Breaking News

Monthly Archives: January 2021

रिलायन्स गॅस प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक

कर्जतमधील पाइपलाइन उखडून टाकणार; प्रजासत्ताकदिनी उद्रेक आंदोलन कर्जत : बातमीदार रिलायन्स कंपनीकडून दहेज (गुजरात) ते नागोठणे अशी अशुद्ध गॅस वाहून नेणारी पाइपलाइन टाकण्यात आली आहे. ही पाइपलाइन टाकल्यानंतर कर्जत तालुक्यातील दहा गावातील शेतकर्‍यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही. मोबदला मिळावा, यासाठी केलेल्या उपोषण, धरणे आंदोलनाला यश मिळत नसल्याने बाधीत शेतकर्‍यांनी आता …

Read More »

अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

पनवेल येथील प्राथमिक फेरीला सुरुवात पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा जानेवारी 2021 मध्ये सातवी अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली …

Read More »

भाजीपाल्याच्या दरात घसरण

नवी मुंबई : प्रतिनिधी वाशीतील घाऊक बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली असल्याने, भाजीपाल्याचे दर गडगडले आहेत. बहुतांश भाज्या 20 ते 25 रुपये किलोच्या घरात आल्या असून काही भाज्यांचे दर 10 रुपये किलोच्या घरात आले आहेत. त्यामुळे आत्ता ग्राहकांना हव्या तितक्या ताज्या भाज्या खाता येणार आहेत. हिवाळ्यात भाजीपाल्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत …

Read More »

नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली आमदार महेश बालदींची भेट

उरण : रामप्रहर वृत्त सावळे ग्रामपंचायत व पोसरी ग्रामपंचायत मधील निवडुन आलेल्या नवनिर्वाचित भाजप सदस्यांनी आमदार महेश यांची उरण भाजप कार्यालयामध्ये भेट घेतली. या वेळी आमदार बालदी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी सावळे ग्रामपंचायतमधील प्रशांत माळी, सुरेखा कुरंगळे, कांता कांबळे, रश्मी गाताडे, सुनील माळी, सतीश …

Read More »

सक्तीच्या वीजबिलाविरोधात राज्य सरकारला इशारा

नवी मुंबई भाजप उतरणार रस्त्यावर नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाढीव वीजबिले आणि जबरदस्तीच्या वीजबिल वसुलीविरोधात नवी मुंबई भाजपाने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. यापूर्वीच्या आंदोलनामध्ये ज्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत ते कार्यकर्ते जामीन न घेता जनतेसाठी प्रसंगी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवून आहेत, …

Read More »

फेसबुकद्वारे फसवणुकीचे प्रमाण वाढले

भावनिक मेसेज करून पैशांची मागणी; अनेकांची आर्थिक फसवणूक पनवेल : वार्ताहर फेसबुकवर असलेले अकाऊंट हॅक करून उपलब्ध असलेल्या डेट्या द्वारे फसवणूक करण्याच्या प्रकारात वाढ होत आहे.  कामोठे वसाहतीत अशाच एका प्रकारातून फसवणूक झालेल्या व्यक्तीने कामोठे पोलीस ठाण्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक करणार्‍याविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. कामोठे वसाहतीत राहणारे …

Read More »

100 ते 50000 सेन्सेक्सचा रोमहर्षक प्रवास

गुंतवणुकीला गेले 41 वर्षे उत्तम परतावा देणार्‍या शेअर बाजाराने 21 जानेवारी 2021 रोजी 50 हजार अंशाचा ऐतिहासिक टप्पा गाठला. त्याचा हा रोमहर्षक प्रवास… परवाच घरी झालेल्या कौटुंबिक गेट-टूगेदरमध्ये सर्वांत जास्त चर्चिलेला विषय होता, तो म्हणजे शेअर बाजारामधील घोडदौड. मागील आठवड्यात आशियातील सर्वांत जुन्या बाँबे स्टॉक एक्स्चेंजच्या सेन्सेक्स या निर्देशांकानं मागील …

Read More »

नव्या गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंडांचाच मार्ग योग्य का आहे?

शेअर बाजाराने नवा उच्चांक गाठला की त्यात गुंतवणूक करण्याची इच्छा अनेकांची होते. पण पुरेशा अनुभवाच्या अभावी त्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागते. अशा स्थितीत नव्या गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडातच गुंतवणूक सुरू करून शेअर बाजारातील गुंतवणुकीचा अनुभव घ्यावा, असे का म्हटले जाते. त्याची ही कारणे.. भारतीय शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने गेल्या आठवड्यात 50 …

Read More »

वॉशिंग्टन सुंदरकडे खेळण्यासाठी पॅड्स नव्हते!

सामना सुरू झाल्यानंतर दुकानात जाऊन केले खरेदी नवी दिल्ली : वृत्तसंस्थाअजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर मालिका जिंकून इतिहास रचला. भारताच्या ऐतिहासिक विजयात ऋषभ पंत, चेतेश्वर पुजारा यांच्याशिवाय वॉशिंग्टन सुंदरनेही महत्त्वाची भूमिका बजावली, पण सर्वांना आश्चर्य वाटेल की, गाबा टेस्टमध्ये खेळण्यासाठी सुंदरकडे पांढरे पॅड्स नव्हते. कसोटी सामना सुरू झाल्यानंतर पॅड्स …

Read More »

शुबमनकडून यशाचे श्रेय युवराजला

चंदिगड : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलिया दौर्‍यात अनेक युवा चेहर्‍यांनी आपली छाप उमटवली. त्यापैकीच एक आहे शुबमन गिल. मेलबर्न कसोटीत नॅथन लायनची फिरकी गोलंदाजी असो किंवा गाबामध्ये मिचेल स्टार्कचा भेदक मारा शुबमनने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सहजतेने सामना केला. त्यामुळे शुबमनच्या फलंदाजी तंत्राचे दिग्गज कौतुक करीत आहेत. या यशाचे श्रेय त्याने भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू …

Read More »