पनवेल : प्रतिनिधी महापालिकेत बनावट प्रमाणपत्र देऊन काही स्वच्छता कर्मचार्यांनी सॅनिटरी निरीक्षक म्हणून नेमणूक मिळवून प्रशासनाची फसवणूक केली असल्याचे नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी बुधवारच्या महापालिकेच्या सभेत सांगितले. या प्रकरणाची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केल्याने भ्रष्ट कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत. पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा क्रांतिवीर वासुदेव बळवंत …
Read More »Monthly Archives: January 2021
मेट्रोच्या प्रश्नावर दुर्लक्ष
तत्काळ पाऊले उचलण्यासंदर्भात फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र मुंबई : प्रतिनिधी मेट्रो-3 च्या कारशेडची जागा बदलण्याचा घातलेला घाट, आधीच अहवाल लिहून नवीन कमिटीचा निव्वळ फार्स, राज्याचे आर्थिक आणि मुंबईकरांचे प्रचंड नुकसान टाळण्यासाठी आरे येथेच कारशेड करण्याबाबत तत्काळ पाऊले उचलण्याची गरज आदी मुद्दे मांडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना …
Read More »‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला प्रारंभ
सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः प्रतिनिधीश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सातव्या ‘अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत या स्पर्धेच्या पनवेल केंद्रातील प्राथमिक फेरीला खांदा …
Read More »बर्ड फ्लूची भीती घालविण्याकरिता आज पेणमध्ये मोफत चिकन महोत्सव
पेण ः प्रतिनिधी बर्ड फ्लूच्या भीतीने अनेक खवय्यांनी चिकन खाणे टाळले आहे, मात्र तज्ज्ञांच्या मते व्यवस्थित शिजवलेले चिकनचे पदार्थ खाल्ल्याने कोणत्याही प्रकारचा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव …
Read More »मोठे भिंगार येथील आमदार चषक क्रिकेट सामन्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः प्रतिनिधीपनवेल तालुक्यातील मोठे भिंगार येथे सुभाष जेठू पाटील क्रिकेट संघ भिंगार यांच्या वतीने ‘आमदार चषक’ या मर्यादित षटकांच्या टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री कर्तेश्वर मैदानात आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 21) करण्यात …
Read More »दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर
शालेय शिक्षणमंत्र्यांची माहिती मुंबई ः प्रतिनिधीराज्य शिक्षण मंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी (दि. 21) केली आहे. बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे 2021 दरम्यान घेण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिली. त्याचप्रमाणे दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मेदरम्यान घेण्यात …
Read More »वीज थकबाकी दंडेलशाहीने वसूल केल्यास राज्यात उद्रेक
आ. प्रवीण दरेकर यांचा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे इशारा मुंबई ः प्रतिनिधीकोरोना काळात वीज ग्राहकांना हजारो, लाखोंची वीज बिले पाठविल्यामुळे महावितरणचा सावळागोंधळ समोर आला आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्याऐवजी सरकार सक्तीने, दंडेलशाहीने ग्राहकांकडून थकबाकी वसूल करणार असेल, तर राज्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी …
Read More »दुसर्या टप्प्यात पंतप्रधानांसह प्रमुख राजकीय नेत्यांचे लसीकरण
लसीसंदर्भातील भ्रम होणार दूर नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकेंद्राच्या सूचनेनुसार पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्यांबरोबरच पहिल्या फळीतील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्या अंमलबजावणीला 16 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली. दरम्यान, लसीसंदर्भात लोकांत असणारा भ्रम दूर करण्यासाठी दुसर्या टप्प्यात सर्व प्रमुख राजकीय नेत्यांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. यात पंतप्रधान …
Read More »सीरम इन्स्टिट्यूटमध्ये अग्नितांडव
पाच जणांचा होरपळून मृत्यू पुणे ः प्रतिनिधीकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लशीची निर्मिती करणार्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला गुरुवारी (दि. 21) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.सीरमच्या बीसीजी लस बनवण्याच्या इमारतीला गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग …
Read More »इकडे आग, तिकडे विहीर
लसीकरणाच्या मोहिमेला थंड प्रतिसाद मिळत असल्याकारणाने सरकारी यंत्रणेमध्ये आधीच चिंतेचे वातावरण होते. त्यात सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीत आग लागल्याच्या बातमीने भरच पडली. देशव्यापी लसीकरण ही सोपी बाब नाही. किंबहुना, ते एक मोठे आव्हानच आहे याची कल्पना सार्यांनाच एव्हाना आली आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आघाडीच्या फळीतील कोरोना योद्ध्यांना अग्रक्रमाने लस टोचण्याचे काम …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper