कळंबोली : बातमीदार लाचखोरी प्रकरणात पनवेल पंचायत समिती मधील विस्तार अधिकारी रंगेहाथ पकडल्यानंतर पनवेलमध्ये बर्याच वर्षांनी रिक्त झालेल्या गट शिक्षण अधिकारी पदावर महेश खामकर यांची शासनाने गट शिक्षण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. नियुक्तीचे पत्र प्राप्त होताच महेश खामकर यांनी पनवेलच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला असून ते रुजूही झाले आहेत. …
Read More »Monthly Archives: February 2021
कामोठे येथील नागरी आरोग्य केंद्रात वैद्यकिय सेवांचे उद्घाटन
पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर पनवेल महापालिकेच्या आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने कामोठे येथील नागरी आरोग्य केंद्र, तेरणा वैद्यकिय महाविद्यालय आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानातून सुरू करण्यात आले आहे. त्यामधील विविध आरोग्य सुविधांचे उद्घाटन गुरुवारी (दि. 11) महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते करण्यात आले. पनवेल महापालिकेच्या आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्याच्या …
Read More »भाजप कार्यालयात पंडीत दीनदयाळ उपाध्याय पुण्यतिथी
उरण : वार्ताहर भारतीय जनसंघाच्या शिल्पकारांपैकी एक प्रखर राष्ट्राभिमानी व्यक्तिमत्व पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त उरण तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार महेश बालदी यांच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी (दि. 11) अभिवादन करण्यात आले. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, उपनगराध्यक्ष जयविन्द्र कोळी, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक …
Read More »रावबहादूर लोखंडे यांना स्मृतिदिनी अभिवादन
पनवेल ः प्रतिनिधी नवीन पनवेल येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात मंगळवारी (दि. 9) अखिल भारतीय कामगार चळवळीचे आद्यजनक रावबहादूर नारायण मेघजी लोखंडे यांचा स्मृतिदिन भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ आणि उत्कर्ष कला व क्रीडा मंडळ, नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ यांच्या …
Read More »पमपा क्षेत्रात पथविक्रेत्यांच्या सर्वेक्षणास पुन्हा सुरुवात
पनवेल : वार्ताहर दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान पालिकेच्या वतीने राबविले जात आहे. या अभियानाअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील नागरी भागात मागील वर्षी पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण चालू केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षण बंद करण्यात आले होते. मागील आठवड्यापासून हे सर्वेक्षण पुन्हा सुरू करण्यात आले आहे. पथविक्रेते अर्थात फेरीवाला ठेलेवाला, रेहरीवाला …
Read More »बूथ कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचे कामोठ्यात आवाहन
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपची कामे तळागाळात पोहचविण्याकरिता बूथ कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने बूथ संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत भाजप कामोठे मंडलची बैठक भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत …
Read More »म्हातवली, चाणजे ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा; सरपंच, उपसरपंचांचे आमदार महेश बालदींकडून अभिनंदन
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील बुधवारी (दि. 10) झालेल्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीत म्हातवली आणि चाणजे ग्रामपंचायतीवर भाजप आणि मित्रपक्षांचा झेंडा फडकला आहे. स्थानिक पातळीवर भाजप आणि मित्रपक्षाची युती होऊन हा झेंडा फडकला आहे. उरणच्या भाजप कार्यालयात आमदार महेश बालदी यांनी निवडून आलेल्या सरपंच व उपसरपंचांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. …
Read More »शिवगान स्पर्धा 2021 : मानसी जगताप, सामगंध कला केंद्र करणार उत्तर रायगडचे नेतृत्व
सातारा येथे रंगणार अंतिम फेरी पनवेल : राम प्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने द्विस्तरीय शिवगान स्पर्धा 2021चे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत झालेल्या उत्तर रायगड जिल्हा प्राथमिक फेरीतील स्पर्धेत पनवेलच्या मानसी जगताप यांनी वैयक्तिक गटात, तर पनवेलच्याच सामगंध कला केंद्राने सांघिक गटात प्रथम क्रमांक पटकाविला …
Read More »सरपंच-उपसरपंच निवडणुकीतही भाजपची सरशी
पनवेल : राम प्रहर वृत्तजानेवारीत झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सरपंच व उपसरपंचांची निवडणूक बुधवारी (दि. 10) झाली. यातही माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप-रिपाइं युतीने विरोधकांना धूळ चारत बाजी मारली. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपच नंबर वन …
Read More »ठाकरे कुटुंबीयांच्या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करा
भाजप नेते किरीट सोमय्या यांची मागणीरायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन अलिबाग : प्रतिनिधीमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांनी मुरूड तालुक्यातील कोर्लई येथे जमीन खरेदी केली आहे. या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकार्यांनी द्यावेत, या मागणीसाठी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बुधवारी (दि. 10) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper