवेल भाजी मार्केटची तातडीने डागडुजी करून येथील विक्रेत्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात येतील, असे आश्वासन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 25) सायंकाळी मार्केटची पाहणी केल्यानंतर विक्रेत्यांशी बोलताना दिले.शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल भाजी मार्केटला प्रभाग क्र 19च्या नगरसेविका दर्शना …

Read More »

महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला

मराठा क्रांती मोर्चाची घणाघाती टीका   पुणे ः मराठा समाजाच्या आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध मराठा संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर मराठा समाजातील दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी ठाकरे सरकारने ईडब्ल्यूएसचा लाभ देण्याचा निर्णय घेतला, परंतु यावरून महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाच्या पाठीत …

Read More »

समाज परिवर्तनासाठी झटावे -देशमुख; कर्जत येथे जनकल्याण समितीच्या रुग्णोपयोगी साहित्य केंद्राचे उद्घाटन

कर्जत : प्रतिनिधी सेवा हे साध्य नसून साधन आहे व सेवेच्या माध्यमातून समाज परिवर्तन करणे, देश वैभवाला नेणे हे संघाचे ध्येय्य आहे आणि त्यासाठी आपल्या दीड लाख सेवाकार्यांच्या माध्यमातून संघ गेली अनेक वर्षे प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांताचे सह प्रांत सेवा शिक्षण प्रमुख शिरीषराव देशमुख यांनी …

Read More »

अलिबाग समुद्रकिनारी रणगाड्याचे लोकार्पण

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग समुद्रकिनार्‍यावर बसविण्यात आलेल्या  37 टन वजनाचा भव्य रणगाड्याचे शुक्रवारी (दि. 25)  कल्याण मनपाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे अलिबाग समुद्र किनार्‍याच्या सौंदर्यांत आणखी भर पडली आहे. या लोकार्पण समारंभास रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, टी 55 रणगाड्यावर प्रत्यक्षात …

Read More »

‘डॉ. आंबेडकर संस्कार केंद्रातून अधिकारी घडतील’

खालापूर : प्रतिनिधी                  प्रत्येक गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार  केंद्र उभारून तेथे वाचनालय सुरू केल्यास मुलांच्या बुध्दीचा विकास होईल, त्यांच्यावर चांगले संस्कार झाल्यास भविष्यात आयपीएस, आयएएस आधिकारी घडतील, असा विश्वास पनवेलचे उपमहापौर तथा आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष जगदिश गायकवाड यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. खोपोली नगरपालिका हद्दीतील यशवंतनगर येथे डॉ. …

Read More »

एमआयडीसीविरोधात ग्रामस्थ आक्रमक; वाघुलवाडी ते तळेखार मोटरसायकल निर्धार रॅली

रेवदंडा : प्रतिनिधी प्रस्ताविक प्रकल्पाकरिता रोहा व मुरूड तालुक्यातील काही गावांच्या जमिनी संपादित करण्यासाठी शासनाच्या  वतीने नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. त्यास स्थानिकांचा विरोध आहे. त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बाधितांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्याची तयारी करावी, असे आवाहन भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी तळेखार येथे केले. रोहा …

Read More »

भाजपचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आज पनवेलमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष सांस्कृतिक सेल पनवेल शहरतर्फे शनिवारी (दि.२६) सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या “मनोरंजन अनलॉक @ पनवेल-संगीत नृत्य व नाटकाची मेजवानी” या कार्यक्रमाला महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित राहणार आहेत. कोरोनाच्या कठीण काळानंतर प्रथमच फडके नाट्यगृहामध्ये नाटकाचा व संगीताचा प्रयोग रंगत आहे. या …

Read More »

पर्यटन करा, पण जबाबदारीने

पुन्हा कोविडच्या साथीचा फैलाव होऊ नये यासाठी एकीकडे आटापिटा सुरू असतानाच राज्यात ठिकठिकाणी उसळलेली पर्यटकांची गर्दी मास्क, सोशल डिस्टन्सिंग यांसारखी मूलभूत खबरदारीही घेताना दिसत नाही. इतके महिने घरात बंदिस्त राहिलेले लोक मोकळेपणाने हिंडू-फिरू इच्छितात यात वावगे काहीच नाही. परंतु कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही याचे भानही त्यांनी बाळगायलाच हवे …

Read More »

चार कोटींच्या सिगारेटची चोरी करणारे गजाआड

पनवेल : वार्ताहर – कस्टम विभागाने जप्त केलेल्या कंटेनरमधून कालबाह्य व आरोग्यास हानीकारक असलेल्या चार कोटी 19 लाख 90 हजार 400 रुपयांच्या गुडंग गरन सिगारेटस् स्टिक्स चोरी करणार्‍या टोळीला न्हावाशेवा पोलिसांकडून जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून एक कोटी 81 लाख 88 हजार 720 रुपयाचा माल हस्तगत केला आहे. न्हावा शेवा …

Read More »

कोतवाल बुद्रुक येथील मंदिरांच्या जिर्णोध्दाराचा वर्धापनदिन उत्साहात

आमदार प्रवीण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील कोतवाल बुद्रुक येथील ग्रामदैवता काळकाई, जननी कुंभळजय देवींच्या नूतन मंदिराच्या जिर्णोध्दाराच्या वर्धापनदिन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांची प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. या वेळी स्वराज्य सावित्री मिनरल वॉटर बॉटल्सचे दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पोलादपूर …

Read More »