Breaking News

Monthly Archives: January 2021

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा महाअंतिम फेरीचे आज उद्घाटन

विजेत्या एकांकिकेला एक लाख आणि मानाचा ‘अटल करंडक’ पनवेल ः प्रतिनिधीश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा होत असून, स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला …

Read More »

रायगडातील 40 हजार मतदारांची नावे यादीतून वगळण्याचा प्रस्ताव

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात ज्यांचे मतदार यादीत फोटो नाहीत, दुबार नावे, स्थलांतरित, मृत्यू पावलेले असे 60 हजार मतदार आहेत. त्यातील 40 हजार मतदारांची नवे रायगड जिल्ह्यातील यादीतून वगळण्यात यावीत, असा प्रस्ताव रायगड जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली असून 16 हजार 298 मतदारांची नावे …

Read More »

पनवेल मनपा करणार खेळांच्या मैदानांचा विकास

खारघरमधील मैदानांची सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडकोने पनवेल महापालिका हद्दीतील उद्याने आणि खेळाची मैदाने पालिकेकडे हस्तांतरित केली आहेत. ही उद्याने आणि खेळाची मैदाने महापालिकेच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 28) खारघरमधील उद्याने आणि खेळाच्या …

Read More »

मॉर्निंग वॉकसाठी जाताना भीषण अपघात

एकाच कुटुंबातील तिघांवर काळाची झडप लोणंद ः प्रतिनिधीखंडाळा रस्त्यावरील शेळके वस्तीजवळ गुरुवारी (दि. 28) मॉर्निंग वॉकला निघालेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. मृतांमध्ये वृद्ध दाम्पत्य आणि त्यांच्या सुनेचा समावेश आहे.लोणंद-खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्तीजवळील घाडगे मळा परिसरात गुरुवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास बबन धायगुडे (70), शांताबाई धायगुडे (64) …

Read More »

संकटांशी लढा देण्यास भारत सज्ज -पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असो किंवा देशाच्या सीमांवरील आव्हाने असोत; भारत संकटांशी लढा देण्यास नेहमी सज्ज असतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय कॅडेट कोरच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. पंतप्रधान मोदी यांना या वेळी गार्ड ऑफ ऑनरही …

Read More »

सिंघू बॉर्डर रिकामी करा

आंदोलक शेतकर्‍यांविरोधात स्थानिक आक्रमक नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाप्रजासत्ताक दिनी दिल्लीत आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाला धक्का बसला आहे. त्यातच आता दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविरोधात स्थानिकांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली-हरियाणा सीमेवर गुरुवारी (दि. 28) सकाळपासून स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात जमण्यास सुरुवात केली आहे, …

Read More »

भिजलेल्या घोंगडीची गोष्ट

बेळगाववरून कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सत्ताधार्‍यांमध्ये अधुनमधुन ठिणग्या उसळतात. दरवेळी हा प्रश्न राजकीय चर्चेत ओढून आणला जातो. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील नेते हमरीतुमरीवर येतात. बेळगाव आहे तेथेच राहते. काही काळ उलटला की वाद शमतो आणि बेळगावचा सीमा प्रश्न भिजलेल्या घोंगड्याप्रमाणे पडून राहतो. लोकशाही व्यवस्थेमध्ये काही प्रश्न हे न सोडविण्यासाठीच उद्भवले जातात. कर्नाटक …

Read More »

पनवेल परिसरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ

पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरातील खारघर, कळंबोली, कामोठे, जुने पनवेल, नवीन पनवेल, पनवेल रेल्वे स्थानक या परिसरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत. खारघर वसाहतीत चोरीच्या घटना जास्त प्रमाणात घडत आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस स्टेशनमध्ये दररोज चोरीच्या घटनांची नोंद होत असते. यामध्ये खारघर …

Read More »

रायगड जिल्हा क्रीडा संकुलात तात्पुरते जेल

खेळाडूंसाठी दरवाजे बंद अलिबाग ः प्रतिनिधीअलिबाग तालुक्यातील नेहुली येथे बांधण्यात आलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाचा वापर खेळण्यापेक्षा इतर कामांसाठीच जास्त केला जात आहे. सध्या हे क्रीडा संकुल कच्च्या कैद्यांसाठी तात्पुरते जेल म्हणून वापरले जात आहे. परिणामी खेळाडूंसाठी या संकुलाचे दरवाजे सध्या बंद आहेत.  लोकसभा, विधानसभा निवडणुका आल्या की निवडूक आयोग हे …

Read More »

नेरळमधील सायकलपटूची विक्रमाला गवसणी

72 किमीचे अंतर पावणेतीन तासांत पूर्ण कर्जत ः बातमीदारनेरळमधील वकील आणि क्रीडापटू गजानन पालू डुकरे यांनी 26 जानेवारी रोजी आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. वर्ल्ड रेकॉर्ड अट्टेम्प स्पर्धेत भाग घेऊन 72 किलोमीटरचे अंतर त्यांनी विक्रमी वेळेत पूर्ण केले.देशातील 487 सायकलपटू स्पर्धेत सहभागी झाले होते. वकील गजानन डुकरे यांनी 72 …

Read More »