Breaking News

Monthly Archives: January 2021

कोरोना रुग्णसंख्येत दिलासादायक घट

नवी मुंबईत 4,836 बेड झाले रिकामे नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात कोरोना नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली आहे. विविध रुग्णालयांमधील 5965 पैकी तब्बल 4836 बेड रिकामे आहेत. 11 रुग्णालयांमध्ये एकही रुग्ण नाही. महानगरपालिकेच्या 1200 बेडची सुविधा असलेल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये फक्त 156 रुग्ण उपचार घेत असून उर्वरित सर्व …

Read More »

इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका भारतीय संघ जिंकेल; ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूची भविष्यवाणी

मेलबर्न : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजर्‍या करीत असलेल्या भारतीय संघाला 5 फेब्रुवारीपासून इंग्लंडबरोबर कसोटी मालिकेत दोन हात करावे लागणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू ब्रॅड हॉजच्या मते या कसोटी मालिकेवर भारतीय संघ निर्वादित वर्चस्व मिळवेल. आपल्या युट्यूब चॅनलवरल एका व्हिडीओत ब्रॅड हॉज म्हणाला की, माझ्या मते भारतीय संघ ही …

Read More »

भाजपचे मिशन मुंबई

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप एक वर्ष बाकी असले तरी विविध पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाने मुंबई महापालिका जिंकण्याचा निर्धार केला असून, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच असेल, असे म्हटले आहे. कोट्यवधी …

Read More »

वरुण-नताशाच्या लग्नाची अलिबागेत धूम

अलिबाग : प्रतिनिधी बॉलिवूडचा स्टार वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल रविवारी (दि. 24) अलिबागच्या ’द मॅन्शन हाऊस’मध्ये विवाहबद्ध होणार आहेत. शनिवारपासूनच या विवाहसोहळयाचे विधी सुरू झाले. वरुणचे कुटुंबीय आधीच ’द मॅन्शन हाऊस’मध्ये दाखल झाले असून आता त्याचा बॉलिवूडमधील मित्र परिवार अलिबागमध्ये दाखल होतोय. इथे गर्दी होऊ शकते, ही …

Read More »

पनवेल, नवी मुंबईत रस्ते सुरक्षा अभियान

पनवेल : वार्ताहर सडक सुरक्षा जीवन रक्षा हे ब्रीदवाक्य घेवून महामार्ग पोलीस मदत केंद्र पळस्पे यांच्या वतीने 32वे रस्ते सुरक्षा अभियान 2021चे आयोजन करण्यात आले होते. हे अभियान 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी या कालावधीत राबविले जाणार आहे. या कार्यक्रमाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या वेळी महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे …

Read More »

जासई येथे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती

उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यु. कॉलेज जासई येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125वी जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले. या वेळी विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय …

Read More »

रोह्यात चिमुकल्या साहिशच्या हस्ते राम मंदिरासाठी देणगी

धाटाव : प्रतिनिधी अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी संपुर्ण रायगडातून मंदिरासाठी निधी ओघ सुरू आहे. अशातच रोहा तालुक्यातील चिमुकला साहिश घाग याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या हस्ते रोहा तालुक्यातील निधी संकलन समितीकडे 21 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या वेळी तालुका निधी संकलन समितीचे सदस्य हर्षद भाटे, किसन घाग, उत्तम …

Read More »

अर्बन हाट येथील हिवाळी महोत्सव 26 जानेवारीपर्यंत सुरू

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा अर्बन हाट येथे सुरू असलेला हिवाळी महोत्सव (विंटर फेस्टिव्हल) आता 26 जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून, या महोत्सवांतर्गत फुड फेस्टिव्हलही आयोजित करण्यात येणार आहे. 23 ते 26 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात येणार्‍या फुड फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्र, केरळ, पंजाब असे विविध प्रांतांतील खाद्यपदार्थ तसेच कोल्हापुरी मांसाहारी पदार्थ …

Read More »

पनवेल मनपा हद्दीतील शाळा होणार सुरू

आयुक्तांचे आदेश; 27 जानेवारीपूसन 5 ते 12 वीपर्यंतचे भरणार वर्ग पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील 5 ते 12 वीचे वर्ग असलेल्या सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या सर्व शाळा व विद्यालये सुरू करण्यात याव्यात, असे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. शुक्रवारी (दि. 22) आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या स्वाक्षरीने या संदर्भातील …

Read More »

चिकन महोत्सवाला पेणमध्ये उदंड प्रतिसाद

मान्यवरांसह नागरिकांनी मारला यथेच्छ ताव पेण : प्रतिनिधीराज्यात बर्ड फ्लूचा फैलाव झाला असून, पेणमधील पशूसंवर्धन विभागाच्या केंद्रातील कोंबड्यांसुद्धा बर्ड फ्लूची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे शासनाने आजूबाजूची चिकनची दुकाने बंद केली असल्याने नागरिकांमध्ये चिकन खाण्याबद्दल भीती निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे  पोल्ट्री व्यवसायिकांच्या व्यवसायावर गदा आली आहे. या …

Read More »