उरण : वार्ताहर उरणमध्ये प्रथमच तनिष्क ज्वेलर्सच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे ज्वेलरी ब्रँडचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 29, 30, 31 जानेवारीदरम्यान असलेले हे प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत उरण येथील आनंदी हॉटेल येथे खुले आहे. तनिष्कचे नामांत कीत अतिशय सुंदर आणि सुबक सोन्याचे दागिने 18 कॉरेट 22 कॉरेटचे दागिने …
Read More »Monthly Archives: January 2021
नाट्य परीक्षण समितीवर शामनाथ पुंडे
पनवेल : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे नाट्यनिर्मिती संस्थांना नवीन नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजनेंतर्गत नाट्य परीक्षण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अशासकीय सदस्यपदी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे प्रमुख कार्यवाह शामनाथ पुुंडे यांची नियुक्ती झाली आहे.या नियुक्तीबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार …
Read More »महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त जासई विद्यालयात अभिवादन
उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यु. कॉलेज जासई विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आणि हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. महात्मा गांधींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले. या वेळी शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष व भारतीय मजदूर …
Read More »पुजारा, रहाणेला बढती
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयसीसीने शनिवारी (दि. 30) जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली चौथ्या स्थानी कायम राहिला आहे. ऑस्ट्रेलिया दौर्यातील पहिल्या कसोटीनंतर विराट पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतला. कसोटी मालिकेतून माघार घेण्याचा फटका विराटला बसला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने अव्वल स्थान कायम राखले आहे, तर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज …
Read More »गाड्या रजिस्ट्रेशन करून देतो सांगून फसवणूक करणार्या चौघांवर कारवाई
पनवेल : वार्ताहर बीएस-4 इंजिन मेकच्या नवीन गाड्या हरियाणा येथून रजिस्ट्रेशन करून देतो असे सांगून पाच गाड्यांसाठी आरटीजीएसद्वारे एकूण 27 लाख 20 हजार रुपये बँक खात्यात घेतले. तसेच या गाड्या रजिस्टर करून न देता अथवा त्यांची रक्कम परत न करता फसवणूक केल्याबद्दल चार जणांविरूद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल …
Read More »दिपाली लोणकर यांच्या उपोषणाला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा
न्याय मिळवून देण्याची ग्वाही खोपोली : प्रतिनिधी कोपरान कंपनीच्या व्यवस्थापनाने तडकाफडकी कामावरुन काढल्याच्या निर्णयाविरोधात खालापूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात 25 जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसलेल्या दिपाली लोणकर यांची रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा अश्विनी पाटील यांनी शनिवारी (दि. 30) भेट देऊन त्यांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली. दोनच दिवसांपूर्वी भाजप महिला …
Read More »भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी; भारताचे पारडे जड
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारत आणि इंग्लंड यांच्यात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेची सुरुवात होणार आहे. चेन्नईत भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या 9 पैकी 5 कसोटीत विजय मिळवला आहे. या दोन्ही संघांतील अखेरच्या लढतीत भारताने 75 धावांनी विजय मिळवला होता. तेव्हा करुण नायरने 303, तर केएल राहुलने 199 धावा केल्या होत्या. या मैदानावर …
Read More »रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द
87 वर्षांची परंपरा खंडित नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने (बीसीसीआय) देशातील सर्वांत मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव सचिन जय शहा यांनी पत्राद्वारे याबाबतची माहिती सर्व राज्य संघटनांना कळविली आहे. रणजी ट्रॉफीच्या दरम्यान मॅच फीसच्या रूपात दररोज 45 हजार रुपये कमावणार्या …
Read More »‘आपल्या मुलांना उच्चशिक्षित करून आदिवासी समाजाने उत्कर्ष साधावा’
उसरोली येथे जातीच्या दाखल्यासाठी शिबिर मुरुड : प्रतिनिधी आदिवासी समाज मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत असतो. मात्र आपल्या मुलांना मोलमजुरीसाठी न नेता त्यांना चांगले शिक्षण दिल्यास आदिवासी समाजाचा निश्चित विकास होईल, असा विश्वास मुरुडचे तहसीलदार गमन गावीत यांनी उसरोली येथे केले. येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तहसील कार्यालय व …
Read More »एसटी गाड्यांच्या फेर्या वाढवा
राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे पाली स्थानकप्रमुखांना निवेदन पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात एसटी बस गाड्यांच्या फेर्या वाढवून वेळेत बदल करण्याची मागणी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सुधागड शाखेतर्फे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन नुकतेच पाली बस स्थानक प्रमुखांना देण्यात आले आहे. शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना कार्यालयीन उपस्थितीबाबत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper