मुंबई ः आपल्या न्याय्य हक्काचे आरक्षण मागणार्या मराठा तरुणांविरोधात सरकार हुकुमशाहीने वागत असून, याबाबत स्पष्टीकरण देण्यात यावे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सभागृहात केली आरक्षण मिळण्याच्या मागणीबाबत सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी नोकरी न मिळालेले मराठा तरुण आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. दरेकर यांनी रविवारी तेथे भेट …
Read More »Yearly Archives: 2020
हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी
शेतकर्यांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल मुंबई : प्रतिनिधीराज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला सोमवार (दि. 14)पासून सुरुवात झाली. अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला. शेतकर्यांपर्यंत न पोहोचलेली मदत, मराठा, ओबीसी समाजाचे प्रश्न आदी विषयांवर विरोधी पक्ष भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले. देशात, जगात काय चाललंय यापेक्षा इथल्या शेतकर्यांच्या …
Read More »पेणमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पेण : प्रतिनिधी येथील कच्छ युवक संघ, गुजराती समाज व जैन समाज यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 13) पेणमधील जैन समाज हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सर्वधर्मियांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलच्या माध्यमातून रक्त संकलन करण्यात आले. या वेळी डॉ. विनिता …
Read More »कळंब-नेरळ एसटी बस सुरू करण्याची विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मागणी
कर्जत : बातमीदार कोरोनाच्या काळात बंद केलेली एसटीची कळंब-वारे ते नेरळ बससेवा पूर्ववत करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. कोरोनाच्या काळात सतर्कता म्हणून एसटीची प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती, मात्र आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कर्जत तालुक्यातील कळंब परिसरामधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नेरळ तसेच पोशीर येथे जावे लागते. …
Read More »मोर्चेकर्यांना मुंबईत नो एण्ट्री
खालापूर टोल नाक्यावर वाहनांची कसून चौकशी खालापूर : प्रतिनिधी मराठा आरक्षणाबाबत अंतिम निर्णय होत नसल्यामुळे विधिमंडळाच्या हिवाळी आधिवेशनादरम्यान राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जोरदार निदर्शने करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्यांनी दिला आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मुंबईत पोहचू नयेत यासाठी पोलिसांनी एक्स्प्रेस वेवरील खालापूर टोल नाक्यावर वाहनांची कसून तपासणी …
Read More »इन्स्टाग्रामवर अश्लील फोटो टाकण्याची धमकी देणार्यास सक्तमजुरी
अलिबाग : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीला इन्स्टाग्रामवर अश्लील फोटो टाकण्याची धमकी देणार्या एका आरोपीला अलिबागच्या विशेष सत्र न्यायालयाने दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. अहमर शराफतअली सिद्दीकी असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या 20 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो लखनऊ उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. आरोपी अहमर सिद्दीकीने …
Read More »शेतकरी-शास्त्रज्ञ एकता चळवळ बळकटीकरणाचा निर्धार
कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी शेतकर्यांच्या अनेक समस्या आहेत, पण त्यांना कोणी वाली नाही. त्यामुळे आपले प्रश्न सोडविण्यासाठी आपणच पुढाकार घेण्याची, संघटित होण्याची व शेतकर्यांचा दबावगट निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शेतकरी- शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष वि. रा. देशमुख यांनी येथे केले. कर्जत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या वतीने स्थापन झालेल्या शेतकरी-शास्त्रज्ञ …
Read More »राज्यात ‘हिवसाळा’
राज्यात ऐन डिसेंबर महिन्यात जलधारा बरसत आहेत. रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरण असा विचित्र अनुभव सध्या लोक घेत आहेत. ज्या ऋतूमध्ये गुलाबी थंडी पडते, दाट धुके असते; त्याच हिवाळ्यात अवकाळी पावसामुळे डोक्यावर छत्री धरण्याची वेळ आली आहे. वातावरणातील या बदलाचा सर्वाधिक फटका अन्नदाता शेतकरीवर्गाला बसतोय. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात …
Read More »उरण केगावातील तरुणांचा भाजपमध्ये प्रवेश
उरण : वार्ताहर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन उरण तालुक्यातील केगाव गावातील अनेक तरुणांनी तसेच केगाव ग्रामपंचायतमधील माजी उपसरपंच विलास काठे, अरविंद पवार यांनी रविवारी (दि. 13) उरण भाजप कार्यालयात आमदार महेश बालदी यांच्या उपस्थित …
Read More »महात्मा गांधींच्या पुतळ्याची अवहेलना
कृषी कायद्यांचा विरोध करताना भारताविरोधात घोषणाबाजी वॉशिंग्टन डीसी ः वृत्तसंस्था भारतातील सुधारित कृषी कायद्यांना विरोध करणार्या शेतकर्यांच्या समर्थनार्थ भारतीय-अमेरिकन शिख युवकांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये प्रदर्शन केले. या वेळी तेथील महात्मा गांधींच्या पुतळ्याची अवमानना झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी खलिस्तानी झेंडे सापडले असून, वॉशिंग्टनच्या भारतीय दूतावासासमोरच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper