Breaking News

Monthly Archives: January 2021

श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी संकलन अभियान खारघरमध्ये उत्साहात

मान्यवरांच्या उपस्थितीत पाच लाखांची देणगी खारघर : रामप्रहर वृत्त अयोध्येमध्ये उभारण्यात येणार्‍या भव्य श्रीराम मंदिराच्या निधी संकलनासाठी श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने पनवेल परिसरातील खारघरमध्ये श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये व्हीएचपीचे प्रांतसह मंत्री दादा देसाई यांनी …

Read More »

रायगडात लसीकरण संथगतीने

सोमवारपासून पोलीस, महसूल, स्वच्छता कर्मचार्‍यांना टोचणार लस अलिबाग ः प्रतिनिधीवेळोवेळी केलेल्या जनजागृतीनंतरही रायगड जिल्ह्यात आरोग्य कर्मचार्‍यांकडून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लसीकरण संथगतीने सुरू आहे. जिल्ह्यातील 64 टक्के आरोग्य कर्मचार्‍यांनी लस टोचून घेतली आहे. सोमवारपासून (दि. 1) पोलीस, महसूल आणि स्वच्छता कर्मचार्‍यांचे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.16 …

Read More »

पनवेल मनपातर्फे ‘स्वच्छ सर्वेक्षण’

पनवेल ः प्रतिनिधीस्वच्छ भारत अभियानांतर्गत पनवेल महानगरपालिकेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण 2021 राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत पनवेल महानगरपालिकेने शून्य कचरा मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी एक वाहन तयार करण्यात आले असून, यात जुने कपडे, भांडी, प्लास्टिकच्या वस्तू जमा करण्यात येणार आहेत. या वाहनाचे महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश …

Read More »

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिकांस दुसर्‍या दिवशीही उदंड प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तशहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सुरू असलेल्या सातव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेस शनिवारी (दि. 30) दुसर्‍या दिवशीही रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी वण्डरिंग बोट (एम. डी. कॉलेज, मुंबई), नातं (व्हाइट लाइट, ठाणे), आरपार (फोर्थ वॉल, ठाणे), बारसं (कलांश थिएटर, रत्नागिरी), जाळ्यातील खिळे …

Read More »

शेतकरी आणि सरकारमध्ये एका कॉलचं अंतर : पंतप्रधान

सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार : मोदी नवी दिल्ली : वृत्तसेवाकेंद्र सरकारनं आणणलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकर्‍यांचं तीव्र आंदोलन सुरू आहे. मागील काही दिवसांपासून आंदोलनाची धार वाढली असून, संसदेच्या अधिवेशनातही याचे पडसाद उमटण्याची चिन्हं आहेत. दिल्लीत हिंसाचार घडल्यानंतरही मोदींनी भाष्य करणं टाळलं होतं. मात्र, अखरे अधिवेशनाच्या आधी झालेल्या सर्वपक्षीय …

Read More »

राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेचे रविवारी पारितोषिक वितरण

नाट्य-सिने क्षेत्रातील दिग्गजांची लाभणार उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये होत असलेल्या सातव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी (दि. …

Read More »

समाजसेवक अण्णा हजारे यांचा शिवसेनेला इशारा

अहमदनगर : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत उपोषणाला बसणार्‍या ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी केंद्रीय मंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे उपोषण स्थगित केले आहे. केंद्र सरकारने सुचविलेल्या उपायांबाबत आपण समाधानी असल्याचेही ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले, पण शिवसेनेक़डून मात्र अण्णांच्या या सहकार्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित …

Read More »

पनवेल तालुका पोलिसांनी केले मनोरूग्ण व्यक्तीस कुटूंबीयांकडे सुपूर्द

पनवेल : वार्ताहर मनोरूग्ण इसमाला अथक प्रयत्न करून पनवेल तालुका पोलिसांनी त्याच्या कुटूंबीयांकडे सुपूर्द केल्याने या व्यक्तीच्या नातेवाइकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर व त्यांच्या सहकार्‍यांचे कौतुक व आभार मानले आहेत. रिटघर येथील पोलीस पाटील दीपक पाटील यांनी मोबाइल फोनद्वारे कळविले की, एक अनोळखी व्यक्ती रिटघर गावात जाणार्‍या रस्त्यावर फिरत …

Read More »

कोण मारणार बाजी? महाराष्ट्राला उत्सुकता

पनवेल ः प्रतिनिधी पनवेलमध्ये सुरू असलेल्या सातव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचा विजेता कोण होणार याची प्रतीक्षा रविवारी (दि. 31) संपणार आहे. या स्पर्धेत कोण बाजी मारणार? आणि एक लाख रुपयांसह मानाचा अटल करंडक कोण पटकाविणार याची उत्सुकता राज्यातील रसिक प्रेक्षकांना लागली आहे. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत …

Read More »

नवीन पनवेल येथे स्वच्छता मोहिमेद्वारा पथनाट्य

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या स्वच्छ पनवेल, सुंदर पनवेल या स्वच्छता अभियान मोहिमेद्वारा नवीन पनवेल सेक्टर 04, द्वारका स्विट मार्ट समोर आपले घर, आपल्या घरासभोवतालचा परिसर व आपले पनवेल शहर कशाप्रकारे स्वच्छ व सुंदर ठेवावे. याविषयीची सविस्तर माहिती नागरिकांना देण्यासाठी एक पथनाट्य सादर करण्यात आले. हे पथनाट्य ठाणे येथील …

Read More »