राज ठाकरेंच्या भेटीनंतर आमदार प्रसाद लाड यांचे सूचक विधान मुंबई : प्रतिनिधीभाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शुक्रवारी (दि. 23) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. यानंतर आमदार लाड यांनी माध्यमांशी संवाद साधत मुंबई महानगरपालिकेत भाजपचच महापौर बसेल, असा विश्वास व्यक्त केला.‘भारतीय जनता पक्ष मुंबई …
Read More »Monthly Archives: January 2021
नंदुरबार येथे जीप दरीत कोसळून सहा मजूर जागीच ठार
नंदुरबार : प्रतिनिधीनंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ घाटात खडकीजवळ मजुरांना घेऊन जाणारी जीप शनिवारी (दि. 23) सकाळी खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात सहा मजुरांचा मृत्यू झाला असून, 25हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत.अपघात इतका भयंकर होता की जीपचा फक्त सांगडाच उरला आहे. दरीत ठिकठिकाणी मजुरांचे मृतदेह पडले होते. घटनेची माहिती मिळताच …
Read More »बाळासाहेबांना फडणवीसांची मानवंदना; शिवसेनेला चिमटे
मुंबई : प्रतिनिधीशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मानवंदना दिली. यानिमित्ताने त्यांनी बाळासाहेबांचे नेतृत्व, कर्तृत्व व वक्तृत्वावरून शिवसेनेला चिमटे काढले आहेत.देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये बाळासाहेबांच्या कार्याचे, विचारांचे कौतुक केले आहे. बाळासाहेबांचे चैतन्यमूर्ती, तेजमूर्ती, स्वाभिमान आणि राष्ट्रीयत्वाचे मूर्तिमंत प्रतीक असे वर्णन करण्यात आले आहे …
Read More »मविआ सरकार गेंड्याच्या कातडीचे
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा घणाघात पुणे : प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकारने सातत्याने वनवासी बांधवांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. या सरकारमुळे राज्यातील वनवासी बांधवांच्या आयुष्यात अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत, पण राज्य सरकारने या समस्यांचे निराकरण करण्याकडे कानाडोळा केला आहे. कारण हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे, असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत …
Read More »राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासंदर्भात पोलीस ठाण्याला निवेदन
नागोठणे : प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनी प्लास्टिक ध्वजाच्या विक्रीवर बंदी घालावी, तसेच तिरंगी मास्क चेहर्यावर लावून ध्वजाचा अपमान होवू नये, राष्ट्रध्वज रस्त्यावर टाकणे यावर कडक कारवाई करावी, या संदर्भात येथील हिंदू जनजागृती समितीच्या वतीने नागोठणे पोलिसांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे. संबंधित निवेदन शुक्रवारी (दि. 22)सायंकाळी पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांना …
Read More »कर्जतमध्ये ‘पिकेल ते विकेल‘ अभियान
शेतकर्यांचा माल थेट बाजारात कर्जत : बातमीदार पिकेल ते विकेल या अभियान अंतर्गत तालुक्यातील शेतकर्यांनी पिकवलेला माल शनिवारी (दि. 23) कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात विक्रीसाठी ठेवण्यात आला. या अभियानाची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जिकरिया बुबेरे यांच्या हस्ते झाली. या अभियानात पहिल्याच दिवशी तालुक्यातील 30 हुन अधिक …
Read More »खालापूर तालुक्यात दिग्गजांना धक्का
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील 44 ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत शुक्रवारी (दि. 22) तहसील कार्यालय परिसरात काढण्यात आली. यात तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण बदलल्याने दिग्गज राजकीय नेत्यांना धक्का बसला आहे. दरम्यान, सोडतीमध्ये पुन्हा काही पंचायतींना तेच आरक्षण आल्याने काहीकाळ गदारोळ झाला होता. या बाबतच्या प्रश्नांचे प्रांत …
Read More »सुधागड तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
16 ग्रामपंचायतींवर महिलांचे अधिराज्य पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत शुक्रवारी (दि.22) पालीतील भक्तनिवास येथे काढण्यात आली. त्यामध्ये तब्बल 16 ग्रामपंचायतीचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. परिणामी जवळपास निम्म्या ग्रामपंचायतींवर महिलांचे अधिराज्य राहणार आहे. रोहा उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली आणि पाली …
Read More »नागोठणे रिलायन्समध्ये वेतनवाढ करार
नागोठणे : प्रतिनिधी येथील रिलायन्स कंपनीतील कर्मचार्यांचा वेतनवाढ करार ऑक्टोबर 2018पासून प्रलंबित होता. सहा कामगार संघटनांची एकत्रितपणे प्रतिनिधित्व करणारी जॉईंट निगोशिएशन फोरमच्या माध्यमातून रिलायन्स व्यवस्थापनाशी बोलणी करीत होते. 11 जानेवारी रोजी आम्हाला यश आले असून रिलायन्सचे अध्यक्ष अविनाश श्रीखंडे, धनंजय चौगुले, चेतन वाळंज, विनय किर्लोस्कर, नेत्रानंद स्वेन,निलेश दांडेकर, उदय दिवेकर …
Read More »कर्जत धामोते गावात हाणामारी
दोन्ही गटातील 11 जखमी कर्जत : बातमीदार तालुक्यातील कोल्हारे ग्रुपग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेल्या एका उमेदवाराने जमावबंदी असतानाही 21 जानेवारी रोजी रात्री विजयोत्सव साजरा केला. त्या वेळी फटाके फोडण्याच्या प्रकारावरून धामोते गावातील दोन गटात हाणामारी झाली. त्यात दोन्ही गटातील 11 जण जखमी झाले असून, त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper