Breaking News

Monthly Archives: January 2021

‘बलिदानाचा संदेश’ तरुणांना प्रेरणादायी -वसंत कोळंबे

कर्जतमध्ये रंगला पुस्तक प्रकाशन सोहळा कर्जत : बातमीदार सिध्दगडाच्या स्वातंत्र्य संग्रामवर आधारित ‘बलिदानाचा संदेश‘ हे पुस्तक तरुण पिढीला प्रेरणादायी असून सर्वांनी हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या कार्याची माहिती करून घेतली पाहिजे, असे प्रतिपादन या पुस्तकाचे लेखक वसंत कोळंबे यांनी येथे केले.  ‘बलिदानाचा संदेश‘ या पुस्तकाचे प्रकाशन लेखक व …

Read More »

नेरळमध्ये तिथीप्रमाणे हुतात्म्यांना अभिवादन

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांना सिद्धगड येथे वीरमरण आले होते. नेरळमधील कोतवालवाडी ट्रस्टमध्ये या हुतात्म्यांचा बलिदान दिन तिथी (मार्गशीर्ष एकादशी)प्रमाणे साजरा करण्यात आला. कोतवालवाडी येथील शहीद भवन येथे ट्रस्टच्या अध्यक्षा आणि जि. प. सदस्या अनसूया पादिर यांच्या हस्ते शनिवारी पहाटे सहा वाजून …

Read More »

तीन वाहनांना ठोकर देवून ट्रक दरीत कोसळला

बोरघाटातील अपघातात जीवित हानी नाही खालापूर : प्रतिनिधी ब्रेक निकामी झाल्याने वाशी (नवी मुंबई) कडे जाणारा ट्रक बोरघाटात तीन वाहनांना ठोकर देवून 50 फुट  खोल दरीत कोसळला. ट्रक चालक व त्यांच्या साथीदाराने प्रसंगावधान दाखवून बाहेर उड्या मारल्याने त्या दोघांचा जीव वाचला आहे. हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास ढेकू गावाच्या हद्दीत घडला. …

Read More »

शेकाप उमेदवारांच्या बॅनरवरून माजी आमदार विवेक पाटलांचा फोटो गायब

पनवेल ः प्रतिनिधीपनवेल तालुक्यात  ग्रामपंचायत निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर कर्नाळा बँक घोटाळ्यासंबंधी लावण्यात आलेल्या बॅनरवर खुलासा करण्या ऐवजी  ग्रामपंचायत निवडणुकीत पनवेल तालुक्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या  बॅनर वरून   शेकापचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांचा फोटो गायब झाल्याने तालुक्यात कर्नाळा बँक घोटाळ्याचा धसकाच  शेकाप उमेदवारांनी घेतल्याचे दिसून येत आहे . फोटो गायब …

Read More »

छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ‘पनवेल टाइम्स’च्या विशेषांकाचे प्रकाशन

पनवेल ः रामप्रहर वृत्त गणेश कोळी संपादित ‘पनवेल टाइम्स’च्या नववर्षारंभ विशेषांकाचे प्रकाशन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ‘पनवेल टाइम्स’ला शुभेच्छा देत नववर्षारंभ विशेषांकाचे कौतुक केले.  या वेळी ‘पनवेल टाइम्स’चे संपादक गणेश कोळी, पनवेल तालुका भाजप माजी अध्यक्ष महेंद्र पाटील, समाजसेवक बाबा …

Read More »

राम मंदिराच्या निधी समर्पण अभियानाची खारघरमध्ये प्रभातफेरी

पनवेल : रामप्रहर वृत्त अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी प्रत्येक भारतीयांचे योगदान असावे म्हणून निधी समर्पण अभियान 15 जानेवारीपासून सुरू होत आहे. या अभियानात देशभरातील सर्व गावातील सर्व घरांमध्ये यासाठी आवाहन करण्यासाठी रामभक्त नियोजन करीत आहेत. याच उद्दिष्टाने खारघर सेक्टर 12 मध्ये रविवारी (दि. 10) सुमारे 100 च्या वर रामभक्तांनी रामनामाच्या …

Read More »

रोहित शर्मावर चाहत्यांकडून झाला कौतुकाचा वर्षाव

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थारोहितला आयपीएल खेळताना दुखापत झाली होती, पण दुखापतीनंतर येऊन रोहितने सिडनीमध्ये अर्धशतक झळकावले आणि त्याच्यावर चाहत्यांनी सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे. दुखापतीनंतर संघात येऊन अर्धशतक झळकावल्यावर चाहत्यांनी रोहितचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर त्याची निवड कशी सार्थ आहे हे दर्शवण्याचाही प्रयत्न केला. दुखापतीमुळे रोहित ऑस्ट्रेलियातील …

Read More »

शिवीगाळ करून करिअर संपवण्याची धमकी

कृणाल पांड्याविरोधात दीपक हुड्डाची तक्रार नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोनाच्या विश्रांतीनंतर देशात प्रथमच महत्त्वाची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. रविवारपासून सुरू होणार्‍या मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेपासून देशांतर्गत क्रिकेट मोसमाला प्रारंभ होत आहे. स्पर्धा सुरू होण्याआधीच बडोद्याच्या संघातील एक वाद समोर आला आहे. बडोद्याचा कर्णधार कृणाल पांड्याविरोधात शिवीगाळ केल्याची तक्रार …

Read More »

आ. मंदा म्हात्रे यांच्या स्वनिधीतून ओपन जिमचे लोकार्पण

नवी मुंबई : प्रतिनिधी नेरुळ सेक्टर-19 येथील भीमाशंकर सोसायटीमध्ये आमदार मंदा म्हात्रे यांच्या स्वनिधीतून उभारण्यात आलेल्या ओपन जिमचा लोकार्पण सोहळा रविवारी (दि. 10) झाला. या वेळी सभागृह नेते रवींद्र इथापे, माजी नगरसेविका सुरेखा इथापे, माजी नगरसेवक व भाजपा महामंत्री निलेश म्हात्रे, अशोक चॅटर्जी, संपत शेट्टी, प्रमोद पाटे, रणजित नाईक, जयेश …

Read More »

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने मागितली ‘टीम इंडिया’ची माफी

वर्णभेदी टिप्पणीची घेणार दखल नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये क्रिकेट सामना सुरू असताना स्लेजिंग होणार नाही असे फार क्वचितच घडते. सुरुवातीच्या काळात ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतीय खेळाडूंना त्रास द्यायचे, पण नंतर भारतीय संघानेही आक्रमक पवित्रा स्वीकारत जशास तसे उत्तर द्यायला सुरुवात केली. त्यामुळे गेली काही वर्षे या दोन संघांमध्ये …

Read More »