पुणे ः प्रतिनिधीआगामी काळात पुणे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी आतापासूनच भाजपसह विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे, तसेच आम्हाला कोणाची गरज नाही. आम्ही आमच्याच ताकदीवर निवडणूक लढवून जिंकू शकतो, असे म्हणत युतीच्या …
Read More »Monthly Archives: February 2021
मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारतासाठी तरतूद
महाराष्ट्र प्रदेश भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांचे प्रतिपादन पनवेल ः प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा एक योजनाबद्ध दस्तऐवज आहे. या अर्थसंकल्पात गावे, गरीब, शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि व्यावसायिक या सर्वांचा विचार करण्यात आला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र …
Read More »राज्यपालांना विमान प्रवास नाकारला
भाजपकडून ठाकरे सरकारवर टीकेची झोड मुंबई ः प्रतिनिधी ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वादाचा नवा अंक गुरुवारी (दि. 11) समोर आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उत्तराखंडला जाण्यासाठी सरकारी विमानाने निघाले होते, मात्र राज्यपालांना सरकारी विमानाने प्रवास करण्यास ठाकरे सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे विमानात बसलेले राज्यपाल खाली उतरून खासगी …
Read More »लेणी संवर्धनासाठी विद्यार्थी सरसावले; कोंडी धनगरवाडी शाळेची नेणवली परिसरात स्वच्छता मोहीम
पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील कोंडी धनगरवाडी येथील प्राथमिक शाळेतर्फे नेणवली येथील प्राचीन लेणी परिसरात नुकतीच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी लेण्यांची माहिती घेऊन त्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला. प्राचीन व सांस्कृतिक ठेव्याची माहिती मुलांना व्हावी व त्यांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खैरे यांनी …
Read More »शहरातील खड्डे बुजविण्यासाठी मुरूड संघर्ष समिती पुन्हा आक्रमक; नागरिकांच्या दारी जाऊन पैसे गोळा करण्याची तयारी
मुरूड : प्रतिनिधी शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे असून, ते बुजविले जात नसल्याने पादचार्यांना खड्ड्यामधून प्रवास करावा लागत आहे. वाहनचालकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत असूनसुद्धा मुरुड नगर परिषदेकडून त्याकडे लक्ष दिले जात नसल्याने मुरूड येथील संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. समितीच्या पदाधिकार्यांनी गुरुवारी (दि. 11) नगराध्यक्षांच्या दालनात नगर परिषदेच्या …
Read More »पेण तालुक्यातील रामवाडी येथे वाहनचालकांची नेत्रतपासणी
पेण : प्रतिनिधी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण रामवाडी येथील डॉ. विशाल पाटील यांच्या पद्म सुपरस्पेशालिटी आय केयर सेंटर येथे नुकतीच पेण तालुक्यातील सुमारे 100रिक्षाचालकांसह वाहतूक पोलिसांची नेत्रतपासणी करण्यात आली. डॉ. विशाल पाटील यांनी वाहनचालकांची नेत्रतपासणी केली. वाहन चालवताना डोळ्यासमोर अंधार अथवा …
Read More »राष्ट्रीय सायकल स्पर्धेत अॅरड. गजानन डुकरे प्रथम; कर्जत दिवाणी न्यायालयात सत्कार
कर्जत : बातमीदार येथील अॅड. गजानन डुकरे यांनी विधी क्षेत्रा व्यतिरिक्त वेगळ्या क्षेत्रात केलेला विक्रम हा न्यायालयासाठी आणि बार असोसिएशनसाठी मोठा सन्मानच आहे, असे गौरवोद्गार कर्जत दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश मनोज तोकले यांनी नुकतेच येथे काढले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या वर्ल्ड रेकॉर्ड अटेम्प्ट टायगर राईड विथ नॅशनल फ्लॅग या …
Read More »आडोशी बोगद्याजवळ बसची ट्रकला धडक; एक महिला जखमी; अन्य प्रवासी बचावले
खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ गुरुवारी (दि. 11) सायंकाळी भरधाव वेगाने जाणार्या बसने अज्ञात ट्रकला धडल दिली. या अपघातात एक महिला प्रवासी किरकोळ जखमी झाली असून, त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. सुदैवाने बसमधील अन्य प्रवासी बचावले आहेत. मुंबईकडे भरधाव वेगात चाललेल्या बसचा आडोशी बोगद्याजवळ ब्रेक निकामी झाल्याने बस …
Read More »अवैध वाळू उत्खननाविरोधातील राबगाव ग्रामस्थांचे आमरण उपोषण स्थगित
पाली : प्रतिनिधी अवैद्य वाळू उत्खननाविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भात तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मंगळवारी (दि. 9) रात्री सुधागड तालुक्यातील राबगाव ग्रामस्थांनी आपले आमरण उपोषण स्थगित केले. राबगाव हद्दीतील अंबा नदीमधून अवैध व अनधिकृतपणे सुरू असलेल्या वाळू उत्खननाविरोधात यशवंत भोईर, दिलीप मोरे, अनिल भोईर, भिमाजी भोईर, विठोबा …
Read More »वंदे मातरम संघटनेची बैठक
तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप पुरस्कृत वंदे मातरम संघटनेची बैठक गुरुवारी (दि. 11) झाली. या बैठकीमध्ये सांगुर्लीमधील चिंचवन गावातील जगदीश पाटील यांनी पक्षा विरोधी काम केल्याने तसेच सरपंच व उपसरपंच निवड प्रक्रियेमध्ये सहकार्य न केल्याने त्यांची संघटनेतून निलंबीत करण्यात आले असून, त्यांची आयटीआय टॅक्सी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper